
SHIVBHOJAN YOJNA
शिवभोजन योजना चा परिचय :-
SHIVBHOJAN YOJNA ही महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली एक महत्वकांशी लोकहीत कारी योजना आहे. राज्यातील गरीब आणी गरजू लोकांना अल्प दरात पौष्टिक आणी सकस भोजन मिळावे या साठी ही योजना तयार करण्यात आली. राज्यातील प्रत्येक गरजू व्यक्तीला सुलभ दरात भोजन उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख उद्देश हे. सुरुवातीला ही योजना काही जिल्यामध्ये सुरु करण्यात आली पण नंतर जनतेचा वाढता प्रतिसाद पाहून ही योजना पूर्ण महाराष्ट्र राज्यात सुरु करण्यात आली.
शिवभोजन थाळी मध्ये सामान्यता दोन चपाती, भाजी, भात, डाळ असे संतुलित आहाराचा घटक असतात. ही थाळी अत्यंत कमी दरात उपलब्ध करून देण्यात येते, जेणेकरून गरीब लोकांना कमी किमतीत पौष्टिक जेवण मिळू शकेल. शिवभोजन केंद्र चालवण्यासाठी स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, स्थानिक प्रशासन, यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक लोक ज्यांना रोजगाराची गरज आहे त्याला रोजगार मिळण्यासाठी मदत झाली आहे. शिवभोजन योजना केवल एक सामाजिक उपक्रम नसून गरजू लोकांची गरज भागवण्यासाठीची एक महत्वपूर्ण योजना आहे.
शिवभोजन योजनेची उद्दिष्टे :-
1. गरीब आणी गरजू लोकांना परवडणारे अन्न उपलब्ध करून देणे :-
- शिवभोजन योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना कमीत कमी दरामध्ये सकस आणी पौष्टिक आहार पुरवणे.
- अनेक गरीब, हातावर पोट असणारे मजूर, रस्त्यावरील विक्रेते, शेत मजूर, या सर्व लोकांना ताजे अन्न मिळावे या साठी योजना सुरु करन्यात आली आहे. कोणीही गरीब उपाशी राहू नये, कुपोषण चे प्रमाण कमी करावे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
2. अन्न सुरक्षेची हमी देणे :-
- या योजनेद्वारे महाराष्ट्र शासन गरीब लोकांना अन्न सुरक्षा प्रदान करत आहे. शिवभोजन थाळीच्या स्वरुपात अत्यंत स्वस्त आणी पौष्टिक अन्न मिळत असल्याने गरजू लोकांचे आरोग्य चांगले राहते. आणी त्यांना उपासमारीच्या संकटाचा सामना करावा लागत नाही.
3. स्थलांतरित मजुरांना मदत करणे :-
- ही योजना स्थलांतरित कामगारांसाठी वरदान ठरली आ हे. मोठ्या शहरामध्ये कामानिमित्त येणाऱ्या आणी तात्पुरते वास्तव्य असणाऱ्या लोकांना कमी दरात भोजन मिळते. या मजुरांना स्वयंपाक करण्याची सुविधा नसते आणी ते महागड्या हॉटेल्स मध्ये खाऊ शकत माहिती म्हणून त्यांना ह्या यो ज ने चा मोठ्या प्रमाणावर फायदा होण्यासाठी मदत झाली आहे.
4. कुपोषण कमी करणे :-
- शिवभोजन योजमेमुळे कुपोषित व्यक्ती साठी पौष्टिक आहाराची सो य होते. जेवणात चपाती, भात, डाळ, भाजी यांचा समावेश असल्याने प्रथीने, करबोदक, जीवनसात्त्व मिळतात. त्यामुळे लोकांना कुपोषण टाळण्यासाठी थोडी मदत होते आणी त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत होते.
5. महिला आणी विधवा यांना मदत करणे :-
- ही योजना खूप महिला आणी विधवा आहेत त्यांना अत्यंत फायदेशीर ठरली आहे. काही महिलांना स्वतःच्या उत्पन्नावर जेवणाची सोय करणे कठीण होते. अशा परिस्थितीत या योजनेच्या मदतीने त्या योग्य दरात भरपूर जेवण मिळवू शकतात. त्यामुले त्यांचे आ रो ग्य सुधारते आ णी उपासमारीची समस्या कमी होते.
6. वृद्ध आणी निराधार लोकांना आधार देणे :-
- काही वृद्ध लोकांना स्वयंपाक करण्यासाठी अनेक अडचणी येतात. तर काही आर्थिक दृष्ट्या सक्षम नसतात. अशा लोकांना शिवभोजन योजना मोठा दिलासा देते. सारखवरच्या या उपक्रम मुले हजारो वृद्धाना गरम आणी ताजे अन्न सुलभ दरात मिळते.
7. दैनंदिन श्रम करणाऱ्या आणी हातावर पोट असणाऱ्या लोकांसाठी मदत :-
- रोजंदारी वर काम करणारे मजूर, बांधकाम कामगार, सफाई कामगार आणी रस्त्यावरील विक्रेते यांना पौशिक आहार मिळावा हा या योजनेचा उद्देश आहे. हे लोक दिवसभर मेहनत करतात. परंतु अनेकदा ते महागड्या जेवण घेऊ शकत नाहीत. शिवभोजन थाळीच्या माध्यमातून त्यांना स्वस्त आणी संतुलित आहार मिळतो, ज्यामुले त्यांच्या शारीरिक क्षमतेत वाढ होते.
