MAHILA ARTHIK VIKAS MAHAMANDAL ( महिला आर्थिक विकास महामंडळ )

MAHILA ARTHIK VIKAS MAHAMANDAL

महिला आर्थिक विकास महामंडळाचा परिचय :-

MAHILA ARTHIK VIKAS MAHAMANDAL ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वची संस्था असून महिलांच्या आर्थिक आणी सामाजिक साक्ष्मीकांरणासाठी कार्यरत आहे. या महामंडळाचा उद्देश राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करून देणे. त्यांन्स आर्थिक स्थर्य प्राप्त करुं देणे आणी त्यांचा सर्वांगीण विकास घडवणे हा आहे. हे मंडळ महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी शासकीय संस्था आणी आणी स्वयंसेवी संस्था सोबत समन्वय साधून काम करते. या महामंडळाच्या मदतीने बचत गट स्थापन केले जातात. ज्या द्वारे त्यांना बचतीचे महत्व पटवले जाते. तसेच लघु उद्योग, शेती पूरक व्यवसाय आणी कौशल्य विकास या साठी वित्त पुरवठा केला जातो.

महिलांना उद्योग धंदे सुरु करण्यासाठी आर्थिक मदत, प्रशिक्षण आणी मार्गदर्शन दिले जाते जेणेकरून त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवता येईल. या मुले महिलांना केवळ महिलांना आर्थिक मदतीपूरते मर्यादित न ठेवता त्यांचे नेतृत्व, कौशल्य, निर्णय क्षमता, आत्मनिर्भरता वाढवली आहे. महिलांना स्वयंरोजगाराच्या प्रवाहात आणण्यासाठी आणी त्यांना मोठ्या आर्थिक यंत्रणेशी जोडण्यासाठी विविध प्रकारचे कर्ज, अनुदाणे आणी सवलती उपलब्ध करून दिल्या जतात. बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे संघटन मजबूत करून त्यांना आर्थिक निर्णय घेण्यास सक्षम बनवणे हे या महामंडळ चे उद्दिष्टे आहे.

महिला आर्थिक महामंडळ चे उद्देश :-

1. महिलांचे आर्थिक सक्ष्मीकरण :-

  • महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणी त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी MAHILA ARTHIK VIKAS MAHAMANDAL काम करते. महिलांना व्यबासाय सुरु करण्यासाठी मदत करणे हा या महामंडळ चा मुख्य उद्देश आहे. स्वयंरोजगारासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक साधन सुविधा, प्रशिक्षण, आणी तांत्रिक ज्ञान पुरावले जाते. महिलांना बँकिंग प्रणाली शी जोडण्यासाठी व कर्ज सुविधा पुरवण्यासाठी विविध योजना रबावल्या जातात. Mahila बचत गट च्या माध्यमातून आर्थिक सहाय्यक पुरवले जाते. या मुळे महिलांना उदरनिर्वाह साठी सक्षम होता येते.

2. स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे :-

  • महिलांम विविध प्रकारच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी हे महामंडळ प्रयत्न करत आहे. महिला लघु उद्योग, शेती पूरक व्यवसाय, हस्तकला, सेवा व्यवसाय या सारख्या क्षेत्रामध्ये समाविष्ट होऊ शकतात. आर्थिक मदत आणी कच्च माल उपलब्ध करून देण्यासाठी या महामंडळ द्वारे आवश्यक सहकार दिले जाते. या मुळे महिलांना स्वयंपूर्ण होण्यासाठी. मदत होते.

3. महिला बचत गटाची स्थापना आणी सबलिकरण :-

  • महिला बचत गत हे महिकांच्या आर्थिक कमायीचे महत्वचहे साधन आहे. हे महामंडळ राज्य भरात महिला बचत गत स्थापन करते . आणी त्यांना आर्थिक साहाय्य पुरवते. बचत गट द्वारे महिलांना आर्थिक शिस्त लावलीया जाते. आणी त्यांना लघु उद्योग उभा करण्यासाठी मदत केली जाते.

4. शेती पूरक व्यावसायांना प्रोत्साहन :-

  • महिलांना दुग्ध व्यवसाय, कुकूटलालन, मत्स्य व्यवसाय, आणी शेती पूरक व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत करते. महिलांना मार्गदर्शन, वित्त पुरवठा, आणी कच्चा माल उपलब्ध करून दिला जातो.

5. कौशल्य विकास आणी प्रशिक्षण कार्यक्रम :-

  • महिलांना वेगवेगळ्या कौशल्य मध्ये प्रशक्षित करून देणे हे उद्देश आहे. शिवणकाम, हातमाग, संगणक प्रशिक्षण, वेब desighning अशा विविध क्षेत्रात महिलांना प्रशिक्षित केले जाते.

6. आर्थिक सहाय्य आणी कर्ज पुरवठा :-

  • महिलांना लघु उद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक मदत आणी बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. कमी व्याजदरावर कर्ज देऊन महिलांना त्यांच्या उद्योगासाठी भांडवल मिळवून दिले जाते.

7. तंत्रज्ञानाचा वापर आणी डिजिटल साक्षरता :-

  • महिलांना डिजिटल साक्षरता प्रदान करून त्यांना ऑनलाईन व्यवसाय, ई कॉमर्स आणी डिजिटल payment प्रणाली वापरण्यास प्रोत्साहित केले जाते.

8. सामाजिक न्याय आणी लैंगिक समानता प्रस्तापित करणे :-

  • महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे आणी त्यांना समाजात समान स्थान मिळवून देण्यासाठी MAHILA ARTHIK VIKAS MAHAMANDAL कार्यरत आहे.

