
JAL SHAKTI ABHIYAN
जल शक्ती अभियान चा परिचय :-
JAL SHAKTI ABHIYAN हा भारत सरकारचा एक महत्वपूर्ण उपक्रम आहे. जो देशातील जल संधारण आणी पाणी व्यवस्थापन साठी रबावला जातो. याचा उद्देश भुजल पातळी वाढवणे, जल स्रोतांचे पुनरुजजीवन करणे आणी पाण्याचा प्रभावी उपयोग करणे हा आहे. जल शक्ती मंत्रालयाच्या नेतृत्वत हा अभियान ग्रामीण आणी शहरी भागात रबावला जातो. ज्यामध्ये जलसंधारण रचनाची उभारणी, वृक्ष रोपण, पावसाच्या पाण्याचे संकलन आणी समुदायच्या सहभाग वर भर दिला जातो.
भारतातील अनेक भाग पाण्याच्या तीव्र टंचाई चा सामना करत असल्याने या अभियान द्वारे शाश्वत जल संपत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. सरकारच्या विविध योजनासोबत ह अभियान जोडले गेले असून, अमृत सरोवर, अटल भुजल योजना आणी मनरेगा या सारख्या कार्यक्रम द्वारे जल संधरानाच्या उपाय योजना रबावल्या जातात. या अभियानाच्या माध्यमातून शाश्वत जल स्रोत निर्माण करुंन भविष्यातील पाणी टंचाई ची समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जल शक्ती अभियानाची उद्दिष्टे :-
1. जल संधारण आणी व्यवस्थापन :-
- जल शक्ती अभियानाचे प्राथमिक उद्दिष्टे म्हणजे जल संधरानाच्या तंत्रचा अवलंब करून उपलब्ध पाण्याचा प्रभावी व्यवस्थापान करणे. जल संपत्ती चा योग्य वापर सुनिच्चीत करण्यासाठी जल संधारण च्या परंपरिक आणी आधुनिक पद्धतीचा समावेश केला जातो. पावसाचे पाणी संकलित करून ते भुगार्भात मुरवणे, तलाव आणी जालशयाची पुनर्बंधणी करणे यावर भर दिला जातो. नदी जोड प्रकल्प, जलशय गाळ मुक्ती आणी पाणलोट क्षेत्र विकास य सारख्या उपक्रम अंतर्गत जल व्यवस्थापन सुधारले जाते. जिथे जल संकट आहे तिथे त्या भागामध्ये विशेष उपाय योजना राबवून पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न केला जातो.
2. भुजल पुनरभरन आणी संवर्धन :-
- देशातील अनेक भागात भुजल पातळी कमी होत चालल्याने जालशक्ती अभियान अंतर्गत भुजल पुनर्भारण वर विशेष लक्ष दिले जाते.
- खुल्या विहीर, बोअरवेल याच्या मदतीने जमिनीत पाणी मुरवून भुजल पातळी वाढवण्याची काम करत जाते.गाव पातळीवर पाणी व्यवस्थापन समित्या स्थापन करून भुजल चे संरक्षण केले जाते. टाकाऊ पाणी पुनर्वपार आणी उपचार केंद्र उभारून भुजल प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात. ग्रामीण आणी शहरी भागात पाणी साठावण्यासाठी छोटे तलाव आणी कुंड तयार करण्यावर भर दिला जातो.
3. जल स्रोत चे पुनरुजजीवन :-
- भारतभर जलसंकट टाळण्यासाठी विहीर, तलाव, बंधारे, आणी नद्या यांचे पुनरुजजीवन करण्याचे अभियान जाल शक्ती योजना अंतर्गत हाती घेण्यात आले आहे. जुने आणी दुर्लक्षित पाण्याचे स्रोत परत संचाइथ करून पाण्याचा पुरवठा वाढवला जात आहे.
4. सिंचन कार्यशामता वाढवणे :-
- ठिबक आणी तुषार सिंचन सारखी तंत्रे चा उपयोग करून पाण्याचा अपव्यय रोखला जातो. प्रति थेंब अधिक पीक या धोरण नुसार शेततकऱ्यांना सिंचन व्यवस्थापन चे आधुनिक तंत्रज्ञान शिकवले जाते.
5. पावसाच्या पाण्याचे संकलन :-
- पावसाच्या पाण्याचा योग्य वापर करून जलसाठा वाढवण्यासाठी जल शक्ती अभियान महत्वाची भूमिका बजावते. शहर मधील आणी घरामध्ये पावसाच्या पाण्याचे संकलन करण्यासाठी खास धोरणे रबावली जातात. सरकारी आणी खासगी इमारती मध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग बनवण्यास प्रोत्साहन दिले जाते.
6.जल संपत्तीच्या संरक्षण साठी वृक्षारोपण :-
- पाणलोट क्षेत्र, आणी जल स्रोत तिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाते. जंगलतोड रोखण्यासाठी विशेह मोहीम राबवून नैसर्गिक जल स्रोतांचे सारक्षण केले जाते. वृक्षारोपण मुळे जमिनीतील अद्रता टिकून राहते, ज्यामुळे भुजल पुनरभारणास मदत मिळते.
7. जल संकरग्रस्त भागासाठी विशेष उपाय योजना :-
- जल संकरग्रस्त भाग ओळखून तेथे पाणी साठावणूक साठी तलाव, जळकुंड आणी पाझर तलाव बांधण्याचे काम जालशक्ती अभियान अंतर्गत केले जाते. वाळवंती आणी कोरड्या पद्धत सोबत आधुनिक टेकनॉलॉजि चा उपयोग केला जातो.
