DIGITAL INDIA YOJNA 2.0 (डिजिटल इंडिया योजना )

DIGITAL INDIA YOJNA

DIGITAL INDIA YOJNA

DIGITAL INDIA YOJNA परिचय :- डिजिटल भारत yojna ही भारत सरकारची एक महत्वकांशी yojna आहे. जी 1 जुलै 2015 रोजी सुरु करण्यात आली. या योजनेवचे उद्दिष्टे देश भरातील नागरिकांना digital सेवा आणी तंत्रज्ञानद्वारे सक्षम करणे हा आहे. DIGITAL INDIA YOJNA या योजनेद्वारे भारताला एक डिजिटल अर्थव्यवस्था कडे नेण्याचा हा प्रयत्न एक काहीसा धाडसी आणी महत्वाकांशी आहे. जेव्हा हा उपक्तम lounch झाला, त्यावेळेस भारतातील फक्त 19% लोकसंख्येकडे इंटरनेट collection होते, तर 15% लोकांकडे मोबाईल होते. या योजने मुळे भारतीय समाजात मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आले.

डिजिटल भारत योजनेचे फायदे :-

  1. सरकारी प्रक्रिया डिजिटल झाल्यामुळे वेळ वाचतो आणी पारदर्शकता येते.
  2. आधार, LICENCE, या सारख्या सेवासाठी घरबसल्या अर्ज करता येतो.
  3. ऑनलाईन शैक्षणिक आणी इ लर्निंग द्वारे शिक्षण मिळवणे सोपे झाले.
  4. टेली मेडिसिन आणी इ HEALTH सुविधानमुळे आरोग्य सेवा अधिक प्रभावित झा ली.
  5. उद्योग व्यवसाय तसेच स्टार्टप्स ला प्रोत्साहन, डिजिटल मार्केटिंग आणी इ कॉमर्स साठी मदत झाली.
  6. it आणी डिजिटल टेकनॉलॉजि च्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढल्या.
  7. भीम अँप, UPI आणी E WALLET मुळे कॅशलेस व्यवहार सोपे झाले.
  8. शेतकऱ्यांना कृषी विषयक माहिती, बाजारभाव, आणी सल्ला digital पद्धतीने उ प ल ब्ध झा ले.
  9. digital पद्धतीने डेटाचा संग्रह व नियंत्रण, सायबर गुन्हे कमी करण्यासाठी मदत.
  10. प्रत्येक गावाला ब्रॉडबॅण्ड, वायफाय सुविधा.
  11. Digital साक्षरतेमुळे टेकनॉलॉजि चा उपयोग.
  12. digital प्लॅटफॉर्म वर नऊद्योजकन्ना व्यवसायाची संधी.
  13. विद्यार्थी ला मदत झाली कारण scholaship अर्ज, प्रवेश अर्ज डिजिटल झाले.
  14. विविध सरकारी विभाग एकत्र जो ड ले जातात.
  15. ग्रामीण भागात सुद्धा highspeed इंटरनेट उपलब्ध.
  16. वेळ आणी खर्चात बचत सरकारी कामांसाठी ऑफिस ला जाण्याची गरज ना ही.
  17. शहराची डिजिटल ब्यवस्था अधिक कार्यशाम होते.
  18. महिला digital प्लॅटफॉर्म वरून व्यबासाय करू शकतात.
  19. महत्वाचे म्हणजे कागदाचा वापर कमी होऊन पर्यावरण संरक्षण होण्यास हातभार लागत आहे.

डिजिटल इंडिया योजनेचे वैशिष्ट्य :-

  1. इंटरनेट काँनेक्टिव्हिटी वाढऊन भारत भरातील काँनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी 2,50,000 ग्रामपंचायत ला इंटरनेट जोडले जाणे.
  2. प्रत्येक गाव आणी शहरात इंटरनेट सुविधाव उ प ल ब्ध करणे.
  3. सरकारी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणी सरकारी प्रक्रिया सु ल भ करणे.
  4. नागरिकांना डिजिटल साक्षर बनवण्यासाठी डिजिटल साक्षरता अभियान रबावणे.
  5. नागरिकांना आधार कार्ड चे प्रमाणपत्र देणे, जे विविध सरकारी योजनाचा लाभ घेण्यासाठी वापरले जाते.
  6. कागदी प्रमाणपत्रे आणी कागदपत्र चा वापर कमी करून ऑनलाईन पद्धतीचा वापर वाढवणे.
  7. स्टार्टप्स आणी छोटया व्य व सा या सा ठी ऑनलाईन फ्लॅटफॉर्म्स तयार करणे.
  8. स्मार्ट टेकनॉलॉजि वापरून पाणी व्यवस्थान करून जल व्यवस्थापनासाठी डि जि ट ल साधनाचा उपयोग.
  9. ग्रामीण भागातील लोकांसाठी डिजिटल नोकऱ्या आणी कौशल्या वि का सा सा ठी उपाय योजना.
  10. सायबर सुरक्षा उपयासाठी डि जि ट ल संरक्षण पद्धत ला गू क र णे.

