
MAHATMA GANDHI ROJGAR HAMI YOJNA
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा परिचय :-
MAHATMA GANDHI ROJGAR HAMI YOJNA ही योजना भारत सरकारणे सुरु केलेली एक महत्वाची योजना आहे. या योजना चा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील गरीब लोकांना आणी बेरोजगारांना वर्षाला किमान 100 दिवसांचे हमी शीर रोजगार उपलब्ध करून देणे हा आहे. या योजना अंतर्गत ग्रामीण भागातील 18 वर्ष वरील कोणत्याही व्यक्तीला मजुरी च्या स्वरुपात काम मिळण्याची हमी दिली जाते. रोजगाराची मागणी करणाऱ्या व्यक्तीला 15 दिवसांछाया आत काम दिले पाहिजे., अन्याथा सरकारी ला बेरोजगारी भत्ता द्यावा लागतो. या योजेनेमुळे ग्रामीण भागातील लोकांना स्थिर रोजगार आणी आर्थिक स्ववलंबन मिळण्यासाठी मदत झाली आहे. या योजना अंतर्गत प्रामुख्याने पायाभूत सुविधा आणी पर्यावरण पूरक प्रकल्प रबावले जातात.
ही योजना ग्रामीण भागातील स्त्री पुरुष समानता प्रोत्साहन, स्थलांतर रोखणे, आर्थिक स्थर्य आणी गरिबी निर्मूलन या साठी महत्वाची भूमिका बजावत आहे. या योजना मध्ये महिलांना 33% आरक्षण ठेवण्यात आले आहे. जेणेकरून ग्रामीण महिलांना आर्थिक स्ववलंबन मिळू शकेल. या मुळे शेती आणी जल संधारनास मदत, मजुरांच्या जीवनमाणात सुधारणा आणी ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी मोठी मदत होते आहे. या योजना मुळे ग्रामीण अर्थाव्यवस्था वर सकारात्मक परिणाम होते आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनाची उद्दिष्टे :-
1. ग्रामीण भागात रोजगार ची हमी देणे :-
- या योजना अंतर्गत गरीब कुटुंबान्ना किमान 100 दिवसांचा रोजगार मिळावा हे प्रमुख उद्दिष्टे आहे.
- ग्रामीण भागातील मजुरांना स्थिर आणी हमी शीर उत्पन्न चा स्रोत उपलब्ध करून देणे हे या योजना चे मुख्य उद्देश आहे.
- शेती वर उपलब्ध असलेक्या लोकांना शेती व्यतिरिक्त रोजगारच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो.
- ही योजना मजुरांना त्यांच्या स्वतःच्या गावात काम मिळावे या साठी मदत करते, जेणेकरून स्थलांतर टाळता येईल.
- ग्रामीण अर्थाव्यवस्था मजबूत करण्यासाठी श्रमिकांना त्यांच्या कौशल्य नुसार काम देण्यात येते.
- मजुरांना 15 दिवसांच्या आत काम मिळाले नाही तर बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद आहे.
- या योजना मुळे ग्रामीण भागातील नागरिकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत होते.
2. गरिबी निर्मूलन करणे :-
- ग्रामीण भागातील बेरोजगार आणी गरीब लोकांना रोजगार देऊन गरिबी कमी करणे हे या योजनाचे उद्देश आहे.
- नियमित उत्पन्न असेल तर मजुरांना अन्न, शिक्षण, आरोग्य आणी घरगुती गरजा पूर्ण करता येतात.
- मजुरी च्या स्वरुपात मिळणारा पैसा गावातच राहतो त्यामुळे ग्रामीण अर्थाव्यवस्था मध्ये सुधारणा होते.
- गरीब कुटुंबान्ना स्वतःच्या मुलांचे शिक्षण आणी आरोग्य सेवा घेणे शक्य हिते.
- शेती वर पूर्ण पणे अवलंबून असलेल्या कुटुंबान्ना अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची संधी मिळते.
- मजुरांना काम मिळाल्याने अन्न सुरक्षा सुधारते आणी कुपोषण चे प्रमाण कमी होते.
- नियमित मजुरी मिळाल्याने कुटुंबानानं आरोग्य सुविधा वर खर्च करता येतो.
- ही योजना lokanna एक प्रकारे गरिबी मधून बाहेर पाडण्यासाठी मदत करत आहे.
3. स्थलांतर रोखणे :-
- ग्रामीण भागात रोजगार निर्माण करून देणे म्हणजे शहरी भागाकडे होणारे स्थलांतर थांबावणे.
- या योजना मध्ये गावा मधेच रोजगारच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.
- ही योजना लोकांना त्यांच्या गावातच स्थिर राहण्याची संधी देते.
- स्थलांतर झाले तर कुटुंब तुटतात आणी त्यांच्या शिक्षण वर देखील परिणाम होतो.
- गावात रोजगार मिळाल्यास शेती, व्यवसाय आणी कृषी पूरक व्यवसायास चालना मिळते.
- मजुरांना त्यांच्या घरी परिवार सोबत राहण्याची संधी मिळते.
- मजुरांना त्यांच्या गावातच रोजगार मिळाला तर शहरी भागावर होणारा अतिरिक्त ताण कमी होण्यासाठी मदत होते.
4. ग्रामीण भागाचा पायाभूत विकास करणे :-
- या योजना अंतर्गत ग्रामीण भागात रस्ते, जल संधारण, प्रकल्प, सिंचन सुविधा, वनिकरण या सारखे कार्यक्रम रबावले जातात.
