PRADHANMANTRI MUDRA YOJNA( प्रधानमंत्री मुद्रा योजना ) 50 हजार ते 10 लाख कर्ज 0% व्याज.

PRADHANMANTRI MUDRA YOJNA

PRADHANMANTRI MUDRA YOJNA

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा परिचय :-

PRADHANMANTRI MUDRA YOJNA (प्रधानमंत्री मुद्रा योजना) ही भारत सरकारने 8 एप्रिल 2015 मध्ये सुरु केलेली एक महत्वकांशी योजना आहे. या योजनेचा उद्देश लघु व. मध्यम उद्योगासाठी (मायक्रो, small and medium enterprises – MSME ) यांना आर्थिक मदत पुरवणे हा आहे. देशातील लघु उद्योगन्ना आर्थिक मदत करून त्यांच्या व्यवसायाला चालना देणे, रोजगारनिर्मिती करणे, आणी आर्थिक विकासाला गती देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्टे आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे उद्देश :-

  1. लघु उद्योगाना प्रोत्साहन देऊन छोट्या व्यवसायिकांना आर्थिक पाठबल देऊन त्यांचा विकास साधने.
  2. तरुण वर्गासाठी अधिक रोजगारच्या संधी निर्माण करणे.
  3. नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्या लोकांना आ व श्य क भांडवल उपलब्ध करून देणे.
  4. महिलांना उद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहन आणी आर्थिक मदत करणे.
  5. ग्रामीण भागातील लघु उद्योगन्ना वा ढू न आर्थिक विकासाला चालना देणे.
  6. गरीब आणी दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणणे.
  7. लघु उद्योगासाठी कर्ज प्रक्रिया सुलभ आणी सो पी करणे.
  8. लघु उद्योगाना कर्जावर कमी व्याज दराने कर्ज देऊन परतफेड सुलभ करणे.
  9. नवीन कल्पनावर आधारित व्यवसायांना पाठबळ देणे.
  10. लघु उद्योगाची उत्पादकता सुधारून अर्थव्यवस्था ला गती देणे.
  11. पर्यावरण पूरक उद्योगन्ना पाठबळ देणे.
  12. कर्जावरील हमीची गरज नाही लघु उद्योजकन्ना कोणताही तारण न ठेवता क र्ज उ प ल ब्ध करून देणे.
  13. मोठ्या आणी छोत्या उद्योगानमधील दरी कमी करणे.
  14. लघु उद्योगमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी पाठबळ.
  15. लघु उद्योगन्ना मजबूत करून देशाच्या आत्मनिर्भर्तेसाठी योगदान देणे.

मुद्रा योजनेची वैशिष्ट्य :

  1. या योजने मध्ये कोणत्याही प्रकारचे तारण नसले तरी कर्ज मिळते.
  2. या योजने मध्ये सर्व समावेशकता असून महिला, अनुसूचित जाती – जमाती आणी ग्रामीण भागातील लोकांना विशेष प्राधान्य दिले जाते.
  3. तीन श्रेणी मध्ये कर्ज दिले जाते शिशु, किशोर आणी तरुण याबतीन श्रेणिमध्ये ₹50000 to ₹10 लाख पर्यंत कर्ज उपलब्ध आहे.
  4. कर्जाची रक्कम वापरण्यासाठी डेबिट कार्ड च्या स्वरुपात मुद्रा care उपलब्ध आहे.
  5. सर्वजनिक, खाजगी, ग्रामीण, आणी सहकारी बॅंकमार्फत कर्ज उपलब्ध आहे.
  6. अर्जासाठी आणी माहिती मिळवण्यासाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध.
  7. नबीन व्यवसाय सुरु करण्यासाठी तसेच विद्यमान व्यवसायाच्या विस्तारासाठी उपयुक्त.
  8. उत्पादन सेवा क्षेत्र आणी कृषी पूरक उद्योगासाठी उपयुक्त.
  9. व्यवसायाच्या उत्त्पन्नानुसार परत फेडीसाठी लवचिकता.
  10. देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी ल घु उ द्यो गा ची उत्पादकता वाढवणे.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

मुद्या योजने अंतर्गत तीन प्रकाची कर्ज :-

  1. शिशु कर्ज :- यामध्ये ₹ 50,000 पर्यंत रक्कम मिळते. नबीन व्य व सा य सुरु कर ण्या सा ठी रक्कम मिळते.
  2. किशोर कर्ज :- यामध्ये ₹ 50,000 ते 5,00,000 पर्यंत रक्कम मिळते. व्यवसाय विस्तारासाठी किव्हा यंत्रणा सामग्री च्या खरेदीसाठी रक्कम मिळते.
  3. 3. तरुण :- यामध्ये ₹5,00,000 ते 10,00,000 पर्यंत रक्कम मि ळ ते. या चा उद्देश मोठया व्यवसायासाठी विस्तारासाठी असतो. यामध्ये स्थिर व्यवसायांना पुढील स्तरावर नेण्यासाठी आ र्थि क पाठबळ मिळते.