प्रधानमंत्री जन धन योजनेच्या पूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा.

डिजिटल भारत योजना अर्ज करण्याची पद्धत :

1 योजनेची पात्रता तपासा :-

  1. या योजनेत आपण सहभागी होण्यासाठी पा त्र आहेत कि नाही ते तपासा.
  2. ग्रामीण भागातील विध्यार्थी उद्योजक, शे त क री किव्हा या योजने पासून वंचित असलेल्या व्यक्तींना ह्याचा जास्त फायदा होतो.

2 अर्जसाठी लागणारी कागदपत्रे :-

  1. आधार कार्ड
  2. रहिवासी प्रमाणपत्र
  3. मोबाईल नंबर आणी ई-मेल id
  4. व्यवसाय किव्हा शैक्षणिक माहिती

3 ऑनलाईन अर्ज पद्धत :-

  1. DIGITAL INDIA YOJNA अधिकृत वेबसाईट किव्हा राज्य सरकरी पोर्टल वर भेट द्या.
  2. स्वतःचे खाते तयार करा. मोबाईल नंबर आणी ई-मेल id चा वापर करा.
  3. फॉर्म मध्ये तुमचा वैयक्तिक तपशील, व्यवसाय माहिती, किव्हा सेवा समंधित माहिती भरा.
  4. मागणी केलेली आवश्यक कागदपत्रे सबमिट करा.

ऑफलाईन अर्ज पद्धत :-

  1. जवळच्या commom सर्विस सेंटर ला भेट द्या.
  2. डिजिटल भारत योजनेचा फॉर्म भरा.
  3. आवश्यक कागदपत्रे ची copy कॉमन सर्विस सेंटर ला द्या.
  4. कॉमन सर्विस सेंटर मधील क र्म चा री च्या मदतीने अर्ज स ब मि ट क रा.

डिजिटल भारत योजनेच्या अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा.

डिजिटल इंडिया योजनेचे परिणाम :- DIGITAL BHARAT YOJNA भारतातील माज आणी अर्थव्यवस्थेवर सकारात्मक प्रभाव टाकत आहे. योजनेच्या विविध उपक्रमुळे भारतात डिजिटल क्रांती घडवून आणली आहे. खाली दिलेले काही महत्वाचे परिणाम.

  1. डिजिटल साक्षरता वाढली :- नागरिकांक्सही डिजिटल साक्षरता खूपच वाढकी आहे. ग्रामीण भागातील लोक आहे इंटरनेट आणी डिजिटल साधनचा उपयोग अधिकाधिक करात आहेत.
  2. आधार कार्डचे महत्व वाढले :- आधार वार्ड जे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी एक अनिवार्य ओळखपत्र बनले आहे. त्या माध्यमातून अनेक सरकारी योजनाचा फायदा थेट लोकांना पोहोचला आहे.
  3. कॅशलेस समाजाचा उदय :- डिजिटल पद्धतीने payment करण्याच्या संधीमुळे कॅशलेस समाजाची कल्पनाअधिक प्रमाणात पसरली आहे. UPI डिजिटला वालेट्स जसे कि p a y t m g p a y यांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
  4. ऑनलाईन सरकारी सेवा :- सरकारी सेवाची ऑनलाईन उपलब्ध ता आणी ई – गव्हारनन्स द्वा रे नागरिकांना त्वरित आणी पारदर्शक सेवा मिळवणे सोपे झाले आहे.
  5. नोकरीं आणी व्यवसायाची संधी :- IT आणी डिजिटल क्षेत्रात रो ज गा र च्या संधी म ध्ये वा ढ झाली आहे. छो टे व्यवसाय आणी स्टार्टप ऑनलाईन प्लॅट फॉरमवरून व्यवसाय करू ला ग ले आहेत.
  6. शाळा आणी महाविद्यालयात डिजिटल शिक्षन :- स्मार्ट क्लास रूम्स, ई लेर्निंग आ णी ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा वापर शिक्षण क्षेत्रत झाला आहे. विध्यार्थ्यांना अधिक शि क ण्या च्या आ णी ज्ञान मिळवण्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
  7. डिजिटल आरोग्य सेवा :- टेलिमेडिसिन, डिजिटल मेडिकल रे कॉ र्ड आणी ऑनलाईन आरोग्य सल्ला मिळवण्याच्या सुविधानमुले लोकांना अधिक प्रभाबी आरोह्या सेवा मि ळ त आ हे.
  8. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा :- ग्रामीण बागातील इंटरनेट सुधारल्यामुळे ग्रामीण भागात्ताही विविध डिजिटल सेवा उपलब्ध होऊ लागल्या आ हे त .
  9. स्मार्ट सिटी चे निर्माण :- शहर मध्ये स्मार्ट टेकनॉलॉजि चा वापर करून ट्रान्सपोर्ट, जलवापर, ऊ र्जा व्यवस्थापन यासारख्या सुविधाचे व्यवस्थापन प्रभावी पणे केले जातो आहे.
  10. सुरक्षा आणी संरक्षण :- सायबर सुरक्षा उपयामुळे ऑनलाईन व्यवहार अधिक सुरक्षित झाले आहेत. सायबर crime विरोधी उपयांना प्रोत्साहन मिळाले आ हे.
  11. ग्रामीण विकस :- डिजिटल इं डि या योजनेमुळे ग्रा मी ण भा गा ती ल शेतकऱ्यांना डिजिटल माहिती मिळवणे, बाजारभाव, कृषि संबंधित सल्ला इत्यादी गोष्टी सोप्या झाल्या आहेत.
  12. प्रशासनिक सुधारणा :- सरकारी का र्या ल या त कामकाज वेगवान आ णी पारदर्शक झा ले आहे. ज्यामुळे नागरिकांना जलद सेवा मिळू लागली आ हे.

