MARATHA SAMAJ ARTHIK VIKAS MAHAMANDAL ( मराठा समाज आर्थिक विकास महामंडळ )

MARATHA SAMAJ ARTHIK VIKAS MAHAMANDAL

मराठा समाज आर्थिक विकास महामंडळ चा परिचय :-

MARATHA SAMAJ ARTHIK VIKAS MAHAMANDAL हे मराठा समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक,उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार तर्फे स्थापन केले आहे. महाराष्ट्र मधील मोठ्या लोकसंख्येचा हिस्सा असलेल्या मराठा समाजातील अनेक घटक आर्थिक दृष्ट्या मागास असल्यामुळे त्यांना सक्षम करण्यासाठी आणी त्यांना त्यांच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी हे महामंडळ कार्यरत आहे. या महामंडळ च्या माध्यमातून मराठा समाजातील बेरोजगार युवक युवतीन्ना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच लघु उद्योग, व्यवसाय, कृषी आधारित उद्योग, स्टार्टअप, सवालतीच्या दरामध्ये कर्ज इत्यादी विविध शासकीय योजनाचा लाभ दिला जातो.

हे मंडळ महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणी विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत येते. हे महामंडळ विविध बँक आणी वित्तीय संस्था सोबत समन्वय साधून मराठा समाजातील गरजू लोकांना सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. विशेषतः मुद्रा योजना, रोजगार योजना, मुख्यमंत्री रोजगार योजना या सारख्या सरकारी योजनाचा लाभ महामंडळ च्या माध्यमातून मराठा समाजातील लोकांना होते आहे. कृषी क्षेत्रात कार्यरत मराठा तरुणांसाठी ही महामंडळ विविध योजनाच्या माध्यमातून सहकार्य करते.

मराठा समाज आर्थिक विकास महामंडळ ची उद्देश :-

1. मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना सक्षम करणे :-

  • मराठा समाजातील आर्थिक मागास घटकांना विविध योजनाच्या माध्यमातून मदत करणे.
  • सवलतीच्या दरात कर्ज पुरवठा करून स्वयंरोजगारस चालना देणे.
  • गरीब व गरजू कुटुंबान्ना वित्तीय सहाय्यक देणे.
  • लघु उद्योग, व्यापार आणी सेवा क्षेत्रात आर्थिक मदत उपलब्ध करून देणे.
  • महाराष्ट्र शासनाच्या विविधा योजना गरजू लोकांनार्यंत पोहोचवणे.
  • गरीब मराठा समाजातील विध्यार्थी ला शिषवृत्ती आणी शिक्षण साठी मदत करणे.
  • समाजातील सर्व घटकांना आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न करणे.

2. मराठा समाजातील बेरोजगारी कमी करणे :-

  • बेरोजगार युवक आणी युबती साठी विविध रोजगार निर्मिती योजना रबावणे.
  • सरकारी तसेच खासगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण करणे.
  • स्वयंरोजगार आणी स्टार्टप्स साठी आर्थिक मदत आणी तांत्रिक सहाय्य करणे.
  • युवकांसाठी कुशक्य प्रशिक्षण आणी उद्योग आधारित कार्यक्रम चालवणे.
  • महामंडळाच्या निधी मधून व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सुरु करणे.
  • उद्योगासाठी परवाणे मिळवण्यासाठी मदत करणे.
  • मराठा समाजाच्या उद्योगासाठी मार्केटिंग आणी ब्रँडिंग ची सुविधा पुरवणे.

3. आरोग्य आणी सामाजिक कल्याण योजना रबावणे :-

  • मराठा समाजातील गरजू नागरिकांसाठी आरोग्य विमा योजना रबावणे.
  • ग्रामीण आणी दुर्गम भागात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे.
  • मानसिक आरोग्य जागरूकता आणी सल्ला केद्र सूरू करणे.
  • अपंग आणी वृद्ध व्यक्ती साठी विशेष योजना आणणे.
  • मुलांसाठी पोषण योजना आणी शिक्षण योजना रबावणे.

