
BAL SANJIVANI YOJNA
बाळ संजीवनी योजनेचा परिचय :-
BAL SANJIVANI YOJNA ही महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य व महिला आणी बालकल्याण विभाग तर्फे रबावलि जाणारी एक महत्वपूर्ण योजना आहे. जी मुख्यता 0 ते 6 वर्ष वयोगटातील कुपोषित आणी गंभीर आजारी मुलांच्या पोषण व आरोग्य सुधारण्यासाठी कार्यरत आहे. ही योजना बालकांच्या सर्वांगीण आरोग्य साठी प्रभावी उपाययोजना म्हणून कार्य करते. महाराष्ट्र राज्यातील अनेक भागात कुपोषण हा एक मोठा सामाजिक आरोग्य विषयक प्रश्न आहे. विशेषतः आदिवासी, ग्रामीण आणी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घातकमध्ये हा प्रश्न गंभीर आहे. याच समसयेवर मात करन्यासाठी बाळ संजीवनी योजना सुरु करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अंगणवाडी केंद्र आणी प्राथमिक आरोग्य केंद्रे यांच्या मदतीने बालकांचे नियमित आरोग्य तपासणी करून त्यांना पोषयुक्त आहार व औषधे पुरवले जातात.
कुपोषण ही समस्या केवळ अन्नाच्या कमतरतेमुळे नसून, योग्य आहार ज्ञानाच्या आभावामुळे कनी आवश्यक पोषण तत्वाच्या कमतरतेमुळे उद्भवते. त्यामुळे या योजना अंतर्गत केवक मुलांना पोषणयुक्त आहार दिला जात नाही तर त्यांच्या पालकांना योग्य योग्य आहार आणी आरोग्य व्यवस्थापन या बद्दल प्रशिक्षित केले जाते. तसेच या योजना द्वारे गंभीर कुपोषित बालकांसाठी मोफत औषधपचार तसेच हॉस्पिटल मध्ये दाखल करण्याची सोय केली जाते. गरज भासल्यास मुलांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालाय किव्हा वैदकीय महाविद्यालयात दाखल केले जाते. अशा प्रकारे बाळ संजीवनी योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वपूर्ण आरोग्य विषयक योजना आहे, जीव राज्यातील कुपोषित आणी गंभीर आजारी बालकांना जीवन आवश्यक पोषण आणी वैदकीय सेवा पुरवते, ही योजना केवळ तात्पुरता उपाय नसून, भविष्यातील पिढीच्या आरोग्य विषयक उन्नतीसाठी एक मोठे पाऊल आहे.
बाळ संजीवनी योजनेचे उद्देश :-
1. बालकांमधील कुपोषण निर्मूलन :-
- कुपोषण ही भारतातील आणी विशेषतः महाराष्ट्रातील एक गंभीर समस्या आहे. बाळ संजीवनी योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील बालकांना योग्य पोषण मिळवून त्यांच्या शारीरिक आणी बौद्धिक विकासास मदत करणे आहे. कुपोषणामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणी त्यांना विविध आजरांना सामोरे जावे लागते.
- राज्यभारतील अंगणवाडी केंद्र आणी आरोग्य केंद्र याच्या मदतीने कुपोषित मुलांचे स्वर्वेक्षण करून त्यांच्या साठी योग्य आरोग्य सेवा पुरवली जाते.
2. मोफत आरोग्य तपासणी सेवा :-
- राज्यातील सर्व बालकांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या आरोग्याची संपूर्ण माहिती संकलित करणे हा या योजनेचा महत्वाचा उद्देश आहे. नियमित आरोग्य तपासणीमुले बालकामध्ये होणाऱ्या संभाव्य आजाराचे निदान लवकर होते. आणी वेळेत उपचार करता येतात. तपासणीदरम्यान मुलांचे वजन, उंची, हिमोग्लोबिन स्तर आणी पोषण स्थितीची तपासणी केली जाते. गंभीर आजार असल्यास त्वरित उपचार दिले जातात.
3. गंभीर आजारी मुलांसाठी मोफत उपचार सुविधा :-
- बाल संजीवनी योजना अंतर्गत राज्यातील गंभीर आजारी आणी कुपोषित मुलांना मोफत वैदकीय सेवा पुरवलि जाते. यामध्ये आवश्यक वैद्यकीय चाचण्या आणी गरज भासल्यास हॉस्पिटल मध्ये दाखल करण्याची सोय केली जाते.
- ग्रामीण भागातील आणी दुर्गम भागातील मुलांना वेळेत आरोग्य सेवा मिळावी या साठी या योजनेत विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. गंभीर कुपोषण मुळे इतर आरोग्य समास्या निर्माण होतात, त्यामुले अशा मुलांसाठी विशेष पुनर्वसन केंद्रे उभारली जात आहेत.
4. पालकांसाठी आहार व पोषण विषयक मार्गदर्शन :-
- मुलाच्या आरोग्यासाठी योग्य आहार अत्यंत महत्वाचा असतो. अनेक पालकांना बालकांसाठी आवश्यक पोषण तत्व विषयी माहिती नसते. या योजने अंतर्गत माता पित्यांना स्वछता आणी आरोग्यदायी जीवनशैली याविषयीं मार्गदर्शन केले जाते. विशेष शिबीरे आयोजित करून महिलांना योग्य आहाराच्या सवयीबद्दल शिकवले जाते.
