PRADHANMANTRI FASAL BIMA YOJANA. 1(प्रधानमंत्री पीक विमा योजना)

PRADHANMANTRI FASAL BIMA YOJANA

पीक विमा योजना

PRADHANMANTRI FASAL BIMA YOJANA ( प्रधानमंत्री पीक विमा योजना ) :- ही भारत सरकारने 13 जानेवारी 2016 रोजी सुरु केलेली एक योजना आहे. याचा उद्देश शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग, यांच्यामुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानी पासून आर्थिक संरक्षण देणे आणी शेतीला शास्वत उत्त्पन्ननाचे साधन बनवणे आहे. प्रधानमंत्री पीक बिमा योजना शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्या सोबतच कृषी क्षेत्राला टिकून ठेवण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेची उद्दिष्टे :-

  1. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती मुळे होणारया पिकांच्या नुकसानी पासून संरक्षण प्रदान करणे.
  2. शेतकऱ्याकचे उत्त्पन्न स्थिर ठेऊन आर्थिक स्थर्य निर्माण करणे.
  3. शेती साठी आवश्यक भांडवल उपलब्ध करून देणे.
  4. नैसर्गिक अँपतीच्या जोखीमिंना तोंड देण्यासाठी मदत करणे.
  5. आधुनिक शेती आणी तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे.
  6. शेती आणी शासवत विकास साधण्या साठी सहकार्य करणे
  7. कर्ज देणाऱ्या संस्था आणी शेतकऱ्यांमधे विश्वास वाढवणे.
  8. शेतकऱ्या्यांना कर्ज मिळवण्यात सोप करण्यासाठी सहाय्य करणे.
  9. कमी विमा हप्ता ठेऊन आर्थिक दृष्ट्या परवडणारी योजना बनवणे.
  10. नैसर्गिक आपट्टीमुळे होणाऱ्या शेतकऱ्यावच्या आत्मा हत्या मध्ये घट करणे.
  11. शेतीला आर्थिक दृष्ट्या लाभ दायक व्यवसाय बनवणे..
  12. रब्बी,, खरीप, बागायती आणी व्यापारी पिकांचे संरक्षण करणे.
  13. हवामान बदलतील मुळे होणाऱ्या ब द ला मु ळे होणाऱ्या नुकसाणीसाठी आर्थिक सहाय्य देणे.
  14. विमा प्रक्रिया जलद, पारदर्शक, आणी तांत्रिक दृष्ट्या स क्ष म करणे.
  15. डिजिटल माध्यमाचा वापर करून पिकांच्या नुकसानीचे मूल्य मापन करणे.
  16. शेतकऱ्यांना विमा दाव्यांचे पैसे त्वरित देणे
  17. अन्नधान्या उत्पादनत सातत्य ठेवण्या साठी साहाय्य करणे.
  18. शेतकऱ्यांमध्ये शेतीसाठी सकारात्मक दृष्टिकोन निर्मण करणे.
  19. कृषी विषयक धोके कमी करून शेतकऱ्याकचा आत्मविश्वास वाढवणे.
  20. राज्य सरकार आणी केंद्र सरकारच्या सा हा य्या ने अधिक लाभदायक योजनेचे रबावणे.
  21. शेतकऱ्यांच्या जीवन मनात सुदारनना करणे.
  22. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणे.
  23. कृषी अर्थव्यवस्था च्या विकास करणे.
  24. हवामान बदलाच्या परिणामन्ना तोंड देण्या साठी शेतकऱ्यांना सक्षम करणे.
  25. कृषी उत्पादन वाढवून देशातील अन्न सुरक्षेला हा त भा र लावणे.