मुद्रा कार्ड :- मुद्रा कार्ड हे डेबिट कार्ड प्रमाणेच काम करते. ही कर्जाची र क्क म प्राप्त करणे आणी वापरणे सोपे बनवते. या कार्डद्वारे उद्योजक त्यांच्या गरजेनुसार कर्जाचा उपयोग टप्प्याप्प्याने करू शकतात.

प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत पात्रता निकष :-

  1. व्यवसायाचा प्रकार :- लघु व्यवसाय, सेवा क्षेत्र, किरकोळ व्यापारी, उत्पादक आणी ट्रान्सपोर्ट करणारे पात्र आहेत.
  2. व्यक्तिगत पत्रता :- कर्ज घेणाऱ्याचे वय 18 वर्षापेक्षा अधिक असावे.
  3. आधार :- व्यवसायासाठी आवश्यक परवाणे, नोंदणी, व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया :-

अर्जसाठी पत्राता तपासा :-

  1. अर्जदार भारतीय नागरिक असावा
  2. व्यवसायासाठी 18 वर्ष पूर्ण असावे.
  3. फक्त वैध व्यवसायाच कर्जसाठी पात्र आहेत. जसे कि उत्पादन उद्योग, सेवा क्षेत्र, व्यापार कृषिपूरक उद्योग इत्यादी.

आवश्यक कागदपत्रे :-

  1. आधार कार्ड, पॅन कार्ड, किव्हा इतर अधिकृत ओळखपत्र
  2. विजेचा बिल, राशन कार्ड पासपोर्ट किव्हा इतर कागदपत्रे.
  3. व्यवसायाशी संबंधित कागदपत्रे जसे कि व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र, करा आकारणी नोंदणी, वाणिज्य परवाना.
  4. बँक खाते तपशील, बँक स्टेटमेंट ( लास्ट 6 महिन्यांचे )
  5. व्यवसाय सुरु करण्याचा किव्हा विस्ताराचा आराखडा.
  6. अर्जदाचे पासपोर्ट साईझ फोटो.

अर्ज कुठे करायचा :-

  1. सार्वजनिक बँका जसे स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बरोडा इत्यादी.
  2. खाजगी बँक जसे, ICICI, HDFC, AXIS BANK इत्यादी.
  3. लघु वित्त बँक जसे, JANALAXMI, UJJIVAN इत्यादी.
  4. ग्रामीण व सहकारी बँक जसे जिल्हा सहकारी बँक, ग्रामीण पतसंस्था.
  5. NBFC जसे पाठपुरवठा करणाऱ्या खासगी संस्था.

अर्ज करण्याची प्रक्रिया :-

अ. ऑफलाईन अर्ज :- 1. जवळच्या बँकेला भेट द्या 2. मुद्रा बँकेचा अर्ज फॉर्म मागवा. 3.फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे सह बँकेत जमा करा. 4. अर्ज तपासल्यानंतर बँक कडून अर्ज मंजुरी साठी संपर्क केला जाईल.

ब. ऑनलाईन अर्ज :- 1. बँकेच्या अधिकृत वेबसाईट वर जा. 2. प्रधानमंत्री मुद्रा योजना टॅब करा. 3. आवश्यक तपशील भरा आणी कागदपत्रे अपलोड करा. 4. फॉर्म सबमिट केल्या नंतर, अर्जाचा स्टेटस तपासण्यासाठी टोकन नंबर दिला जाईल.

कर्ज मंजूर प्रक्रिया :-

अर्ज तपासल्यानंतर बँक किव्हा संस्था अर्जदाराचे व्यवसाय आराखडे आणी क्रेडिट स्कोरची पडताळणी करते. व्यवसायाची व्यवहार्यता तपासल्या नंतर कर्ज मंजूर केले जाते. मंजुरी नंतर कर्जाची रक्कम थेट बँक खात्यात वर्ग केली जाते. किव्हा मुद्रा कार्ड द्वारे उपलब्ध केली जाते.

कर्ज परतफेडीचे स्वरूप :-

परतफेडीचा कालावधी सहसा 3 ते 5 वर्षाचव असतो, परंतु व्यवसायाच्या प्रकारनुसार तो बदलू शकतो.

अर्जसंदर्भात महत्वाच्या टिपा :-

अर्जात दिलेली माहिती खरी आणी अचूक असावी. व्यवसाय योजनेत खर्च उत्त्पन्न आणी नफा यांचा स्पष्ट अंदाज द्यावा. वेळोवेळी बँकेशी संपर्क साधून अर्जाचा प्रगती अहवाल जानून घ्या. PRADHANMANTRI MUDRA YOJNA ची अर्ज प्रक्रिया सोपी आहे, पण ती काळजीपूर्वक आणी अचूकतेने पर पडल्यास कर्ज मंजुरीसाठी अधिक संधी मिळू शकते.