- रस्ते आणी पूल बांधले तर गावात पायाभूत सुविधा निर्माण होते.
- ग्रामीण भागात सुविधा सुधारल्याने गावातील लोकांना चांगल्या सुविधा मिळतील.
- या योजना मुळे स्थानिक शासन संस्था मजबूत होतात. आणी ग्रामविकास ला चालना मिळते.
- जल व्यवस्थापन आणी सिंचन सुविधा मध्ये सुधारणा केल्याने शेती मध्ये सुधारणा होऊन शेतकऱ्यांना लाभ होतो.
5. कृषी आणी जल संपत्ती व्यवस्थापन सुधारणे :-
- पाण्याच्या स्त्रीतांचा व्यवस्थापण केल्याने शेती साठी अधिक सुविधा मिळतात.
- जिरायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचन ची चांगली सोय उपलब्ध होते.
- या योजना मुळे शेती उत्पन्न वाढते आणी शेतकऱ्यांचा खूप फायदा होतो.
- या योजना मध्ये मृदा चे होणारे शरन कमी करण्यासाठी विविध उपाय योजना रबावण्यात येत आहेत.
6. पर्यावरण संरक्षण आणी वनिकरण प्रोत्साहन :-
- या योजना अंतर्गत पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वन संवर्धन आणी वृक्षारोपण कार्यक्रम रबवले जातात.
- या च्या अंतर्गत गावात झाडे लावण्याचे कार्यक्रम, त्यांचे संगोपन करण्याचे आणी वन संवर्धन करण्याचे कार्यक्रम रबावले जातात.
- हवामान बदल च्या प्रभावाला तोंड देण्यासाठी ग्रामीण भागात हिरवळ वाढवण्यावर भर दिला जातो.
- पर्यावरण संरक्षण सोबतच गावाकऱ्यांना रोजगार मिळतो आणी आर्थिक स्थर्य निर्माण होते.
7.सामाजिक समावेशन आणी लोक सहभाग वाढवणे :-
- या योजना मध्ये समाजातील आदिवासी, दुर्बल घटक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातात.
- ग्रामस्थ च्या साहाय्याने प्रकल्प ठरवले जातात आणी ते पूर्ण केले जातात.
- सामूहिक जबाबदारी मुळे विकासाची गती फास्ट होते.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Table of Contents
महात्मा गांधी रोजगार हमी योजना चे निष्कर्ष :-ही केवळ फक्त योजना नसून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रभावी साधन आहे. या योजनेमूमे केवल गरिबांना रोजगार मिळाला नसून त्यांना आर्थिक स्थर्य मिळते. तसेच ग्रामीण भागात विकास चा वेग वाढला आहे. या योजना चा महिला वर देखील सकारात्मक परिणाम झाला आहे. या योजना मुळे ग्रामीण भागात महिलांना देखील रोजगार मिळाला आहे. आणी त्यांचे जीवन सोईसजार झाले आहे. आणी गावाकऱ्यांना गावातच रोजगार मिळू लागल्याणे त्यांचे शहरात जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
- ही योजना प्रभावी पणे रबावणूसाठी काही उपाय करणे आवश्यक आहे. जसे कि कामगारांना वेळेवर वेतन मिळणे, कुशल कामगारांना अधिक संधी मिळवून देणे, आणी भ्रष्टाचार वर नियंत्रण ठेवणे. तरी देखील या योजना मुळे भारतीय समाज व्यवस्थेत जास्त करून ग्रामीण भागात एक मोठा बदल घडवून आणला आहे. एकंदरीत ही योजना रोजगार आणी विकासासाठी संजीवनी ठरली आहे. जी गरिबी विकासासाठी वरदान ठरली आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेवर सतत विचारले जाणारे काही प्रश्न :-
1. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना काय आहे ?
- ही भारत सरकारने सुरु केलेली एक महत्वपूर्ण योजना आहे, जी ग्रामीण भागातील लोकांना किमान 100 दिवस काम उपलब्ध करून देण्याच्या उद्देश णे सुरु केली आहे.
2. या योजना मध्ये सहभागी होण्यासाठी कोण कोण पात्र आहे?
- कोणताही ग्रामीण भागातील व्यक्ती ज्याचे वय 18 वर्ष पूर्ण झाले आहे तो या योजनेत सहभागी होऊ शकतो.
3. MAHATMA GANDHI ROJGAR HAMI YOJNA मुळे ग्रामीण भागात काय बदल झाले ?
- ग्रामीण भागातील लोकांनां रोजगार मिळाला , गरिबी कमी होण्यासाठी मदत झाली, स्थलांतर रोखळे गेले त्यामुळे शहरात होणारा जास्तीचा ताण कमी झाला. एकंदरीत ग्रामीण भागाचा विकास झाला.
4. या योजना चे कार्ड मिळवण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?
- कोणतेही ओळखपत्र जसे कि आधार कार्ड, निवडणूक कार्ड, रहिवाशी कार्ड आणी कुटुंबाचा तपशील आवश्यक असतो.
5. शहरात राहणारे लोक या योजना मध्ये सहभागी होऊ शकतात का ?
- नाही, ही योजना केवळ ग्रामीण भागातील लोक साठी आहे.
6. मजुरी किती आणी कशी दिली जाते ?
- मजुरी थेट लाभार्थी च्या बँक खात्यात दिली जाते, आणी वेतन दर राज्य नुसार बदलतो.