
MISSION INDRADHANUSH
MISSION INDRADHANUSH ( मिशन इंद्रधनुष ) परिचय :
MISSION INDRADHANUSH भारत सरकारच्या आरोग्य आणी कुटुंब कल्याण मंत्रालय द्वारे सुरुवात केलेला एक महत्वकांशी उपक्रम आहे. जो देशातील लसीकरणाचा दर वाढवण्यासाठी रबावला जातो. 25 डिसेंबर 2014 रोजी या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानाचा उद्देश देशातील 2 वर्षाखालील बालक आणी गर्भवती महिलांना सात महत्वाच्या आजर पासून संरक्षण लसीकरण कव्हरेज वाढवणे आहे. या लसीकरणात टेटणस, पोलिओ, tuberculosis, मिजल्स, dipthiriya, हुपिंग कफ, आणी hapatytis b यांचा समावेश आहे. देशातील दुर्गम भाग, आणी मागासलेल्या भागातील लोकांना या लसीकरणाची सुविधा पुरवणे हे या मिशन चे मुख उद्दिष्टे आहे.
या अभियानात अशा भागावर लक्ष केंद्रित केले जाते, जेथे नियमित लसीकरणाचा दर कमी आहे. निशन इंद्रधनुष च्या माध्यमातून भारताने 2017 पर्यंत 90% लसीकरणाचे उद्दिष्टे गाठण्याचे लक्ष ठेवले होते. या उपक्रम ने भारतातील बालमृत्यू दर कमी करण्यासाठी मोठे योगदान केले आहे. भारत सरकारने आणी जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ या सारख्या अंतराष्ट्रीय संस्था च्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी रित्या राबवला जात आहे. मिशन इंद्रधनुष्य हे बालकांचे आरोग्य सुधारणारे आणी समाजाच्या आरोग्य विषयक स्थितीत सुधारणा करणारे महत्वाचे पाऊल आहे
मिशन इंद्रधनुष ची उद्दिष्टे :-
1. लसीकरण चा दर वाढवणे :-
- मिशन इंद्रनष चे मुख्य उद्दिष्टे म्हणजे लसीकरण चा दर वाढवून देश भरातील प्रत्येक मुलाला आणी गर्भवती महिलेला लसीकरण coverage मध्ये आणणे. देशातील दुर्गम आणी दुर्लक्षित भागा पर्यंत लसीकरण पोहोचून अशा समाज घटकांना आरोग्य सेवा पुरवली जाते. अनेक राज्यामध्ये लसीकरणणाचा दर कमी होता ज्यामुले हा उपक्रम सुरुवात करण्यात आला.
2. सात प्रचलित आजारापासून संरक्षण :-
- हा उपक्रम बालकांना सात घातक आजारानापासून सुरक्षित ठेवण्यासाठी design केला आहे. यात टेटनेस, पोलिओ, tuberculosis या सारख्या काही आजरांचा समावेश आहे. या लसिंच्या माध्यमातून मुलांचे आरोग्य सुधारून त्यांना जीवघेण्या संसर्ग पासून वाचवले जाते.
3. दुर्लक्षित समुदायपर्यंत पोहोचवणे :-
- देशातील आदिवासी भाग, दुर्गम ग्रामीण क्षेत्र आणी शहरी झोपडपट्टी मधील दुर्लक्षित लोकांपर्यंत लसीकरण सुविधा पोहोचवणे हे या अभियानाचे उद्दिष्टे आहे या समाज घटकन्ना लसीकरणाच्या महत्व बद्दल शिक्षित करून त्यांच्या पार्यंत मोफत लसी पोहोचवल्या जातात.
4. बालमृत्यू दर कमी करणे :-
- भारतासारख्या विकनशील देशामध्ये बालमृत्यू दर हा चिंतेचा विषय आहे. या उपक्रम द्वारे लोकांपर्यंत लसीकरण सुविधा पोहोचवणे हे या अभियानाचे महत्वाचे उद्दिष्टे आहे. हे उपक्रम देशातील आरोग्य सेवा क्षेत्रासाठी सकारात्मक बदल घडवून आणतात.
5.लसीकरन जागृती :-
- मिशन इंद्रधनु अंतर्गत लसीकरणाच्या महत्वाबद्दल समाजातील सर्व स्तरामध्ये जनजागृती केली जाते. स्थानिक आरोग्य कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था आणी प्रचार माध्यमाच्या मदतीने लसीकरनाबादल अंधश्रद्धा आणी गैरसमज दूर केले जातात.
