
NATIONAL SOCIAL ASSISTANT PROGRAM
राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम चा परिचय :-
NNATIONAL SOCIAL ASSISTANT PROGRAM हा भारत सरकारने सुरु केलेला एक महत्वपूर्ण उपक्रम आहे. जो समाजातील आर्थिक दृष्टीने दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी कार्यरत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश गरिबांना सामाजिक सुरक्षा आणी आर्थिक साहाय्य प्रदान करणे हा आहे. हा कार्यक्रम संविधानाच्या कलम 41 नुसार रबावण्यात येतो. या योजनेत तीन प्रमुख निवृत्ती वेतन योजना आणी एक कुटुंब सहाय्यता उपक्रम यांचा समावेश आहे. या योजनेच्या अमलाबजावनीतील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणी अधिक लोकांना या योजनेचा लाभ होण्यासाठी केंद्र सरकार वेळोवेळी सुधारणा करत आहे. हा कार्यक्रम भारतातील गरीब आणी दुर्बल घटकंसाठी आर्थिक सुरक्षेसाठी महत्वाचा आधार स्तंभ ठरली आहे.
राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रमांची उद्दिष्टे :-
1. गरिबांना आर्थिक सहाय्य प्रधान करणे :-
- समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल, गरीब लोकांना मदतीचा हात देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
- यात गरीब, विधवा, वृद्ध लोकांना आर्थिक मदत देऊन त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत केली जाते.
- ही मदत त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरते.
- कुटुंबातील कमवता नसलेल्या लोकांना ही योजना खूप मोठा आधार देते.
- भारतातील सामाजिक विषमता कमी करण्यासाठी थोडी मदत होते या योजनेमुले.
- या कार्यक्रम मुळे गरिबांचे जीवन मान उंचावन्यास मदत होते.
2. गरिबांसाठी दीर्घाकालीन सामाजिक सुरक्षा व्यवस्था निर्माण करणे :-
- या योजनेमुळे वृद्धात्व, अपंगत्व, कुटुंब प्रमुखांचा मृत्यू या सारख्या परिस्तिथी मध्ये आधार मिळतो.
- सरकार कडून नियमित निधी प्राप्त करून दिला जातो. त्यामुळे लाभार्थ्यांना नियमित निधी मिळतो.
- भविष्याकालीन सामाजिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी योजनामध्ये वेळोवेळी सुधारणा केल्या जात आहेत.
- ही योजना वृद्धासाठी आश्रय देणारी ठरते, त्यामुळे त्यांना आर्थिक मजबुती येते.
- योजनेच्या यशस्वी होण्यासाठी केंद्र सरकार आणी राज्य सरकार एकत्रित पणे काम करात आहेत.
3. सामाजिक न्याय आणी समतेला चालना देणे :-
- भारतीय संविधानाच्या कलम 41 नुसार सामाजिक न्याय आणी कल्याणकारी धोरणे रबावण्याची जबाबदारी सरकारची आहे.
- यात जात, धर्म असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान मदत दिली जाते.
- गरिबी निर्मूलन आणी सामाजिक स्थर्य राखण्यासाठी ही योजमा अत्यंत महत्वपूर्ण आहे.
- या योजनेत महिलांसाठी विशेष मदत पुतवण्यात आल्याने महिलांचे सशक्तिकरण होते.
- या योजना मुळे समाजातील दुर्बल घटकन्ना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली जाते.
4. डिजिटल आणी पारदर्शक अंमलबजावणी करणे :-
- या योजना अंतर्गत थेट लाभ हसतांतरण प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे योजनेचा लाभ थेट लाभार्थी च्या खात्यात जमा होते.
- यामुळे भ्रष्टाचार, फसवणूक, माध्यस्थीनचा हस्तक्षेप कमी होते.
- सर्व लाभार्थी ची माहिती डिजिटल डेटा बेस मध्ये समाविष्ट असल्याने पूर्ण पारदर्शक ता राहते.
- डिजिटल प्रणाली असल्यामुळे payment वेळेत होते आणी उशीर टाळला जातो
5. बेरोजगात आणी असंघटित क्षेत्रातील कामगारांना मदत करणे :-
- रिक्षा चालक, बांधकाम व्यवसाय करणारे, फेरीवाळले इत्यादी असंघटित क्षेत्रातील कामगारांना ही योजना उपयुक्त ठरते.
- अशा कामगारांना सरकार कडून आर्थिक सहाय्य पुरून त्यांना आधार दिला जातो.
- बेरोजगारी मुळे आर्थिक संकटाला समोरे जाणाऱ्या लोकांना ही योजना अत्यंत उपयुक्त ठरते.
- गरिबी रेषेखालील लोकांना थेट मदत करण्यात येत.
- हा उपक्रम गरीब कामगार वर्गाच्या सुरक्षा साठी एक महत्वाचा उपक्रम आहे.
6. महिला सशक्तिकरणास प्रोत्साहन देणे :-
- यात विधवा महिलांना आर्थिक सहाय्य दिल्याने त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी मदत होते.
- गरीब महिलांना आर्थिक साहाय्य मिळल्याने त्यांचा समाजात आदार वाढतो.
- महिलांना शिक्षण आणी ब्यावसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार मदत करते.
- महिलांना आर्थिक दृष्टी ने स्वतंत्र बनवण्यासाठी विविध योजनाचा समावेश करण्यात आला आहे.
