NAMAMI GANGE MISSION
NAMAMI GANGE MISSION ( नमामी गंगे मिशन चा परिचय ) :-
NAMAMI GANGE MISSION हे राष्ट्रीय गंगा पुनःरुजजीवन मिशन या नावाने देखील ओळखले जाते. हा भारत सरकारचा एक महत्वकांशी उपक्रम आहे. जो गंगा नदीच्या संरक्षण साठी, स्वच्छतेसाठी आणी पुनःरुज्जीवणासाठी 2014 मध्ये सुरुवात करण्यात आला. गंगा ननदी भारताची सांस्कृतिक, ऐतिहासिक आणी अध्यात्मिक वारसा आहे. ज्या वर लाखो लोकांची उपजीविका आणी जीवनमान अवलंबून आहे तसेच जलप्रदूषण, सांडपाणी व्यवस्थापन चा अभाव, औद्योगिक कचरा, आणी नदीच्या काठावरील अतिक्रमण यामुळे गंगेची अवस्था अत्यंत बिकट झाली होती.या समस्यानावर उपाय करण्यासाठी आणी गंगेचे पवित्र्य टिकउन ठेवण्यासाठी ननामी गंगे अभियान हाती घेण्यात आले. या कार्यक्रम अंतर्गत विविध उपाययोजना चालवल्या जातात.
ज्यामध्ये सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी आधुनिक यंत्रणा ची उभारणी, औद्योगिक कचऱ्याचे व्यवस्थापन, नदीकाठ स्वछता मोहीम, गंगेकाठ वृक्ष रोपण. गंगा ग्राम योजने द्वारे गंगा किनारी असलेल्या गावांचा विकास आणी जनजागृती अभियान यांचा समावेश आहे केंद्र सरकारने या योजनेसाठी भरीव आर्थिक तरतूद केली असून त्यामुळे जेओके गंगा नदी च्या किनारी राहतात त्यांचे जीवन मान देखील या योजनेमुळे उंचवणार आहे. या कार्यक्रमात केंद्र, राज्य सरकार आणी स्थानिक संस्था चा देखील सहभाग आहे. या योजनेचे उद्देश फक्त गंगा साफ करणे नाही तर नदीचे संस्कृतिक व पर्यावरणीय महत्व टिकवून ठेवणे आहे. नमामि गंगा योजना केवल भारतातील पर्यावरणीय पुनरुजजीवनाचे उदाहरणं नाही तर ती देशाच्या नैसर्गिक वारसा जतन करण्यासाठी एक प्रेरणादायी पाऊल आहे.
नमामि गंगे मिशन ची उद्दिष्टे :-
1. गंगा नदीचे शुद्धिकरण :-
- या योजनेचे उद्दिष्टे गंगा नदीतून सांडपाणी आणी औद्योगिक कचरा थांबवणे हे आहे. या साठी सांडपाणी वर प्रक्रिया करून आणी स्वच्छ करण्यात साठी प्रकल्प उभारले गेले आहेत. तसेच गंगेला स्वछ करण्यात साठी अनेक उपाय योजना केल्या जातो आहेत.
2. औद्योगिक कचऱ्याचे व्यवस्थापन :-
- या मध्ये गंगेच्या काठावर असलेल्या कारखान्यामधील सांडपाणी आणी रासायनिक कचाऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी कडक नियम लागू केले आहेत. तसेच पर्यावरान अनुकूल पद्धतीचा वापर वाढणण्यावर भार दिला जातो आहे.
3. गंगा काठ स्वछता मोहीम :-
- या मध्ये नदी काठावरील घाण कचरा गोळा करून त्याची पुणवापरासाठी योग्य प्रक्रिया केली जाते. आणी नदी काठ स्वच्छ ठेवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था चा सहभाग वाढवला जातो. तसेच परिसंस्थेत आढळणाऱ्या मासे कासव डॉल्फिन सारख्या ज्या प्रजाती आहेत त्यांचे सवर्धन केले जाते. जैवविविधता ला धोकादायक असण्यारया मानवी क्रियानावर बंधन घातले जाते.
