RASHTRIYA ANN SURAKSHA ABHIYAN (राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान )

RASHTRIYA ANN SURAKSHA ABHIYAN

RASHTRIYA ANN SURAKSHA ABHIYAN ( राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना ) परिचय :-

RASHTRIYA ANN SURAKSHA ABHIYAN 2013 मध्ये लागू करण्यात आली. ज्याचा उद्देश देशातील गरजू आणी दुर्बल घटकन्ना परवडणाऱ्या दारात अन्न धान्य उपलब्ध करून देणे हा आहे. या योजने अंतर्गत 75% ग्रामीण आणी 50% शहरी लोकसंख्या ला लाभ दिला जातो. प्रत्येक पात्र व्यक्तीस अन्न धान्य तांदूळ गहू ज्वारी अनुक्रमे 3 रुपया, 2 रुपया 1 रुपया प्रतिकिलो दराने वितरित केली जाते. ही योजना केंद्र आणी राज्य सरकारच्या सामानव्याने रबावली जाते. गरीब व दुर्बल घटकमध्ये पोषण सुरक्षेला चालना देऊन भुकेच्या समस्यावर तोडगा काढणे हा या योजनेचा उद्देश आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान चे उद्दिष्टे :-

1. भुकेची समस्या दूर करणे :-

  • गरिबी रेषे खालील आणी दुर्बल घटकन्ना अन्न सुरक्षेचा लाभ मिळावा म्हणून कमी दरात अन्न उपलब्ध करणे. यामुळे असुरक्षितेला आळा घालून समाजातील दुर्बल गजतकांना आर्थिक दृष्टीने सुरक्षा मिळते.

2. पोषण सुरक्षेची हमी :-

  • गरीब कुटुंबान्ना पोषण युक्त आहार पुरवून त्यांच्या शारीरिक आणी मानसिक आरोह्याचे रक्षण करणे. जास्त करून बालक, महिला, गर्भावती आणी वृद्ध लोक मध्ये पोष्णाच्या कमतरतेमुले उद्भबणाऱ्या समस्या सोडवणे.

3. महिला आणी मुलांच्या आरोग्याचे रक्षण :-

  • कुटुंब प्रमुख म्हणून महिलांचे नाव बंधनकारक करुं त्यांना सामाजिक व आर्थिक दृष्टीने सशक्त बनवणे. यामुळे महिलांच्या कुटुंबाच्या पोषण व सुरक्षा द्वारे महत्वाची भूमिका बाजाबता येते.
  • 6 महिन्या पासून 14 वर्षा पर्यंतच्या मुलांना पोषण युक्त आहार पुरवून त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास सुनिचित करणे. शाळा मध्ये मधान्या भोजन योजना द्वारे मुलांना नियमित पोषण पुरवले जाते.

4. परवडणारे दर :-

  • तांदूळ 3 गहू 2 ज्वारी 1 रुपया प्रति किलो च्या दराने अन्नधान्या पुरवून त्यांना अन्न सुरक्षेची शाश्वती देणे. आणी या योजनेचा दर गरीब लोकांना पारवडेल असा ठेवला गेला आहे
  • यामध्ये अंतोदया योजना गरीब कुटुंबान्ना 35 किलो अन्न धान्य पुरवते.

5. सामाजिक समता :-

  • गरिबीमुले होणाऱ्या भेदभावला आळा घालून अन्न सुरक्षेच्या माध्यमातून सत्ता निर्माण करणे आहे. या योजनेमुळे समाजातील दुर्बल गजतकांना न्याय मिळतो आणी सामाजिक स्थर्य प्राप्त होतो.
  • तसेच सार्वजनिक वितरण प्रणाली सुधारून वितारणात पारदर्शकता आणी कार्यशामता आणणे. तसेच बायोमॅट्रिक ओळख प्रणाली आणी डिजिटल रेशन कार्ड द्वारे लाभार्थ्यांना अचूकतेने अन्न धान्य पोहोचवणे.