8. महिला सक्ष्मीकरण आणी पाणी व्यवस्थापान :-
- महिलांचा पाणी व्यवस्थानात अधिक सहभाग असावा म्हणून जल शक्ती अभियान विशेष प्रयत्न करते. पाणी समित्यामध्ये महिलांच समावेश वाढवून त्यांना निर्णय प्रकिया मध्ये समाविष्ट करून घेतले जाते.
9. पाण्यासंदर्भात संशोधन आणी नवकल्पना :-
- जालशक्ती अभियान अंतर्गत जल व्यवस्थापान सुधारण्यासाठी नवीन संशोधन आणी नवकालप्नांना चालना दिली जाते. जल संधरणासाठी उपयुकत टेकनॉलॉजि विकसित करण्यासाठी संशोधकांना आणी वैज्ञानिक ला सहकार्य दिले जाते.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.
Table of Contents
जल शक्ती अभियानाचे निष्कर्ष :- जल शक्ती अभियानाच्या प्रभावी अमलाबजावणीमुळे देश भरात जल संधारण आणी जल पुनर्भारण मध्ये मोठी प्रगती झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणी परंपरिक पद्धती यांचा समन्वय साधून पाणी व्यवस्थापन अधिक प्रभावी बनले आहे. ठिबक आणी तुषार सिंचन सारख्या जल सिंचन टेकनॉलॉजि चा वापार वाढला असून ग्रामीण आणी शहरी भागात पाणी पुरवठा सुधारण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले गेले आहे. या सोबतच जल प्रदूषण नियंत्रण, सांडपाणी व्यवस्थापान आणी पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण सारख्या उपक्रम ला चालना दिली आहे.
- लोक सहभाग मुळे ही योजना अधिक प्रभावी ठरली असून भविष्यातील पाणी टंचाई च्या समस्या वर मात करण्यासाठी उपाय म्हणून जाल संपत्तीच्या शाश्वत व्यवस्थापान ची मजबूत पाया भरणी झाली आहे. त्यामुळे जल शक्ती अभियान केवळ सरकारी उपक्रम न राहता, जल संवर्धन च्या दिशेने एक व्यापक जन आंदोलन बनले आहे.
जल शक्ती अभियान वर सतत विचारले जाणारे काही प्रश्न खाली दिले आहेत :-
1. जल शक्ती अभियान हे इतर योजनाशी कसे जोडलेले आहे ?
- या अभियान अंतर्गत हजारो तलाव, विहिरी, बंधारे आणी नद्या स्वच करून त्यांना पुनर्जिवीत करण्यात आले आहे.
- हे अभियान जल जीवन मिशन , स्वछ भरात अभियान, नामी गंगे योजना आणी मनरेगा सारख्या योजना सोबत संलग्न आहे.
2. कोणत्या टेकनॉलॉजि चा वापार जल संधारण साठी केला जातो ?
- GPS मॅपिंग, भुजल सर्वेक्षण, सेंद्रिय जल शुद्धीकरण आणी आधुनिक सिंचन पद्धत चा वापर केला जातो.
3. या अभियानाचा भविष्यातील परिणाम काय असेल ?
- देशभरातील जल संकट कमी होऊन भविष्यात पाणी टंचाई ची समस्या कमी होईल. तसेच जल संपत्तीचा शाश्वत वापार सुनिच्चीत होईल.
4. नागरिक या अभियानात कसे सहभाग घेऊ शकतात ?
- नागरिकांनि पाणी बचतिच्या सवयी लावाव्यात, रेन वॉटर हरबेस्टिंग यंत्रणा बसवाव्यात, स्थानिक जल स्रोत स्वछ ठेवावेत आणी वृक्षारोपण करावे.
5. जल शक्ती अभियान म्हणजे काय ?
- हे अभियन हा भरात सरकारचा जल संधारण आणी जल व्यवस्थापन संबंधित महत्वकांशी उपकराम आहे. जो पाबसाच्या पाण्याचे संकलन, भुजल पुणारभरान, जल स्रोत पुनरुजजीवन आणी पाणी बचत वर भर देतो.
6. कोणत्या कोणत्या क्षेत्रात हे अभियान लागू केले आहे ?
- हे अभियान संपूर्ण भरात भर शहरी आणी ग्रामीण भागामध्ये रबवले जाते. विशेषतः जल संकट ग्रस्त आणी कोरडवाहू प्रदेशात.
7. ग्रामीन भागातील लोकांना या योजनेचा कसा फायदा होतो?
- ग्रामीण भागात शेतकऱ्यांना पुरेसे पाणी उपलब्ध होते, जल स्रोत पुनरुजजीवन मुळे शेती साठी पाण्याचा पुरबठा सुधारतो आणी पाणी टंचाई कमी होते.
8. जल प्रदूषण रोखण्यासाठी कोणते उपाय केले जातात ?
- औद्योगिक आणी घरगुती सांडपान्याच्या प्रक्रिया साठी शुद्धीकरण प्रकल्प उभारले जातात. आणी नदी्यांचे स्वछता उपक्रम रबवले जातात.
9 जल शक्ती अभियान साठी कोणते कोणते मंत्रालय सहभागी आहे ?
- हे अभियान जालशक्ती मंत्रालय च्या नेतृत्वा खाली आहे तसेच पर्यावरण वन आणी हवामान बदल मंत्रालाय, कृषी मंत्रालय आणी ग्रामविकास मंत्रालय यांचा ही यात सहभाग आहे.