4. गंगाकाठ वृक्षारोपण :-
- यासाठी गंगा नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणावर वृक्ष रोपंन केले आहे. यामुळे जमिनीची धूप थांबते आणी पर्यावरान सुधारते. तसेच गंगेच्या नैसर्गिक प्रवाहात कोणता अडथका येऊ नये म्हणून धरण आणी बांधरायचे व्यवस्थापन सुधारले जाते.
5. जलक्षमता वाढवणे :-
- गंगेच्या जल धरांची संख्या वाढवण्यासाठी जल संधरण प्रकल्प रबावले जातात. या मध्ये पावसाच्या पाण्याचा योग्य उपयोग केला जातो आहे. तसेच गंगेच्या शुद्धतेसाठी नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम रबावली जाते आहे. कारण लोकांच्या सहभागशिवाय ही योजना रबावकी जाऊ शकत नाही.
6. पर्यटन चा विकास :-
- गंगा स्नान स्थळे, घाट, आणी धार्मिक स्थळे स्वतःच ठेऊन पर्यावरान पूरक पर्यटन ला चालना दिली जाते. यामुले स्थानिक लोकाना देखील रोजगार प्राप्त होतो. व त्या राज्याची अर्थ्यांव्यवस्था देखील वाढते.
7. जल विज्ञान संशोधन :-
- गंगेच्या पाणी प्रवाहाची पातळी, प्रदूषनाची पातळी आणी पातळी यावर सतत संशोधन केले जाते. आधुनिक तंत्रचा वापर केरून शुद्धत वाढवली जाते.
बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Table of Contents
नमामि गंगा मिशन चे फायदे :-
1. पर्यावरणीय सुधारणा :-
- या योजनेमध्ये केलेल्या वृक्षारोपण मुळे पर्यावरण सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत झाली आहे. यामुळे नदीतील प्राणी आणी वनस्पती यांना एक प्रकारे संरक्षण मिळाले आहे.
- तसेच गंगेच्या काठावर जैविक शेतीला प्रोत्साहन दिल्या मुळे जमिनीतील रासायनिक प्रदूषण कमी झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना पर्यावरण पूरक शेतीचा लाभ मिळत आहे.
2.जलशुद्धीकरण आणी स्वच्छ पाणी उपलब्धता :-
- गंगा नदीत सांडपाणी आणी औद्योगिक कचरा टाकण्यावर नियंत्रण मिळवल्यामुळे जल शुद्धीकरणात सुधारणा झाली आहे. यामुले नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध झाले आहे.
3. आर्थिक विकास :-
- नदीकाठ पर्यटन ला चालना दिल्यामुळे स्थानिक व्यबासाय आणी रोजगारच्या संधी वाढल्या आहेत. आणी स्थानिक उत्पादने आणी हस्त कलेला प्रोत्साहन मिळाले आहे.
- तसेच गंगेच्या घाटंचे आणी धार्मिक स्थळ्यांचे संवर्धन करण्यात आल्या मुळे धार्मिक आणी सांस्कृतिक महत्व जपले गेले आहे.
4. उद्योगावरील प्रभावी नियंत्रण :-
- औद्योगिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावल्यामुळे नदीचे प्रदूषण कमी झाले आहे. या मुळे पर्यावरण पूरक उद्योग धंधा्यांना चालना मिळाली आहे. तसेच गंगेतून होणाऱ्या जल प्रदूषण मुके होणाऱ्या रोगानावर नियंत्रण मिळाले आहे. आणी यामुले स्थानिक लोकांचे आरोग्य सुधारले.आहे.
5. लोकसहभाग :-
- नमामी गंगे मिशन संबंधित स्थानिक नागरिक, NGO आणी विद्यार्थी यांचा सहभाग वाढला आहे. यामुळे जन जागृतीत मोठी भार पाडली आहे. गंगा किनाऱ्यावरील गावामध्ये स्वछता, सांडपाणी व्यवस्थापन, शौचालय बांधकाम, आणी पायाभूत सुविधा सुधारण्यात आल्या आहेत.