9. गट शक्ती आणी सहकारी संस्थांचा विकास :-

  • महिला बचत गट आणी सहकारी संस्था द्वारे महिलांचे बळकट केले जाते.

महिला आर्थिक महामंडळ ची अर्ज करण्याची प्रक्रिया :-

1. पात्रता तपासणी :-

  • या साठी अर्ज करण्याऱ्या व्यक्ती णे सर्वात आधी आपण पात्र आहे कि नाही ते तपासले पाहिजे जसे कि ती महिला पाहिजे, महाराष्ट्र ची रहिवासी पाहिजे, स्वयंरोजगार सुरु करण्याची इच्च असावी.

2. आवश्यक कागदपत्रे तयार करणे :-

  • आधार कार्ड, पॅन कार्ड, किव्हा मतदान ओळखपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा पुरावा जो शासकीय अधिकारी प्रमाननीत असतो.
  • बँक पासबुक किव्हा कागदपत्रे
  • बचत गट संबंधित कागदपत्रे
  • व्यवसाय संबंधित माहिती जसे कि उद्योगाची संकल्पना, अंदाजित खर्च, उत्पन्नचा स्रोत
  • प्रशिक्षण प्रमाणपत्र

3. अर्ज करण्याची पद्धत :-

  • नजीकच्या जिल्हा किव्हा तालुका स्तरावरील केंद्र वर संपर्क साधा.
  • अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे संलग्न करा.
  • भरलेला अर्ज संबंधित अधिकारी असेल त्याचा कडे दया.
  • मंजुरी मिळाल्यानंतर आर्थिक मदत, प्रशिक्षण किव्हा कर्ज सुविधा दिली जाते.

प्रधानमंत्री सौभाग्य योजनेच्या अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

Table of Contents

महिला आर्थिक विकास महामंडळ चे निष्कर्ष :- महिलांनां आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनवण्यासाठी बचत गट, स्वयंरोजगार, लघु उद्योग, कौशल्य विकास आणी वित्त पुरवठा या सारख्या विविध योजनाची अंबकबजावणी केली जाते. या महामंडळायच्या प्रयत्नमुले महिलांचे आर्थिक स्थर्य वाढले असून, त्यांच्या जीवनमाणात सकारात्मक बदल घडवून आला आहे. उद्योगधंदे सुरु करण्यासाठी आर्थिक साहाय्य, प्रशिक्षण आणी डिजिटल साक्षरता या सारख्या उपक्रम मुळे महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात. महिलांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना निर्णय घेण्यास सक्षम करणे हे या महामंडळ चे उद्देश आहे.

  • एकूणच या च्या माध्यमातून महिला सबकीकरनाला चालना मिळत असून, महिलांचे आर्थिक, सामाजिक आणी सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान वाढत आहे. या महामंडळाने राज्यातील हजारो महिलांना सक्षम बनवून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत केली आहे. त्यामुले महिला आर्थिक विकास महामंडळ हे केवळ आर्थिक सहाय्य पुरवणारे संस्थान नसून, महिलांच्या सर्वांगीण साक्ष्मीकांरणासाठी कार्य करणारे एक महत्वपूर्ण व्यासपीठ ठरले आहे.

महिला विकास महामंडळ वर सतत विचारले जाणारे प्रश्न ?

1.महिला आर्थिक विकास महामंडळ म्हणजे काय ?

  • महिला आर्थिक विकास महामंडळ हे महाराष्ट्र सरकारच्या वतीने महिलांच्या आर्थिक आणी सामाजिक सक्ष्मीकरण साठी स्थापन केलेले मंडळ आहे. हे महिलांना लघु उद्योग, स्वयंरोजगार, बचत गट आणी वित्त पुरवठा च्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्याचे काम करते.

2. महिला आर्थिक विकास महामंडळ चा फायदा घेण्यासाठी पात्रता काय आहे ?

  • महिला 18 वर्ष किव्हा त्याहून अधिक वयाची पाहिजे.
  • महाराष्ट्र ची रहिवाशी पाहिजे.
  • स्वतःचा व्यवसाय सुरु करू इच्छिणारा किव्हा बचत गटात सामील असणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळतो.

3. महिला आर्थिक विकास महामंडल चे मुख्य कार्यालय कुठे आहे ?

  • या मंडळाचे मुख्य कार्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे स्थित आहे.

4. महिला आर्थिक विकास महामंडळ कडून महिलांना व्यवसाय वाढवण्यासाठी कोणत्या संधी मिळतात ?

  • महिलांना राष्ट्रीय आणी अंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रदर्शन, ई कॉमर्स प्लॅटफॉर्म, आणी सरकारी योजनाची जोडणी करून दिली जाते.

5. या मंडळ कडून महिला उद्योजकन्ना कोणत्या प्रकारची सवलत मिळते ?

  • महिला उद्योजकन्ना व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज, प्रशिक्षण, मार्केटिंग मार्गदर्शन आणी वित्त पुरवठा या सारख्या सोई उपलब्ध करून दिल्या जातात.

6. महिला आर्थिक विकास महामंडळ कडून कोणत्या प्रकारचे कर्ज मिळू शकेल?

  • या योजने मार्फत महिलांना स्वयंरोजगारासाठी कमी व्याज दरावर कर्ज दिले जाते. या मध्ये सूक्ष्म वित्त पुरवठा गटासाठी कर्ज, विविध व्यबासायिक उपक्रम साठी कर्ज आर्थिक साहाय्य समाविष्ट आहे.