- तसेच नियमित लसीकरण मिळावे यासाठी विविध मोहिमा रबावल्या जतात. प्रत्येक जिल्ह्यात लसीकरण सतरंचे नियोजन करून, ठराविक कालावधीत त्याची अंमलबजावणी केली जाते
6. लोकांचा सहभाग :-
- समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग सुनिचित करण्यासाठी, स्थानिक समुदाय, स्वयंसेवी संस्था, आणी धार्मिक नेत्यांचे सहकार्य घेतले जाते. लोकांमध्ये या अभियानाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्मिती केला जातो.
- लसीकरण मोहिमा सोबत मुलांची आणी गर्भवती महिलांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते. त्यांना पोषण व आरोग्य विषयक सल्लाही दिला जातो.
7. प्रतिरोधक क्षमता वाढवणे :-
- लहान मुलं मध्ये नैसर्गिक प्रतिकार शक्ती कमी असते, त्यामुळे लसीकरण द्वारे त्याची प्रस्तीरोधक क्षमता वाढवली जाते. यामुळे ते आजरांना अधिक प्रभावी पणे सामोरे जाऊ शकतात.
- लसीकरण मोहीम द्वारे मुलीममध्ये लसीकरण coverage वाढवून त्यांचा आरोग्याचा दर्जा वाढवला जातो. हे लहान मुलींच्या सशक्तिकरणाचा देखील एक भाग आहे.
8. किफायतशीर आरोग्य सेवा :-
- लसीकरण सेवा विनामूल्य पुरून गरीब आणी मागासलेल्या वर्गाला किफायतशीर आरोग्य सुविधा दिल्या जातात. हे आर्थिक दृष्टीने मागासलेल्या कुटुंबासाठी उपयुक्त ठरते.
- तसेच गर्भवती महिलांना टेटनेस आणी इतर आजाराविरुद्ध लसीकरण दिल्याने प्रसूती दरम्यान येणाऱ्या समस्यांमुले होणारे माता मृत्यू दर कमी होतात.
9. बालसंगोपणात सुधारणा :-
- या मोहीम अंतर्गत मुलांच्या बाल संगोपणाचा दर्जा सुदारला जातो. लसीकरणामुले मुलांचे आरोग्य अधिक सक्षम बनते आणी त्यांचे भावी जीवन अधिक सुरक्षित होते.
मिशन इंद्रधनुष चे फायदे :-
1. माता मृत्यू दर कमी करणे :-
- या योजनेमुळे गर्भवती महिलांना टेटसारख्या आजाराविरुद्ध लसीकरण दिल्यामुले प्रसूती दरमम्यान होणारे जीव घेणे आजार टाळले जातात. त्यामुले माता मृत्यू दरात लक्षनीय घट होते. तसेच मुलांना योग्य वेळी लस मिळाल्याने त्यांचे आयुष्य अधिक सुरक्षित होते.
2. आरोग्य विषयक समानता :-
- दुर्गम, आदिवासी, आणी दुर्लक्षित भागात पर्यंत लसीकरण पोहोचल्यामुळे आरोग्य विषयक समानता साधली जाते. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक संख्येलाही दर्जेदार आरोग्य सेवा मिळते.
- या मोहिमेमुळे लोक आरोग्य मोहीममध्ये सहभागी होतात, ज्यामुळे समुदाय आधारित आरोग्य व्यवसतेचा पाया तयार होते.
3. जीवनमानात सुधारणा :-
- लसीकरणमुले लहान मुलामध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे ते निरोही राहतात आणी त्यांचे जीवनमान सुधारते. परिणामी कुटुंबाचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. या मोहीम मुळे देशातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणी उप केंद्रची कार्यशामता सुधारते. त्यामुले आरोग्य सेवाचा पाया भक्कम होतो.
4. महिलांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम :-
- गर्भावती महिलांसाठी विशेष लसीकरण मोहिमा राबून त्यांच्या आरोग्याचा दर्जा उंचावण्यास मदत होते.
- लसीकरणामुले मुलांमध्ये नैसर्गिक रोग प्रतिकारक शक्ती वाढते, ज्यामुळे त्यांना भविष्यतिक आजरांशी सामना करण्यास अधिक तयारी मिळते.
5. जागतिक स्तरावर भारताची प्रगती :-
- मिशन इंद्रधनु च्या यशामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकनुसार भारताची प्रगती अधिक प्रभावी दिसून येते.