- महिला ना सक्षम बनवण्याच्या दृष्टीने हा एक प्रभाविचार कार्यक्रम आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रमाची अर्ज करण्याची प्रक्रिया :-
1. पात्रता तपासणे :-
- सर्वात आधी अर्जदाराला तो eligible आहे कि नाही ते तपासावे.
- गरिबी रेषेखालील लोकांना यात प्राथमिकता दिली जाते.
2. आवश्यक कागदपत्रे :-
- आधार कार्ड
- वयाचा दाखला
- गरिबी रेषेखालील प्रमाणपत्र
- अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र
- बँक किव्हा पोस्ट खाते.
Table of Contents
राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम चे फायदे :-
1. गरीब कुटुंबातील मृत व्यक्तीच्या वारसन्ना मदत :-
- कुटुंबातील कमवत्या सदस्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य दिले जाते.
- या निधीमुळे कुटुंबाला तातडीची मदत मिळते आणी संकट काळात आधार मिळतो.
- गरीब कुटुंबान्ना अशा परिस्थिती मध्ये उभा राहण्यास मदत होते.
- अचानक आलेल्या आर्थिक संकटाचा परिणाम कमी करण्यासाठी मदत होते.
2. अपंग व्यक्ती साठी मदत :-
- शारीरिक आणी मानसिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींना आर्थिक सहाय्यक दिले जाते.
- अपंग व्यक्तींना समाजात आत्मनिर्भर जीवन जगता यावे यासाठी ही मदत महत्वाची ठरते.
- आरोग्य उपचार आणि इतर आवश्यक गरजा भागवण्यासाठी ही रक्कम उपयोगी ठरते.
3. विधवा महिलांसाठी लाभदायक योजना :-
- गरीब विधवा महिलांना दर महिन्याला आर्थिक सहाय्यक मिळते.
- जीवनाचा आधार असलेल्या व्यक्तीच्या मृत्यू नंतर ही रक्कम दिली जाते.
- विधवा महिलांना त्यांच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळते.
- त्यानां कोणावरही अवलंबून राहावे लागत नाही.
- महिला शक्तिकरण ला चालना मिळते आणी त्यांच्या जीवनमाणात सुधारणा होते.
4. वृद्ध व्यक्तींना आधार :-
- 60 वर्ष वरील गरीब व्यक्तींना मासिक निवृत्ती वेतन दिले जाते.
- या योजमेमुळे वृद्ध लोकांना देखील समाजात सन्मानाने जीवन जगता येते.
- कोणतेही उत्पन्न नसताना राहण्यासाठी वृद्ध लोकांना ही योजमा अत्यंत महत्वपूर्ण आहे.
- वृद्ध लोकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणी त्यांचा सन्मान करण्यासाठी ही योजमा महत्वपूर्ण आहे.
5. गरीब कुटुंबान्ना आर्थिक मदत :-
- समाजातील आर्थिक दृष्टीने गरीब असलेल्या गजातकांना दर महिन्याला आर्थिक सहाय्यक दिले जाते.
- गरिब कुटुंबान्ना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ही योजमा महत्वपुर्ण आहे.
- उत्पन्नाचे निश्चित साधन नासिलेल्या कुटुंबान्ना या मदतीमुळे आधार मिळतो.
- सरकार द्वारे थेट हसतंत्रण प्रणाली द्वारे मदत केली जाते.
- गरिबी ची पातळी कमी करून आर्थिक स्थर्य निर्माण करण्यास मदत होते.
राष्ट्रीय समाजिक सहाय्यता कार्यक्रम चे निष्कर्ष :- राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम हा भारतातील गरीब आणी दुर्बल गटासाठी आर्थिक मदत करणारा महत्वाचा उपक्रम आहे. वृद्ध, विधवा,, अपंग आणी कुटुंब प्रमुखांचा मृत्यू झालेल्या गरीब कुटुंबाला या योजनेतून आधार मिळतो. डिजिटल टेकनॉलॉजि मुळे पारदर्शक ता वाढली असून गरिबांना थेट आर्थिक सहाय्यक मिळते.हा कार्यक्रम केवळ आर्थिक मदतीपूरता मर्यादित नसून, समाजातील न्याय झालं समता तिकवण्यासाठी महत्वपूर्ण आहे.
राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम संदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न :-
1. जर लाभार्थी मृत्यू पावला तर मदत मिळेल का ?
- होय, कुटुंबातील कामाबता सदस्यच्या मृत्यू नंतर त्यांच्या कुटुंबाला राष्ट्रीय कौटुंबिक लाभ योजना अंतर्गत आर्थिक मदत मिळते.
2. ही योजना कोणत्या राज्य मध्ये लागू आहे ?
- NATIONAL SOCIAL ASSISTANT PROGRAM हा संपूर्ण भारत भर लागू आहे. आणी राज्य सरकार त्यांच्या नियमानुसार अंबलबवाजनी करतात.
3. अर्ज मंजूर करण्यासाठी किती वेळ लागतो ?
- सामान्यता अर्ज मंजूर होण्यासाठी 2-3 महिने लागतात. अर्ज मंजूर झाल्या नंतर नियमित साहाय्य सुरु होते.
4. NATIONAL SOCIAL ASSISTANT PROGRAM मध्ये कोणत्या योजनांचा समावेश होतो ?
- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना.
- इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना.
- इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना.
- राष्ट्रीय कौटुंबिक लाभ योजना
5. या योजना अंतर्गत कोण पात्र आहे ?
- गरीब कुटुंबातील 60 वर्ष वरील नागरिक.
- गरिबी रेषेखालील विधवा महिला.
- 40% किव्हा त्याहून अधिक अपंग असलेला व्यक्ती.