या योजनेचे मध्ये कव्हर केलेली जोखीम :-

  1. PRADHANMANTRI FASAL BIMA YOJANA यामध्ये पूर्व विमा संबंधित जोखीम मध्ये ला गव डी पू र्वी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा समावेश होतो.
  2. पिके उगवल्या नंतरच्या जोखीम मध्ये वारे, गरपीट, पूर्ण, दुष्काळ अगीमूळे होणारे नुकसान यांचा समावेश होतो.
  3. काढणीनंतरच्या जोखीम मध्ये गरपीट, चक्रीवादळ यासारख्या कारणांनी पिकांचे नुकसान झाले कि विमा मिळतो.
  4. तसेच जिथे मोठया प्रमाणावर पिकांचे नु क सा न झाले अ से ल तिथे सांघिक जोखीम विमा दिला जातो.

विमा हप्त्याचा दर :-

  1. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना खूप कमी हप्ता भ रा वा लागतो.
  2. खरीप पिकांना एकूण विमा रकमेच्या 2% रक्कम भरावी लागते.
  3. रब्बी पिकांना एकूण विमा रकमेच्या 1.5% रक्कम भरावी लागेत.
  4. वार्षिक बागायती आणी व्यापारी पिके यांना एकूण विमा रकमेच्या 5% रक्कम भरावी लागते.
  5. सरकार उर्वरित रक्कम अनुदान स्वरूपात देते.

अर्ज करण्याची प्रक्रिया :-

१ पात्रता :- शेतकरी, भाडेकरू शेतकरी किव्हा सामूहिक शेती करणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. अर्जसाठी लागवडीखालील जमीन किव्हा पिकांचे पुरावे आवश्यक आहेत.

2 अर्ज करण्याचे दोन मार्ग :-

अ. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया :-

  1. अधिकृत वेबसाईट ला भेट द्या :- PMFBY websit
  2. स्वतःचे खाते तयार करा किव्हा आधार क्रमांकाचा उ प यो ग करून लोहीन करा.
  3. पिकाची माहिती, लागवडिखालील क्षेत्रा, आणी विमा कंपनी निवडून अर्ज भरा.
  4. आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक खाते तपशील, ला ग व डी खालील क्षेत्राची माहिती. इत्यादी कागदपत्रे अपलोड करा.
  5. अर्ज पूर्ण झाल्यावर सबमिट कbरा. आ णी पावती मिळवा.

ब. ऑफलाईन अर्ज प्रक्रिया :-

  1. संबंधित कार्यालयाल भेट द्या. स्थानिक कृषी विभाग, बँक किव्हा विमा कंपनीच्या शाखेत संपर्क साधा.
  2. अर्ज फॉर्म भरा आणी आवश्यक का ग द प त्रे जोडा.
  3. कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून अर्ज तपासून घ्या आणी सबमिट करा.
  4. अर्ज सादर केल्या नंतर पावती मिळवा.

अर्जसाठी आवश्यक कागदपत्रे :-

  1. आधार कार्ड
  2. 7/12 उतारा किव्हा पिकासंबंधित ज मी न दस्टेवाज
  3. बँक खाते तपशील
  4. पिकांची माहिती.
  5. जमिनीच्या भाडेपत्त्याचा पुरावा. ( जर भाडेकरू शेतकरी असेल ).

मेक इन इंडिया योजनेच्या आधिक माहिती साठी येथे क्लीक करा.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे फायदे :-