5. लसीकरण व रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे :-
- कुपोषण मुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्यामुळे त्यांना लसीकरण देऊन विविध संसर्गजण्य आजारापासून संरक्षण दिले जाते. या योजना अंतर्गत मुलांचे नियमित लसीकरण करण्यात येते.
6. अंगणवाडी केंद्र द्वारे पोषण युक्त आहार वितरण :-
- राज्यातील अंगणवाडी केंद्र द्वारे कुपोषित आणी सामान्य बालकांना पोषण पूरक आहार पुरवला जातो,
- त्यामध्ये अंडी, दूध, कडधान्य, भाज्या आणी इतर आवश्यक घटकंचा समावेश असतो. बालकांचे पोषण सुधारण्यासाठी या आहारात जीवनसात्वे आणी खनिजे समाविष्ट असतात.
7. माता आणी नवजात बालकांचे आरोग्य संरक्षण :-
- गर्भावती माता आणी नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी विशेष लक्ष दिले जाते. माता आणी बाळ आरोग्य केंद्रामध्ये गर्भावती महिलांना पोषण विषयक मार्गदर्शन दिले जाते.
8. ग्रामीण आणी दुर्गम भागातील मुलांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करणे :-
- या योजनेमुले जिथ ग्रामीण भागात आणी दुर्गम भागात आरोग्य सुविधा मर्यादित आहेत तिथे विशेष लक्ष दिले जाते. तिथे आरोग्य तपासणी शिबीरे आणी पोषण विषयक मार्गदर्शन दिले जाते.
9. कुपोषण विरहित महाराष्ट्र घडवणे :-
- या योजनेचे अंतिम उद्दिष्टे म्हणजे कुपोषण पूर्ण पणे निर्मूलन करून महाराष्ट्र मधील बालकांचें आरोग्य सुधारणे आणी त्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणे.
महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेच्या अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.
Table of Contents
बाळ संजीवनी योजनेचे निष्कर्ष :- बाळ संजीवनी योजना ही महाराष्ट्रात कुपोषण वर मात करण्यासाठी सुरु केलेली एक महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेच्या अमलाबाजावणी मुळे महाराष्ट्र राज्यात कुपोषण चे प्रमाण खूप कमी झाले आहे. आणी अनेक बालकांचे जीवनमान सुधारले आहे. शासनाच्या विविध आरोग्य आणी पोषक योजना शी समन्वय साधून या योजनेला अधिक प्रभावी बनवले जात आहे. ही योजना महाराष्ट्र मधील बालकांसाठी एक प्रकारे संजीवनीच ठरत आहे. कुपोषित मुक्त आणी निरोगी भविष्यासाठी ही योजना अत्यंत गरजेची असून, तिची प्रभावी अंबालाबजावणी आणी जनजागृती आवश्यक आहे.
बाळ संजीवनी योजनेबाबत सतत विचारले जाणारे काही प्रश्न :-
1. बाळ संजीवनी योजना अ म्हणजे काय ?
- ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वपूर्ण योजना आहे, जी 0 ते 6 वयोगटातील कुपोषित आणी आजारी मुलांसाठी मोफत उपचार, आरोग्य तपासणी, इत्यादी पुरवते.
2. या योजनेचा लाभ कोण घेऊ शकते ?
- फक्त महाराष्ट्र राज्यातील 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुळे जी कुपोषित आहेत आहे आजारी आहेत, विशेषतः आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबातील बालके या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
3. बालकांची कुपोषण स्तिथी कशी तपासली जाते ?
- बालकांचे वजन, उंची, बॉडी मास इंडेक्स मोजून त्यांची पोषण स्थिती निश्चित केली जाते. गंभीर स्थती असल्यास त्यांना पोषण केंद्रात दाखल केले जाते.
4. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?
- बालकाचे आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, रेशन कार्ड, अंगणवाडी नोंदणी किव्हा प्राथमिक आरोग्य केंद्रातील तपासणी अहवाल आवश्यक असतो.
5. खाजगी हॉस्पिटल मध्ये या योजनेचा लाभ मिळतो का ?
- मुख्यता सरकारी हॉस्पिटल आणी पोषण पुनर्वसण केंद्र मध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. पण काही वेळा सरकार मान्यता असलेल्या हॉस्पिटल मध्ये देखील सुविधा दिली जाते.
6. या योजनेतर्गत लसीकरण सुविधा उपलब्ध आहे का ?
- होय, या योजनेतर्गत कुपोषित बालकांसारठी मोफत लसीकरण सुविधा पुरवली जाते. ज्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
7. ग्रामीण आणी दुर्बल भागातील मुलांसाठी कोणती सुबीधा उपलब्ध आहे ?
- ग्रामीण आणी दुर्बल भागामध्ये पोषण पूनर्वसण केंद्र आणी फिरत्या आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात.
8. बालकांच्या आरोग्यासाठी अजून कोणत्या कोणत्या सुविधा पुरवल्या जातात ?
- BAL SANJIVANI YOJNA या योजनातर्गत मोफत पोषण आहार, औषधं उपचार, लसीकरण, पोषण पूर्वसन, आरोग्य शिबीरे, आणी पालकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातात.