MAKE IN INDIA YOJNA 2.0 ( मेक इन इंडिया योजना)

MAKE IN INDIA YOJNA

Make in india yojna

MAKE IN INDIA YOJNA ( मेक इन इंडिया योजना ):- ही योजना 25 सप्टेंबर 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व खाली सुरु करण्यात आलेली महत्वकांशी योजना आहे. या योजमेचा मुख्य उद्देश भारतात उत्पादन क्षेत्राला चालना देणे आणी देशाला जागतिक उत्पादन केंद्र बनवणे हे आहे. ही योजना उद्योगन्ना प्रोत्साहन देण्या साठी आणी रोजगार निर्मिती करण्यासाठी अखण्यात आली आहे.

मेक इन इंडिया योजनेची उद्दिष्टे :-

  1. उत्पादन क्षेत्राचा GDP वाटा वाढवणे 16% वरून 25% पर्यंत वाढवणे.
  2. विदेशी गुंतवणूक आकर्षित करणे, विविध उद्योगामध्ये परदेशी गुंतवणूकीला प्रोत्साहन देणे.
  3. उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणे.
  4. परदेशी कंपनी द्वारे आधुनिक तंत्रज्ञान भा र ता त आणणे.
  5. स्टार्टअप आणी MSME उद्योग यांना प्रोत्साहन देणे.
  6. उद्योगासाठी सुलभ व आधुनिक सुबीधा निर्माण करणं.
  7. मेड इन इंडिया उत्पादन ना जागतिक स्तरावर ने णे.
  8. ईज ऑफ दुईंग business सुधारणा करून भारताला व्यवसायाकरिता सुलभ देश बनवणे.
  9. शेती उत्पादन प्रक्रियेस चालना देऊन अन्न प्रक्रिया उद्योगन्ना प्रोत्साहन देणे.
  10. शाश्वत औद्योगिक विकास करून पर्यावरण स्नेही उद्योगन्ना प्रोत्साहन देणे.
  11. स्मार्ट tevhnology चा वापर करून उद्योग सुधारणा करणे.
  12. स्थानिक कौशल्यांचा विकास करून कौशल्य विकास उपक्रमाद्वारे का म गा रां चे शिक्षण आणी प्रशिक्षण.
  13. हवामान अनुकूल उद्योग धोरण तयार करणे.
  14. भारतात संरक्षण उपकारणांचे उत्पादन वाढवणे.
  15. ऊर्जा उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक करून जे सौर आणी पवन उद्योग आहेत त्यांना वचालना देणे.
  16. वाहतूक व दळण वळण सुधारणा सोप्या करण्यासाठी दळण वळण सुविधा सुधारणे.
  17. ग्लोबल सप्लाय चैन मध्ये सहभागी होऊन भारताचे नाव ग्लोबल सप्लाय चैन मध्ये नाव मजबूत करणे.
  18. शहर आणी औद्योगिक भागाचा विकास करून स्मार्ट सिटी व औद्योगिक corridor तयार करणे.
  19. ऑटोमोबाईल क्षेत्राचा विकास करून इलेक्ट्रिक वाहने व पारंपरिक वाहनन्ना प्रोत्साहन करणे.
  20. इलेक्ट्रिक उत्पादन वाढवून स्मार्टफोन, सेमी c u n d u c t u r s यांचे उत्पादन वाढवणे.
  21. पर्यटन क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणे.
  22. केमिकल व पेट्रो केमिकल क्षेत्राला चालना देणे.
  23. आरोग्य सेवा क्षेत्राचा विकास करुन औषधं व वैदकीय उपक्ररणे यांचे उत्पादन वाढवणे.
  24. कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगन्ना चालना देणे.
  25. भविष्यातील उद्योगासाठी तंत्रज्ञान व संशोधणाला प्रोत्साहन देणे.

मेक इन इंडिया योजने अंतर्गत उद्योग सुरु करण्याची प्रक्रिया :-

1 व्यवसायाची निवड आणी नोंदणी :-

  1. सर्वात आधी व्यबासायचा प्रकार निच्चीत करा
  2. व्यवसाय नोंदणी साठी ministry of corporate affairs ( MCA ) च्या वेबसाईट वर अर्ज करा.
  3. व्यवसाय साठी कंपनी प्रकार निवडा – ( private limited, llp, partnership ) इत्यादी जे काय असेल ते.
  4. GST नंबर आणी PAN आणी TAN क्रमांक प्राप्त करा.

2 उद्योगासाठी परवाना मिळवणे.

  1. जो परवाना पाहिजे त्या साठी अर्ज करा, जसे कि औद्योगिक परवाना, पर्यावरणीय परवाना.
  2. MAKE IN INDIA पोर्टल वरील सिंगल विंडो सिस्टिम द्वारे अर्ज करता येतो.
  3. तसेच त्या क्षेत्रा साठी आवश्यक असलेल्या परवाना यादी तपासा.