मुद्रा योजनेच्या यशोगाथा :-

  1. ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक मदत मिळाल्यामुळे त्यांनी कपड्यांचे दुकान शेतीशी समंधित व्यवसाय सुरु केले.
  2. तंत्रज्ञाना आधारित स्टार्टउपसाठी किशोर आणी तरुण श्रेणितील कर्जाचा मोठ्या प्रमाणाबर उपयोग झाला आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेची आव्हाने :-

  1. PRADHANMANTRI MUDRA YOJNA बद्दल अनेक लोकांना माहिति नाही मम्हणून जनजागृती चा अभाव आहे.
  2. काही लोकांनी घेतलेले कर्ज वेळेवर फेडले नाही म्हणून कर्ज परत फेड करण्या मध्ये अडचणी आहेत.
  3. यसेच काही प्रक्रियान्मदे बँक कडून प्रक्रियेस विलंब झाला आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे फायदे :-

PRADHANMANTRI MUDRA YOJNA मुळे नऊद्योजकन्ना व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. मोठ्या तारनाशिवाय कर्ज मिळत असल्याने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकंसाठी ही योजमा उपयुक्त ठरते.

  1. महिला उद्योजकन्मा सवलती दिल्या जातात. ग्रामीण आणी शहरी भागातील महिलांना व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ उपलब्ध होते.
  2. ग्रामीण भागातील लघु उद्योगन्ना चालना देऊन स्था नि क अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याचे काम होते.
  3. कमी ब्याजदर असल्यामुळे कर्ज परत फेड करणे सोपे होते. परत फेडीसाठी लवचिक कालावधी दिला जातो, ज्यामुळे उद्योजकन्ना आर्थिक ताण कमी होतो.
  4. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आणी मुद्रा का र्ड मु ळे आ र्थि क व्यवहार अधिक सुलभ आणी पारदर्शक होतात.
  5. स्थानिक पातळीवर उत्पादन आणी सेवन्ना प्रोत्साहन दिल्या मुल आत्मनिर्भर भारत मोहिमेला चालना मिळते. तसेच परदेशीं उत्पादनवरील अवलंबून राहणे कमी होते.
  6. लघु उद्योगमध्ये आधुनिक टेकनॉलॉजि चा वा प र वाढवण्यासाठी भां ड व ल पुरवले जाते. त्यामुळे उत्पादन क्षमता आणी गुणवत्ता सुधारते.
  7. दुर्बील जाती, अनुसूचित जाती – जमाती महिला आणी छोटु व्यापाऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही योजना आहे.
  8. कर्ज मंजुरी साठी अत्यंत जलद प्रक्रिया ठेवली गेलेली आहे. अर्ज आणी कागदपत्रे वच्या वैधतेनुसार कर्ज लवकर मंजूर होते.
  9. मुद्रा योजनेच्या माध्यमातून उ द्यो ज क न्ना क र्जा ची रक्कम ट प्प्या ट प्प्या ने वापरण्याची सुविधा मिळते. हे कार्ड डेबिट कार्ड प्रमाणे कार्य करते. ज्यामुळे व्यवहार क र णे सुलाभ होते.
  10. बँक आणी वित्तीय संस्थानकडून आ र्थि क व्य व स्था प न संबंधित मा र्ग द र्श न केले जाते. त्यामुळे लघु उद्योगन्ना वित्तीय निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते.
  11. लघु व्यवसाय सुरु करण्या साठी आर्थिक पा ठ ब ळ मि ळा ल्या मु ले देशातील उ द्यो ज क तेला चालना मिळते. स्वतःचा व्यवसाय सुरु करून अनेकांनी यशस्वी का र की र्द घडवली आहे.
  12. उत्पादन, व्यापार, शे ती पू र क उद्योग, सेवा क्षेत्र, अशा विविध क्षेत्रान्ना आर्थिक मदत दिली जाते. कृषी संबंधित व्यवसायांना विशेष प्राधान्य दिले जात.

निष्कर्ष :-

PRADHANMANTRI MUDRA YOJNA लघु उद्योजकनसाथी एक G A M E C H A N G E R ठरली आहे. या योजनेमुळे लाखो लोकांनी आपले व्यबासाय सुरु केले, ग्रामीण भागात व्यवसाय निर्माण झाले. आणी महिलांच्या सक्षमकरण ला चालना मिळाली. या योजनेच्या प्रभावी अंबालाबजावणीसाठी अधिक सु धा र णा आणी प्रयत्न आ व श्य क आहेत. ही योजना नवीन उद्योजकनसाथी एक सुवर्णसंधी आ हे, ज्याद्वारे भरायला आर्थिक दृष्टीने अ धि क मजबूत होऊ शकतो.