6. पर्यटन ला चालना :-
- या योजनेमुळे गंगा नदि स्वच्छ झाली आहे, गंगा नदीच्या काठावरील जे घाट आहेत ते देखील पूर्ण स्वच्छ झाले आहेत, त्यामुले हे परदेशीं आणी देशातील आकर्षणचे केंद्र ठरत आहे. आणी यामुळे येथे जास्तीत जास्त पर्यटक येत आहेत. ज्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध झाले आहेत.
7. शाश्वत जल व्यवस्थापन :-
- या मध्ये जल गुणवत्त्ता तपासणी साठी आधुनिक टेकनॉलॉजि चा वापर केल्या मुळे प्रदूषण नियंत्रण मध्ये आणण्यासाठी मोठी मदत झाली आहे. पावसाच्या पाण्याचे संधरण आणी जालक्षमता वाढवण्याच्या उपाय योजनामुले जल स्थ्रोतांचे दीर्ध कालीन व्यवसस्थापन करणे शक्य झाले आहे.
- तसेच गंगा नदीचे सांस्कृतिक, धार्मिक आणी पर्यावरणीय महत्व पुन्हा स्थापित झाल्या मुळे राष्ट्रीय अभिमान जागृत झाला आहे.
नमामी गंगे मिशन चे निष्कर्ष :- नमामी गंगे ही योजना ही गंगा नदीच्या संरक्षण साठी भारत सरकारणे उचललेली एक क्रांतिकारी पाऊल आहे. या योजने अंतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, औद्योगिक कचऱ्याचे व्यवस्थापन, गंगा काठ स्वछता, वृक्षारोपण या सारख्या उपक्रम द्वारे गंगा नदीच्या प्रदूषण वर नियंत्रण ठेवले जात आहे. गंगा नदी संधर्भात घर्मिक, सांस्कृतिक, आणी पर्यावरणीय संतुलन आणी स्थानिकांचा जीवनमान उंचवण्यावर भर दिला जात आहे. या योजनेने गंगा नदीच्या स्वच्छतेत आणी जैव विविधता संरक्षणात सकारात्मक परिणाम केले आहेत. ही योजना भारताच्या नैसर्गिक व सांस्कृतिक वरश्याच्या संवर्धन साठी एक आदर्श उपक्रम ठरलं आहे.
नमामी गंगे योजनेविषयी सतत विचारले जाणारे प्रश्न :-
1.नमामी गंगे योजनेत कोणत्या आर्थिक तरतुदी आहेत ?
- नमामी गंगे योजनेसाठी भारत सरकारने सुरुवातीला ₹ 20,000 कोटी रुपयांची तरतूद केली होती. योजनेच्या अमलाबजावणीसाठी ही निधी संडपाणी प्रक्रिया प्रकल्प, औद्योगिक प्रदूषण नियंत्रण, या साठी खर्च केली जात आहे. हा निधी केंद्र सरकार द्वारे पुरवला जातो आणी राज्य सरकार मार्फत विविध योजनामध्ये वपारला जातो.
2.नमामी गंगे योजना म्हणजे नक्की काय ?
- ही 2014 साली भारत सरकारने सुरुवात केलेली एक व्यापक योजना आहे. जी गंगा नदीचे संरक्षण, औद्योगिक कचरा, सांडपाणी, आणी अतिक्रमनापासून वाचवण्यासाठी सुरुवात केलेली आहे. या योजने द्वारे नदीचे प्रदूषण कमी करणे, नदीतील प्राण्यांचे संरक्षण करणे, वनस्पती चे संरक्षण करणे, घाटाचा विकास, इत्यादी विकास यावर भार दिला जातो.
3. नमामी गंगे मिशन मार्फत कोणते कोणतं प्रकल्प रबावले जात आहेत ?
- सांडपाणी प्रक्रिया करून नदीचे पाणी स्वच्छ करण्यासाठी प्रकल्प रबावले जात आहेत.
- गंगा काठावरील गावांमध्ये शौचालय उभारणी, सांडपाणी व्यवस्थापन इत्यादी प्रकल्प रबवले जात आहेत.
- धार्मिक स्थळ्यांची स्वछता आणी पुनःर्बंधणी केली जात आहे.
- तसेच घन कचरा व्यवस्थापन केले जात आहे.