6. स्थानिक पातळीवरील सहभाग :-

  • ग्रामसभा आणी स्थानिक पातळीवरील यंत्रणा द्वारे अन्न वितरणाची देखरेख सुनिचित करणे. यामुले भ्रष्टाचार ला आळा घालता येतो आणी अन्न धान्य वेळेवर गरजू पर्यंत पोहोचते.
  • तसेच स्थानिक पातळीवर उत्पाद्दीत अन्नधान्या खरेदी करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे. यामुळे स्थनिक अर्थाव्यवस्था ला बळकट मिळते.

7. वन नेशन वन कार्ड :-

  • स्थलांतरित कमगर आणी गरजू नागरिकांना त्यांच्या सध्याच्या राहत्या ठिकाणी रेशन ची सुविधा उपलब्ध करून देणे. या प्रणाली मुळे कोणत्याही राज्यात रेशन सहज उपलब्ध होते.

8. सामाजिक स्थर्य :-

  • अन्न सुरक्षा पुरवून समाजातील दुर्बल घातकमध्ये आत्म विश्वास आणी स्थर्य निर्माण करणे.
  • अन्न सुरक्षेसाठी लागू केलेल्या धोरणांचे वारंवार पनरावलोकन करून त्या सुधारण्याचे प्रयत्न करणे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाचे फायदे :-

  1. RASHTRIYA ANN SURAKSHA ABHIYAN मुळे लाखो कुटुंबान्ना अन्न सुरक्षा मिळाली आहे.
  2. पोषण युक्त आहार दिल्या मुळे कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यात मोठी मदत झाली आहे. जास्त करून ग्रामीण भागात आरोग्य सुधारणा झाली आहे.
  3. शाळा मध्ये मोफ्ता पोषण आहार मिळत असल्यामुळे त्यांच्या शिक्षण मध्ये सातत्य राहते आणी उपस्थिती वाढते.
  4. गरीब कुटुंबाचा अन्न धान्य वरिक्षा खर्च हमी झाल आहे.
  5. नैसर्गिक आपत्ती च्या काळात या योजनेमुळे अन्न धान्य पुरवून गरजून्ना दिलासा आहे.
  6. वन रेशन वन कार्ड योजनेमुळे स्थलांतरित कामगारांना त्यांच्या गरजेनुसार कुठल्याही ठिकाणी अन्न धान्य मिळू शकते.
  7. बायोमॅट्रिक ओळख प्रणाली मुळे व डिजिटल रेशन कार्ड मुळे अपव्यय आणी भ्रष्टाचार कमी झाला आहे. ज्यामुळे लोकांना खऱ्या अर्थाने मदत मिळाली आहे.
  8. स्थानिक पातळीवर अन्न धान्य खरेदी केल्या मुळे शेतकऱ्यांना योग्य बाजार पेठ मिळाली आहे. ज्यामुले त्यांचे उत्पन्न वाढले आहे.
  9. पोषण आहार मिळाल्यामुळे कुपोषण सारख्या आजारावचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर घातले आहे.
  10. या योजनेमुळे लाभार्थी साठी तक्रार निवारण यंत्रणा उभारली असल्यामुळे समस्या जलद सोडवल्या जातात.
  11. अन्न साठावणूक, वितरण, आणी स्थानिक खरेदी या मुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती झाली आहे.
  12. N S F A मुळे देश भारत अन्न धाण्याचा पुरवठा होऊन अन्न सुरक्षा सार्वत्रिक करण्यात आली आहे.

स्वच्छ भारत च्या अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाचे निष्कर्ष :-

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम हा एक भूक, गरिबी आणी कुपोषण याबर मत करण्या साठी एक महत्वाचे पाऊल आहे. या कायद्याच्या माध्यमातून भारतातील ग्रामीण आणी शहरी भागातील लाखो गरीब कुटुंबान्ना स्वस्थ दरात अन्न धान्य उपलब्ध करून दिले जाते. महिलांचन्हे साक्ष्मीकरण, मुलांचे पोषण, आणी स्थलांतरित कामगारांसाठी अन्न सुरक्षा या सारख्या बाबींचा समाजातील दुर्बल गजतकांना मोठा आधार मिळतो. सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शक ता आणून टेकनॉलॉजि चा वापर करून अन्न सुरक्षा अधिक कार्यशम केली आहे. या योजनेमुळे देशात सामाजिक आणी आर्थिक स्थर्य निर्माण करून गरिबांच्या जीवनमाणात सुधारणा घडवून आणली आहे.