4. वित्तीय समावेशन आणी बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे :-

  • मराठा समाजातील आर्थिक मागास वर्गाला बँकिंग सुविधाशी जोडणे.
  • ग्रामीण आणी शहरी भागातील लोकांसाठी बँकिंग जागरूकता कार्यक्रम रबावणे.
  • लोकांना बचत आणी गुंतवणूक संबंधित मार्गदर्शन करणे.
  • अल्प व्याज दर वरील कर्ज उपलब्ध करून देणे.
  • डिजिटल पायमेन्ट प्रणाली चा वापर वाढवण्यासाठी मार्गदर्शन करणे.
  • कर्जमाफी आणी पुनरगठन योजनाचा लाभ मिळवून देणे.

5. युवकांसाठी उद्योजक्ता प्रशिक्षण देणे :-

  • मराठा समाजाच्या तरुणांना उद्योग सुरु करण्यासाठी प्रवृत्त करणे.
  • तरुणांना उद्योग विषयक कौशक्य प्रशिषण शिबीरे आयोजित करणे.
  • लघु आणी मध्यम उद्योगासाठी युवा उद्योजकांना मदत पुरावणे.
  • ग्रामपंचायत आणी सहकारी संस्था सोबत समन्वय साधून विकास प्रकल्प रबावणे.
  • कृषी, शिक्षण, आणी आरोग्य क्षेत्रातील प्रकल्पन्ना चालना देणे.
  • ग्रामीण भागातील तरुणांना शहरी भागातील उद्योगासाठी प्रशिक्षित करणे.
  • स्थानिक पर्यटन ला चालना देऊन ग्रामीण भागाला चालना देणे.

6.ग्रामीण आणी शहरी भागाचा समतोल विकास करणे :-

  • ग्रामीण भागातील उद्योजकन्ना शहरी भागातील लोकांप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देणे.
  • ग्राम विकास आणी शहरी भागाचा समतोल साधण्यासाठी योजना अखने.
  • शेती पूरक, दुग्ध व्यवसाय, आणी कुकूटपालन या साठी मदत पुरवणे
  • ग्रामपंचायत आणी सहकारी संस्था सोबत समन्वय साधून विकस प्रकल्प रबावणे.
  • शहरी भागातील गुंतवणूक दरांना ग्रामीण उद्योगात गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करणे.
  • स्थानिक पातळीवर लघु उद्योगणना मदत करून रोजगारनिर्मिती करणे.

7. निर्यातशम व्यवसायांना चालना देणे :-

  • मराठा समाजातील उद्योजकन्ना जगातील बाजार पेठ मध्ये स्थान मिळवून देण्यासाठी मदत करणे.
  • लघु आणी मध्यम उद्योगन्ना निर्यातशम दर्जेदार उत्पादन निर्मिती करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करणे
  • स्थानिक आणी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन मध्ये मराठा समाजातील उद्योजकन्ना प्रोत्साहन देणे.
  • मराठा युवकांसाठी आंतरराष्ट्रीय व्यापार ची सुविधा उपलब्ध करणे.
  • मराठा समाजातील शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन देणे.

8. परंपरिक कला आणी उद्योगन्ना प्रोत्साहन देणे:-

  • मराठा समाजातील कारागीरन्ना त्यांच्या उत्पादन ला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मदत करणे.
  • कारागीर आणी छोटे व्यावसायिक यांना तांत्रिक प्रशिक्षण देणे.
  • परंपरिक कलाकारांसाठी प्रदर्शन आणी विक्री च्या संधी निर्माण करणे.
  • महाराष्ट्र च्या ग्रामीण भागात परंपरिक उद्योग साठी आर्थिक साहाय्य पुरवणे.
  • या क्षेत्रातील युवकांना विशेष प्रशिक्षण देऊन जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करणे.