3 उद्योगासाठी जमिनीची निवड :-

  1. राज्य सरकार किव्हा औद्योगिक संस्था कडून जमिनीची निवड करा.
  2. औद्योगिक क्षेत्र किव्हा sez ( special economic zone ) मध्ये उद्योग उभारण्यासाठी अर्ज करा.

आर्थिक मदतीसाठी अर्ज :-

  1. वितयीय सहाय्यासाठी बँक आणी वित्तीय संस्था यांच्याकडे संपर्क साधा.
  2. मुद्रा योजना, स्टार्टअप india योजना किव्हा MSME साठीच्या कर्ज yojnancha लाभ घ्या.
  3. आवश्यक कागदपत्रे सह आर्थिक सहाय्यासाठी अर्ज करा.

4 परदेशीं गुंतवणूक साठी अर्ज करा. त्यासाठी make in india पोर्टल किव्हा DPIIT ( department for promotion of industry and internal trade ) मार्फत अर्ज करा. औद्योगिक उत्पादनसाठी संबंधित राज्य व केंद्र सरकार कडून आवश्यक liacence मिळवा.

5 सिंगल विंडो सिस्टिम चा वापर :-

  1. Make in india योजनेसाठी ऑनलाईन सिंगल विंडो सिस्टिम उपलब्ध आहे.
  2. येथे नोंदणी केल्या नंतर सर्व प्रवण्यासारथी एकच ठिकाणी अर्ज करण्या साठी.

स्टार्टअप इंडिया योजनेच्या आधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

आवश्यक कागदपत्रे :-

  1. व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र
  2. पॅन कार्ड आणी GST नोंदणी.
  3. जमिनीशी संबंधित कागदपत्रे
  4. प्रकल्प अहवाल
  5. वित्तीय सहाय्यासाठी आवश्यक कागदपत्रे.
  6. औद्योगिक परवाना आणी मंजूरी.

मेक इन इंडिया योजनेचे फायदे :-

  1. उद्योगन्ना चालना मिळाल्याने उत्पादन क्षेत्राचा विकास वेगाने होतो.
  2. उत्पादन व औद्योगिक क्षेत्राचा GDP मध्ये वाटा वाढतो.
  3. लाखो लोकन साठी रोजगारच्या संधी निर्माण करतात.
  4. परदेशी कंपन्यानी रोजगारच्या संधी निर्माण होतात.
  5. भारतात ह्या मुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार होईल.
  6. स्थानिक उद्योगन्ना चालना मिळाल्या मुळे लघु, मध्यम व मोठया उद्योगन्ना प्रोत्साहन मिळते.
  7. कामगारांचे कौशल्य प्रशिक्षण व बिकास वाढतो.
  8. देशी उत्पादनचे प्रमाण मोठया प्रमाणावर वाढल्या मुळे भारतीय उत्पाद्दीत केलेला माल जागतिक बाजारपेठेत पोहोचतो.
  9. भारतातच उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळळे परदेशीं मालावर जास्त अवलंबून राहावे लागत नाही.
  10. नवीन औद्योगिक क्षेत्राचा विकास होते आहेत.
  11. या योजनेमुळे आत्मनिर्भर भारत हे महत्वाचे उद्दिष्ट सध्या होण्यासाठी मदत होते आहे.
  12. शेती व अन्न प्रक्रिया उद्योगन्ना चालना मिळवून शेतीकऱ्यांचे उ त्त्प न्न वाढण्यास म द त होते आहे.
  13. या योजनेमुळे स्मार्ट तंत्रज्ञान व डिजिटल क्रांतीला प्रोत्साहन मिळते.
  14. औद्योगिक धोरणे सोपी झाल्या मुळे liacence मिळण्याची प्रक्रिया दे खी ल सो पी झाली आहे.
  15. व्यवसाय च्या दृष्टीने पोषक वातावरण होत असल्यामुळे भारत इज ऑफ doing मध्ये वरती सरकला आहे.
  16. कृषी क्षेत्राचा विकास होण्यासाठी मदत झाले आहे या योजने मुळे.
  17. पर्यावरान पूरक व टिकाऊ औद्योगिक धोरण बजावली जातात.
  18. वाहतुकीत सुधारणा झाल्यामुळं देखील उद्योहान्ना जलद आणी सु ल भ वाहतूक सुविधा मिळते.
  19. जे लोक नवीन व्यवसाय सुरु करत आहेत त्यांना अधिक संधी निर्माण होतात.
  20. आरोग्य आणी औषधं क्षेत्राचा विकास झाल्यामुळे मेड इन इंडिया औ ष धं आणी वैद्यकीय उ प का र न ची वाढ होते.
  21. यामुळे जास्त प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने बाजारात अली.
  22. या योजनेमुळे इलेक्ट्रॉनिक उत्पादन वाढले, स्मार्टफोन, टी व्ही, सेमी कंडक्टर यांचे उत्पादन वाढले.
  23. महिला उद्योजकतेला चालना मिळून महिलांना या योजनेमुळे आधिक संधी प्रा प्त झाल्या आहेत.
  24. नवीन औद्योगिक कोरीडोर्स उभारल्या मुळे औद्योगिक क्षे त्रा चा विकास खूप लवकर हो त आहे.
  25. स्मार्ट सिटी प्रकल्प च्या अंतर्गत शहरांचे औद्योगिकरण हो ते आ हे.
  26. राष्ट्रीय सुरक्षेसाठी स्वदेशी उत्पादनावर भर दिल्यामुळे संरक्षण उपकारानांचे स्वदेशात होते.
  27. सौर व पवन ऊर्जा क्षेत्राचा विस्तार होतो.
  28. मेक इन इंडिया योजने मुळे भारत जागतिक उत्पादन केंद्र म्हणून उभा राहत आहे.
  29. या योजनेमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनात सु धा र णा झा ली आहे, का र ण उद्योग व रो ज गा र च्या वाढीमुळे लोकांचा जीवनस्तर उंचावत आहे.