8. स्थानिक अर्थाव्यवस्था ला चालना देणे :-
- शिवभोजन केंद्र चालवण्यासाठी सरकार स्थानिक बचत गट आणी सहकारी संस्था यांना चालना देते. त्यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळतो आणी स्थानिक व्यवसाय वाढीस लागतो. महिला बचत गटाना या योजनेत मोठ्या प्रमाणात सहभागी करून त्यांचे आर्थिक सक्षमकरण केले जाते.
10. समाजिक न्याय आणी समतेला प्रोत्साहन देणे :-
- ही योजना कोणत्याही भेद भाव शिवाय सर्व गरजू लोकांसाठी उपलब्ध आहे. जात धर्म, लिंग किव्हा प्रदेश यांचा कोणताही विचार न करता गरजू लोकांना भोजन देण्याचा उद्देश यात आहे. त्यामुले समाजात समानता आणी बंधुत्व ची भावना वाढीस लागते.
11. शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवणे :-
- ही योजना गरीब लोकांसाठी सुरु करण्यात आलेली असल्याने ती लोक पर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी व्यवस्थापनाची गरज असते. सरकारी यंत्रणा णी स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने ही योजना यशस्वी रित्या रबावण्याचा प्रयत्न केला आहे.
मिशन इंद्रधनुष च्या अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.
Table of Contents
शिवभोजन योजनेचे निष्कर्ष :- ही महाराष्ट्र सरकारणार सुरु केलेली एक महत्वपूर्ण योजमा आहे. ही योजना केवल उपासमार आणी कुपोषण कमी करण्यासाठी नव्हे तर समाजात अन्न सुरक्षा, आरोग्य सुधारणा, सामाजिक न्याय या साठी प्रभावी ठरली आहे. ही योजना गरिबांसाठी जरी उपयुक्त ठरली असली तरी तिछाया अंबालाबजावणीत काही अडचणीही आल्या केंद्राची संख्या वाढवणे, भोजनाचा दर्जा कायम राखणे, आणी पुरवठा साखळी सक्षम करणे या सारख्या समस्यांचा सामना सरकारला करावा लागला. मात्र शासनाने योग्य नियोजन करून, स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणी महिला बचत गटाच्या सहकार्यकने या समस्यांवर मात करण्याछा प्रयत्न केला आहे.
विशेषतः कोविड -19 महामारीच्या काळात या योजनेने लाखो गरीब लोकांना मदतीचा हात दिला. या योजने द्वारे महाराष्ट्र भर गरजू लोकांना मोफत कि व्हा क मी दरात भोजन उपलब्ध करून दिले. ज्यामुळे ती अत्यंत प्रभाबी ठरली. भविष्यात अ धि क गरजू लोकांपर्यंत या योजनेचा विस्तार करणे, शि व भो ज न केंद्राची संख्या वाढवणे आणी दर्जेदार भोजनाची उपलब्धता सुनीचित करणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीला किमान अन्न मिळावे, या उद्देशाने सुरु केलेली ही योजना भष्यातही गरिबांसाठी मोठा आधार स्तं भ ठरेल.
शिवभोजन योजनेवर सतत विचारले जाणारे प्रश्न :-
1. शिवभोजन योजना म्हणजे काय ?
- ही योजमा महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली लोक कल्याणकारी योजना आहे. जिच्या माध्यमातून गरीब आणी गरजू नागरिकांना स्वस्त दरात पोषण युक्त भोजन दिले जाते.
2. शिवभोजन केंद्र उघडण्यासाठी काय प्रक्रिया आहे ?
- शासनाने ठरवलेल्या निकष नुसार अर्ज दाराने प्रस्ताव सादर करावा लागतो. स्थानिक प्रशासन आणी समंधित विभाग अर्जाची छाननी करून मान्यता देतात.
3.शिवभोजन थाळी कोणत्याही वेळेस उपलब्ध असते का ?
- सध्या शिवभोजन थाळी ठराविक वेळेत उपलब्ध असते. काही ठिकाणी दुपारी मिळते तर काही ठिकाणी संध्या काळी मिळते.
4. शिवभोजन केंद्र मधील अन्न च्या quality ची तपासणी कोण करते ?
- स्थानिक प्रशासन आणी अन्न व औषध प्रशासन हे या केंद्र मधील अन्नाच्या गुणवत्तेवर नियमित पणे देखरेख ठेवतात.
5. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात का ?
- नाही, कोणत्याही ओळखपत्र किव्हा कागदपत्रे ची गरज नसते. कोणत्याही गरजू नागरिक शिवभोजन केंद्रात जाऊण थाळी घेऊ शकतो.
6. शिवभोजन केंद्र कोण चालवते ?
- ही केंद्रे चालवण्यासाठी महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था आणी स्थानिक प्रशासनाला संधी दिली जाते.
7. ही योजना कोन कोणत्या लोकांसाठी आहे ?
- ही योजना गरीब, बेघर, दैनंदिन काम करणारे मजूर, स्थलांतरित कामगार, वृद्ध, विधवा, विद्यार्थी, आणी उपासमारीला तोंड देणाऱ्या सर्व गरजू लोक साठी आहे.