Table of Contents

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानावर सतत विचारले जाणारे प्रश्न :-

1. N F S A अंतर्गत अन्न धान्य वितरण प्रणाली मध्ये तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो ?

  • RASHTRIYA ANN SURAKSHA ABHIYAN अंतर्गत अन्न धान्य वितरण प्रणाली मध्ये तंत्रज्ञान चा बापार करून अधिक परधार्शकता आणली गेली आहे. या मध्ये बायोमॅट्रिक ओळख प्रणाली द्वारे लाभार्थी ची ओळख केली जाते. तसेच रेशन कार्ड डिजिटल पद्धतीने संकलित केली जातात. अन्न धान्य वितरण प्रणाली मध्ये ट्रॅकिंग प्रणाली वापरकी असल्यामुळे मुळे वितरण व्यवस्था मधील अडथळे दूर होतात. या मुळे लोकांची संख्या आणी अन्न धान्य पोहोचवण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे.

2. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान द्वारे धान्य कसे वितरित केले जाते ?

  • या योजने मध्ये अन्न सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून वितरित केले जाते. प्रत्येक पात्र कुटुंब जे below poverty line cha खाली आहेत त्यांना अन्न धान्य मिळते. सार्वजनिक वितरण प्रणाली द्वारे धान्य जिल्हा, तालुका, आणी गाव पातळीवर वितरित केले जाते. या साठी बायोमॅट्रिक प्रणाली आणी डिजिटल रेशन कार्ड चा वापर केला जातो. या मुळे लाभार्थी ची ओळख प्रमाणित केली जातो असून, वितरण प्रक्रिया पारदर्शक आणी कार्यशाम बनवली जाते.

3. अंत्योदय योजना काय आहे आणी त्याचा लाभ कोणाला मिळतो ?

  • आंत्योदय योजना ही RASHTRIYA ANN SURAKSHA YOJNA ची एक उपाय योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हा अत्यंत जे गरीब लोक आहेत त्यांना 35 किलो अन्न धान्य दर महिन्याला पुरवणे हा आहे. या कुटुंबान्ना तांदूळ 3 रुपये गहू 2 रुपये आणी ज्वारी 1 रुपये दराने दिली जाते. या योजनेमध्ये समाविष्ट कुटुंबाचा विचार करताना त्यांचा आर्थिक स्थिती, रोजगात आणी अन्या काही निकष यांची तपासणी केली जाते.

4. या योजनेचा कुपोषणावर काय परिणाम झाला आहे ?

  • RASHTRIYA ann SURAKSHA ABHIYAN च्या माध्यमातून कुपोषण कमी करण्यासाठी अमेक उपाय योजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये 6 वर्षा पासून 14 वर्षा पर्यन्त दुपारी योजने द्वारे पोषण आहार दिला जातो. अंगणवाडी केंद्र द्वारे बालकांना देखील पोषक आहार दिला जातो. या सर्व उपाय योजना मुळे कुपोषण मोठ्या प्रमाणावर कमी होण्यासाठी मदत झाली आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून महिलांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर पोषण आहात उपलब्ध करून देण्यासाठी मोठी मदत झाली आहे.

5. वन नेशन वन राशन कार्ड ही योजना काय आहे ?

  • वन नेशन वन राशन ही राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान द्वारे सुरुवात केली एक महत्वाचे योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील कोणत्याही कोपऱ्यात राहणाऱ्या स्थलांतरित कामगार किव्हा कोणी ही असेल त्याला एकाच राशन कार्ड दचा वापर करून अन्न धान्य वापरता येईल.