मेक इन इंडिया योजनेची वैशिष्ट्य :-

  1. या योजनेमधे 25 कक्षेत्रानावर लक्ष केंद्रित के ले जाते, जसे कि ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक, संरक्षण, रसायने, वस्त्र इत्यादी क्षेत्रामध्ये प्रोत्साहन.
  2. व्यवसाय सुरु करण्यांची प्रक्रिया अत्यंत सो पी आहे.
  3. या योजनेचे मध्ये एक खि ड की योजना असून उ द्यो ग न्ना सर्व परवानग्या एका खिडकी मधून मिळवण्याची व्यवस्था आहे.
  4. या मध्ये परदेशीं गुंतवणूक ला प्रोत्साहन दि ले आ हे. आणी FDI धोरणे सुलभ आ णी उद्योगास अनुसरून के ली आहेत.
  5. परवानग्या आणी अडथळे कमी करून प्रक्रियेतील अडथळे दूर केले आहेत.
  6. या योजना मुळे उ त्पा द न आणी सेवा क्षे त्रा त मोठया प्रमाणावर रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत.
  7. या मध्ये कामगारांना कौशल्य योजना राबवून कामगारांना कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देणे.
  8. या योजनेमुले स्थानिक पा त ळी व र जे लघु उद्योग किव्हा मध्यम उद्योग आहेत त्यांना या योजनेमुळे खूप फायदा झा ला आ हे. कारण त्यांना अ जू न रोजगार प्राप्त झाला आहे.
  9. यामुळे भा र ता त इलेक्ट्रिक व पारंपरिक वा ह णा चे उत्पादन वाढण्यास मदत झाले.
  10. अन्न व कृषी प्रक्रिया उद्योगाना चालना
  11. महिलांसाठी उद्योग क्षेत्रात संधी निर्माण झाली आहे.
  12. मेक इन इंडिया योजनेमुळे उद्योग उभारणीस प्रोत्साहन मिळत आहे.

मेक इन इंडिया योजनेचे निष्कर्ष :-

Make in India yojnw ही केवळ योजना न राहता एक केवळ एक औद्योगिक धोरण न राहता भारताच्या सर्वांहीन विकासाचा पाया ठरली आहे. मेक इं डि या योजना ही भा र ता च्या औद्योगिक आणी आर्थिक विकासासाठी महत्वाची योजना आहे. या योजनेमुळे उत्पादन क्षेत्राला चालना मिलून रोजगार निर्मिती, परदेशीं गुं तव णू क वाढ, आणी आयतीवर जे अवलंबून राहवे लागत आहे ते आ ता राहावे लागत नाही.

GDP मध्ये उत्पादन क्षेत्राचा वाटा वाढण्यासाह आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्टे सध्या क र ण्या त ही योजना महत्वाची भूमिका बजावत आ हे. पायाभूत सुविधा सुधारणा आणी कौशल्य विकासाच्या आव्हानावर मत केल्यास, भारत जागतिक उ त्पा द न क्षेत्रातील एक प्रमुख केंद्र म्हणून उभा राहील. या योजनेमुळे भारताचा स र्वां गी ण विकास वेगाने होईल. तसेच या योजनेमुळे दे शा च्या उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

Table of Contents