PRADHANMANTRI KAUSHALYA VIKAS YOJNA
PRADHANMANTRI KAUSHALYA VIKAS YOJNA ( प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ) परिचय :-
PRADHANMANTRI KAUSHALYA VIKAS YOJNA ही भारत सरकारची एक प्रमुख योजना आहे. जी देशातील जे बेरोजगार तरुण आहेत आणी अंकुशलतेच्या आभावामुले मागे राहिलेल्या नागरिकांनां कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. ही जी योजना आहे ती 2015 ला कौशल्य विकास मंत्रालय आणी उद्योजगता मंत्रालयाच्या अंतर्गत रबावली गेली. या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे बाजारात आवश्यक असलेल्या व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
यात प्रशिक्षित व्यक्तींना राष्ट्रीय कौशल विकास प्रमाणपत्र दिले जाते. ज्यामुळे त्यांना देशात आणी विदेशात सुद्धा रोजगार मिळवण्यासाठी मदत होते. प्रशिक्षण साठी कोणतीही फी आकारली जात नाही. आणी प्रशिक्षण क्षेत्रामध्ये माहिती तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, बांधकाम, सौंदर्य, इलेक्ट्रॉनिक या सारख्या क्षेत्राचा समावेश आहे. या योजनेतूण युवक वर्गाला एक प्रकारे स्वतःच्या पायावर उभे राहण्या साठी मदत केली जाते. ज्यामुळे देशातील कामगारांना अजून उत्पादक आणी कुशल होण्यासाठी मदत होते.
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचे फायदे:-
1. मोफत आणी सुलभ प्रशिक्षण :-
- या योजने अंतर्गत जे प्रशिक्षण आहे ते एकदम मोफत दिले जाते. त्यामुळे आर्थिक अडचण असलेल्या लोकांना देखील य योजनेचा पूर्ण पणे लाभ घेता येतो.
2. राष्ट्रीय कौशल प्रमाणपत्र :-
- प्रशिक्षण यशस्वी रित्या पूर्ण केल्या नंतर राष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेले प्रमाणपत्र दिले जाते. जे भारत आणी परदेशात नोकरीं साठी उपयुक्त ठरते.
3. बाजारतील मागणी नुसार कौशल्य विकास :-
- उद्योग आणी बाजार पेठेतील मागणी नुसार नवीन तंत्रज्ञान व कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण दिले जाते.
4. ग्रामीण आणी दुर्लक्षित भागाचा विकास :-
- ग्रामीण आदिवासी आणी दुर्गम भागातील लोकांना रोजगाराच्या संधी साठी प्रोत्साहन दिले जाते.
5. उद्योजकतेला चालना :-
- स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी मार्गदर्शन आणी प्रशिक्षण दिले जाते. ज्यामुळे नवीन तरुण स्वतः आत्मा निर्भर होतात. आणी देशामध्ये नवीन उद्योजकांची पिढी तयार होण्यासाठी मदत होते.
- प्रशिक्षण मुळे कुशलतेत वाढ होऊन रोजगारच्या संधी मिळतात. ज्यामुळे वैयक्तिक आणी आर्थिक स्थिती सुधारते.
6. विविध प्रशिक्षण क्षेत्र उपलब्ध :-
- या योजनेमध्ये माहिती तंत्रज्ञान, सौंदर्य सेवा, आरोग्य सेवा, बांधकाम, इलेक्ट्रॉनिक, कृषी, आणी इतर क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाते.
- या मुळे नवीन उद्योजकांना एक प्रकारे नवीन उद्योजकन्ना विविध पर्याय उपलब्ध होतात.
7. रोजगार मेळावे आणी प्रशिक्षण :-
- प्रशिक्षण पूर्ण झाल्या नंतर विध्यार्थी साठी रोजगार मिळावे आयोजित केले जातात. आणी रोजगाराच्या विविध संधी प्राप्त केल्या जातात.
- प्रशिक्षण दरम्यान नबीन तंत्रज्ञान आणी आधुनिक साधनाचा वापर शिकवलं जातो.
- कौशल्य पूर्ण व्यक्तींना दीर्ध कालीन रोजगार मिळत असल्याने त्यांना आर्थिक आणी सामाजिक सुरक्षित्त प्राप्त होते.
8. आंतरराष्ट्रीय पातळीवर रोजगारच्या संधी :-
- प्रमाणपत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त असल्यामुळे ज्यांनी प्रशिक्षण घेतले आहे त्यांना परदेशात देखील नोकरीं मिळवता येते.
- तसेच प्रशिक्षित व्यक्तींच्या कार्यशामता आणी उत्पादन क्षमतेत लक्षनीय वाढ होते. ज्यामुळे ते समर्धात्मक क्षेत्रात टिकून राहू शकतात.
9. तांत्रिक कौशल्य आत्मसात करणे :-
- डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमट्टा या सारख्या क्षेत्रात कौशल्य विकसित करण्यावर भर दिला जातो.
- ही योजना देशातील तरुणांचा विकास साधून भारताच्या आर्थिक आणी औद्योगिक प्रगतीला चालना देते.
अटल पेन्शन योजनेच्या अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.