डिजिटल इंडिया योजनेचे प्रमुख घटक :-

  1. INFRASTRUCTURE मध्ये सुधारणा :- प्रत्येक गा वी ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सुबीधा उपलब्ध करून देणे. सार्वजनिक ठिकाणी wifi सुविधा उपलब्ध करून देणे. देशभरात डेटा सेंटर स्थापित करणे आणी क्लाऊंड सेवाचा वापर करणे.
  2. E – गवर्नान्स आणी सेवा :- स र का री से वा ऑ न ला ई न उ प ल ब्ध क र णे आ णी त्या प्र के री ये ती ल पा र द र्श क ता व का र्य शा म ता बां ध व णे . स र का री यो ज मां ची मा हि ती आ णी त्यां च्या ला भ मि मि ळ व ण्या सा ठी ऍ प्स बि क सि त करणे. आ धा र का र्ड चा वा प र क रू न वि बि ध स र क री से वा चा लाभ मिळवून देणे.
  3. डिजिटल साक्षरता :- लोकांना इंटरनेट स्मार्टफोन आणी डिजिटल उपकारणांचा वापर शिकवण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम.
  4. डिजिटल अर्थब्यवस्था :- छोटे व्यबासाय स्टार्टप्स च्या माध्यमातून व्यवसाय ची वेग आणी वाढ वाढवणे.
  5. आधार :- प्रत्येक नागरिकाला एक ओळख प्रदान करणे. ज्यामुळे सरकारी योजनाचा लाभ लोकांना मिळाबता येईल.

डिजिटल इंडिया योजनेचा दीर्घाकालीन प्रभाव :-

डिजिटल टेकनॉलॉजि चा वापर करून भा र ता ला एक सशक्त डिजिटल अर्थब्यवस्था बनवता येईल. प्रत्येक नागरिकाला डिजिटल सेवनचव लाभ मिळवून देऊन त्यांना सशक्त बनवणे. डिजिटल इंडिया योजना ही भारतातील एक महत्वपूर्ण आणी क्रां ति का री यो ज ना आ हे. जी देशाच्या विविध क्षेत्रात तेव्हनॉलॉजि चा वापर करून सुधारणा साधतं आहे.

निष्कर्ष :-

DIGITAL INDIA YOJNA मुळे ग्रा मी ण आणी शहरी भागातील डिजिटल दरी कमी होण्यास मदत झाली आहे. शासकीय सेवा डिजिटल स्वरूपात उपलब्ध झाल्या मुळे पारदर्शकता वाढली आहे. स्टार्टप्स आणी डिजिटल उद्योजक्ता वाढून नवे रोजगार निर्माण झा ले आहेत. यातून केवळ आर्थिक विकास नव्हे तर सामाजिक सशक्तिकरणास चालना मिळाली आहे. ही यो ज ना भ वि ष्या त भा र ता ला जा ग ति क पातळीवर डिजिटल क्षेत्रात नेतृत्व मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका बाजावेल.

Table of Contents