- आरोग्य दायी समाजामुळे कामगारांची उत्पादकता वाढते, त्याचा परिणाम देशाचा अर्थव्यवस्था वर होते आणी जर देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली तर देशा साठी खूप मदत होईल.
6. भविष्याची सुरक्षितता :-
- लहान वयात योग्य लसीकरण केल्यामुळे मुलांच्या आयुष्यात सुरवाती पासून सुरक्षा मिळते. जी त्यांच्या संपूर्ण जीवनासाठी फायदेशीर ठरते.
अटल पेन्शन योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Table of Contents
मिशन इंद्रधनुष चे निष्कर्ष :-
- Mission इंद्रधाणूस हा भारत सरकारने रबावलेला एक क्रांतिकरी उपक्रम आहे. ज्यामुळे देशातील बालकांचे आणी गर्भवती महिलांक्सहे आरोग्य सुधारण्यासाठी मदत झाली. लसीकरणाच्या माध्यमातून मुलांना सात महत्वाच्या आजारापासून सुरक्षित ठेऊन बालमृत्यू आणी मटमृत्यू दरात घाट घडवून आणली आहे. या मोहिमेमुले दुर्गम, ग्रामीण आणी दुर्लक्षित समाज घटक पर्यंत आरोग्य सेवा पोहोचवल्या गेल्या, ज्यामुळे समाजात आरोग्य विषयक समानता निर्माण झाली.
- या योजनेच्या अमलाबजावणीसाठी जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणी स्थानिक स्थरावरील स्वयंदसेवि संस्था यांचे सहकार्य महत्वपूर्ण ठरले मिशन इंद्रधनुष केवळ बालकांचे आरोग्याची नव्हे, तर देशाच्या संपूर्ण आरोग्य व्यवस्तेत सकारात्मक बदल झाला आहे. रोग प्रतिबंधक लसीकरणाच्या मदतीने मुलांचे आरोग्य सुधारून त्यांच्या शारीरिक आणी मानसिक विकासला चालना मिळाली आहे.
- आज मिशन इंद्रधनुष ची यशस्वी अंबालाबजावणी ही भारताच्या आरोग्य सेवा क्षेत्रातील एक ऐतिहासिक टप्पा आहे. या मोहिमेमुळे एक सुदृढ आणी रोग मुक्त पिढी निर्माण होण्याच्या दिशेने देश पूढे जात आहे. या उपक्रमचा दीर्घ कालीन परिणाम म्हणजे समाजाचे आरोग्य सुधारून एक बालशली राष्ट निर्माण होते आहे. यामुळे भारताचा जागतिक आरोग्य क्षेत्रातील दबदबा वाढत आहे. म्हणून मिशन इंद्रधनुष हा केवळ एक उपक्रम नसून आरोग्य संपन्न भारताची उभारणी करणारा आधारस्तंभ आहे.
मिशन इंद्रधनुष वर सतत विचारले जाणारे प्रश्न :-
1. कोण – कोणत्या लोकांना या योजनेचा लाभ घेता येतो ?
- 2 वर्षा खालील सर्व बालक आणी गर्भवती महिला
- दुर्गम ग्रामीण, आणी शहरी झोपडपट्टी मधील दुर्लक्षित लोक.
2. इन्टेन्सिफाइड मिशन इंद्रधनुष म्हणजे काय ?
- 2017 मध्ये मिशन इंद्र धनुष्य चे विस्तार रुप म्हणून इन्टेन्सिफाइड मिशन इंद्रधनुष सुरु करण्यात आले. यामध्ये लसीकरण मोहीम अधिक जलद आणी व्यापक प्रमाणावर रबावल्या जातात.
3. या मोहिमेचा भारताच्या आरोग्य व्यवस्तेवर काय परिणाम झाला ?
- या मिशन मुळे भारताच्या आरोग्य व्यवसतेत मोठा सकारात्मक बदल झाला आहे. यामुळे भारताची आरोग्य सेवा जगतिक स्तरावर अजून मजबूत झाली आहे.
4. या लसीकरणाचे फायदे काय आहेत ?
- बालमृत्यू दर कमी करणे.
- माता मृत्यू दर कमी करणे.
- सात घातक आजारानापासून संरक्षण.
- रोगप्रतिबंधक शक्ती वाढवणे.
- आरोग्याच्या किफायतशीर सेवा.
5. कोणत्या संस्था या मोहिमेला पाठिंबा देतात ?
- जागतिक आरोग्य संघटना
- युनिसेफ
- स्थानिक आरोग्य संस्था
- स्वयंसेवी संस्था