Table of Contents
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेची उद्दिष्टे :-
1. बेरोजगारी कमी करणे :-
- तरुणांना रोजगारक्षम कौशल्य प्रदान करून बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे. हे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा मुख्य उद्दिष्टे आहे.
2. कुशल्यआधारित अर्थाव्यवस्था निर्माण करणे:-
- देशाच्या आर्थिक विकासासाठी कौशल्य आधारित श्रम शक्ती टतयार करणे हे या योजनेचे उद्दिष्टे आहे. कारण जर तरुण कडे जर कौशल्या असेल तर तो कोणतेही स्वतःचा व्यवसाय करू शकतो.
3. महिला साक्ष्मीकरण :-
- महिलांना रोजगारक्षाम बनवण्यासाठी विशेष कौशक्य योजना रबावणे हे देखील या योजमेचे उद्दिष्टे आहे.
4. संपूर्ण देशाचा विकास :-
- कुशल्या पूर्ण मनुषबल तयार करून देशाच्या सामाजिक आणी आर्थिक विकासाला चालना देने.
5. सरकार – खाजगी भागीदारी वाढवणे :-
- खाजगी क्षेत्रातील भागीदारीतून अधिक कौशल्य विकास साधने या योजनेचे उद्दिष्टे आहे.
- तसेच शिक्षण आणी कौशल्य च्या माध्यमातून तरुणांना प्रोत्साहित करणे हे देखील उद्दिष्टे आहे.
6. आर्थिक स्थर्य प्राप्त करणे :-
- प्रशिक्षित व्यक्तींना चागले उत्त्पन्न मिळवण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करणे.
7.कामगार वर्गाचे साक्ष्मीकरण :-
- अनोपचारिक क्षेत्रातील कामगारांचे कौशल्य प्रशिक्षण प्रदान करणे हे या योजनेव्हे उद्दिष्टे आहे. तसेच उद्योगातील कुशल्यांवर लक्ष केंद्रित करणे.
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचे निष्कर्ष :- प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही देशातील बेरोजगार तरुणांसाठी एक महत्वाक्सही आणी प्रभावी योजमा आहे. या योजनेमे केबल रोजगारच्या संधी वाढबल्या नाहीत तर देशातील श्रम शक्तिला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून दिली आहे. विविध उद्योगातील गरज ओळखून अध्यवात कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करुण देण्यात आहे. ज्या. ज्यामुळे व्यक्तींच्या रोजगार क्षमतेत वाढ झाली आहे. ग्रामीण आणी शहरी भागातील लोकांना विशेषतः महिलांना, आर्थिक स्ववलंबन मिळवून देण्या साठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरली आहे. महिलांच्या साक्ष्मीकर्णा सोबतच प्रशिक्षण देऊन समाजात त्यांना सन्मानाचे स्थान देण्यात आले आहे. तात्रिक कौशल्य पासून ते पर्यावरण पूरक व्यवसायापर्यंत या योजनेने विविध क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यवाबल तयार केले आहे. सरकार खाजगी भागीदारी द्वारे, जागतिक श्रम शक्ती तयार करण्यासाठी या योजनेचा व्यापक प्रभाव पडला आहे. RECOGNITION OF PRIOR LEARNING ( RPL) अंतर्गत आधीपासून असलेल्या कौशल्यांना मान्यता देणे ही एक क्रांतिकारी पद्धत ठरली आहे. य योजनेने शैक्षणिक अपूर्णतः भरली असून शिक्षण कमी असलेल्या लोकांसाठी रोजगाराची दारे उघडली आहेत. या योजनेने केवळ व्यक्तींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणले नाहीत, तर विकासाला देखील गती दिली आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही आधुनिक भारतच्या उभारणीत एक महत्वाव्हा टप्पा आहे. ज्यामुळे भारतातील तरुणांची क्षमता आणी उद्योजक्ता नव्या उंचीवर पोहोचली आहे.
प्रधानमंत्री कौशल्या विकास योजनेशी संबंधित सतत विचारले जाणारे प्रश्न :-
1. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेत कोणतं कौशल्य प्रशिक्षण दिले जातात ?
- या योजमेमध्ये अनेक क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. जसे कि माहिती तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, बांधकाम, सौंदर्य, आणी कल्याण इलेक्ट्रॉनिक, कृषी आणी इतर तांत्रिक शेत्रे या मध्ये या विविध गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते.
2. या योजनेत भाग घेणाऱ्यांना रोजगार मिळवण्यासाठी मदत केली जाते का?
- हो, य योजना मधून प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींना रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आणी प्लेसमेंट सहाय्यक मिळवण्यासाठी मदत केली जाते. आणी ya योजनेचे प्रशिक्षण औद्योगिक मानकनुसार तयार केले जाते. ज्यामुळे संधी साठी उपयुक्त ठरतात.
3. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना म्हणजे नक्की काय आहे ?
- प्रधानमंत्री कौशल्या विकास योजना एक सरकरी योजना आहे. ज्याद्वारे भारतीय तरुणांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. जेणेकरून ते रोजगारक्षाम बनू शकतील.