आयुष्यमान भारत योजनेच्या अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

Table of Contents

मराठा समाज आर्थिक विकास महामंडळ चे निष्कर्ष :- हे महाराष्ट्र सरकारचे एक महत्वाचा उपक्रम आहे.जो समजच्या आर्थिक, सामाजिक आणी शैक्षणिक प्रगतीसाठी कार्यरात आहे. या महामंडळाच्या विविध योजना आणी उपक्रम मराठा समाजातील तरुण, महिला, उद्योजक, शेतकरी आणी विदर्थी, यांना आर्थिक आणी तांत्रिक सहाय्यक मिळते. मराठा समाजातील लोकांना संधी निर्माण करून देण्याचे हे महामंडळ उद्देश ठेवते. या सोबतच महिला शशक्तिकरण, आणी शहरी भागाचा समतोल विकास, वित्तीय समबेशन यांसारख्या अनेक बाबीर बर भर दिला जातो. हे महामंडळ केवळ आर्थिक मदत पुतवण्यापुरते मर्यादित ण राहता, समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एक मजबूत आधारस्थंभ म्हणून कार्य करत आहे.

  • भविष्यात ह्या महामंडळ च्या माध्यमातून अधिकाधिक मराठा युवकांनां रोजगारच्या संधी उपलब्ध होतील. महिलांना व्यवसाय आणी उद्योग क्षेत्रात पुढे येण्यासाठी मदत मिळेल. तसेच शेतकरी आणी उद्योजक ला अधिक स्थिर आर्थिक आधार मिळेल. शाश्वत आर्थिक विकासासाठी हा उपक्रम अत्यंत महत्वाचा असून, योग्य नियोजन आणी प्रभावि अमलाबजावणी मुळे मराठा समाजाच्या उज्ज्वल भविष्य साठी तो मोलाचा आधार ठरणार आहे.

मराठा समाज आर्थिक महामंडळ वर सतत विचारले जाणारे प्रश्न.

1. महामंडळ च्या योजना साठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात ?

  • आधार कार्ड
  • उत्त्पन्न प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला
  • व्यबासाय संबंधित कागदपत्रे
  • शैक्षणिक कागदपत्रे विध्यार्थी साठी

2. कौशल्या विकास प्रशिक्षण कोणत्या क्षेत्र साठी आहे ?

  • डिजिटल तंत्रज्ञान आणी आयटी क्षेत्र
  • परंपरिक उद्योग आणी हस्तकला.
  • कृषी पूरक व्यवसाय.
  • स्टार्टअप आणी उद्योजक्ता प्रशिक्षण.

3.महामंडळ कोणत्या बँक मार्फत आर्थिक साहाय्य देते ?

  • राष्ट्रीय बँक आणी सहकारी बँक
  • महामंडळ शी संलग्न वित्तीय संस्था मार्फत कर्ज वितरण.

4. ग्रामीण भागातील लोकांना कशा प्रकारे या योजनेचा लाभ मिळेल ?

  • स्थानिक कार्यालय मर्फत अर्ज प्रक्रिया सोपी केली आहे. लघु उद्योग, शेती पूरक व्यवसाय या साठी विशेष योजमा आहेत.
  • डिजिटल आणी मोबाईल सेवा वापरून अर्ज करता येतो.

5. महामंडळ च्या योजनाचा लाभ कसा मिळवता येईल ?

  • महामंडळ च्या अधिकृत संकेत स्थळावर माहिती उपलब्ध आहे. जिला स्तरीय कार्यलय सोबत संपर्क साधावा. शासकीय अधीक्रूत जाहिराती आणी मेळाव्यात सहभागी व्हावे.

6. महिला उद्योजक साठी कोणत्या योजना आहेत ?

  • महिला बचत गट आणी स्वयंरोजगार गटासरही कर्ज आणी अनुदान.
  • घरगुती उद्योग साठी विशेष आर्थिक साहाय्य.
  • कौशल्या विकास आणी व्यवसाय प्रशिक्षण.
  • डिजिटल फ्लॅटफॉर्म वर व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करणे.