  1. नैसर्गिक आपत्तीमुले पिकांचे नु क सा न टाळणे, शे त क ऱ्यां ना नैसर्गिक आपत्ती, की ड रोग यामुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानी पासून संरक्षण मिळते.
  2. शेतकऱ्यांना खूप कमी विमा हप्ता भरावा लागतो. जो त्यां ना आ र्थि क दृष्टीने परवडणारा आहे.
  3. खरीप, रब्बी, बागायती, व्यापारी पिकांसाठी विमा संरक्षण मि ळ ते.
  4. पिकांच्या नुकसानी नंतर आर्थिक अ ड च ण टाळून शेतकऱ्यांना स्थ र्य मिळते.
  5. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी बँ क कर्ज सहज मिळू शकते.
  6. दावा करण्याच्या प्रक्रियेत जर पिकांचे नु क सा न झाले तर विमा दावा त्वरित मंजूर केला जातो.
  7. डिजिटल टेकनॉलॉजि चा वापर क रू न ड्रोन आणी रि मो ट सें सिं ग टेकनॉलॉजि द्वारे नुकसानाचे अचूक मूल्य मापन केले जाते.
  8. पिकांच्या विस्तृत संरक्षण साठी ही योजना ख री प व र ब्बी पिकांसह बागायती आणी वार्षिक पिकांसाठी सुद्धा PRADHANMANTRI FASAL BIMA YOJANA लागू केली आहे.
  9. या योजनेचा अजून एक फायदा म्ह ण जे नुकसान भरपाई मु के शेतकऱ्यांना आर्थिक साक्षरता आणी आत्मनिर्भरता बढते.
  10. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञाना व शेती सुधारण्यासाठी प्रो त्सा ह न मिळते.
  11. आपट्टीमुळे होण्याऱ्या नुकसान मुळे शेतकऱ्यांवर होणारा जो ताण आहे तो कमी होण्यासाठी मदत होते.
  12. हवामान बदलामुले होणाऱ्या नुकसानीस संरक्षण मिळते.
  13. मोठ्या प्रमाणाबर नुकसान झाल्यास शेतकऱ्यांच्या गटासाठी सं र क्ष ण उपलब्ध आहे.
  14. आर्थिक संरक्षणामुळे नैराश्याने होणाऱ्या आ त्मा ह त्या मध्ये घट होते.
  15. शेतकऱ्यांचे उत्त्पन्न निश्चित ठेवले जाते, ज्यामुळे शे ती फा य दे शी र ठरते.
  16. डिजिटल technology मुळे बि मा योजनेची प्रक्रिया पारदर्शक बनते.
  17. PRADHANMANTRI FASAL BIMA YOJNA योजने मुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त गुंतवणूक क र ण्या सा ठी क्षमता मिळते.
  18. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी सहकार्य मिळते.
  19. विमा हप्ता सरकार कडून सु ब सि डी च्या रूपाने दिला जा तो.
  20. पिकांचे संरक्षण झाल्या मुळे देशाच्या अन्न सुरक्षेला हा त भा र लागतो.
  21. या योजमेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट बनते.
  22. या योजनेमुळे विमा संरक्षन अ स ल्या मु ळे शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो.
  23. ही योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक आणी मानसिक आ धा र ब नू न शेतीच्या सर्वांहीन विकासाला हातभार लावते.

प्रधानमंत्री पीक विमा योजमेच्या म र्या दा आ णी अडचणी :-

  1. सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ पोहोचत नाही.
  2. काही वेळा नुकसान भरपाई सा ठी उशीर होतो.
  3. विमा कंपन्यामध्ये देखील स म न्व य नाही.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे निष्कर्ष :-

प्रधानमंत्री पीक विमा योजमा ही शेतकऱ्यांना फायदेशीर यो ज ना आहे. शे त क ऱ्यां ना योग्य कागदपत्रे वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा. ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक स्थर्य प्रदान करते आणी शेतीतील धोके कमी करण्यासाठी महत्वपूर्ण ठरते. नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग या मु ळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानी पासून ही योजना संरक्षण देते. ही योजमा आर्थिक स्थर्य प्रदान करते. त्यांचा आत्मविश्वास वा ढ व ते. आणी शेतीला एक फायदेशीर व्यवसाय बनवण्यास मदत करते.

कमी हप्त्यात व्यापक संरक्षण, जलद विमा दावा प्रक्रिया आणी पा र द र्श क व्यवस्थापनामुळे शेतकऱ्यांसाठी ही योजना प्रभावी ठरते. डिजिटल technology चा वापर स र का र कडून अनुदान, आणी अर्ज प्रक्रियेमधील सुलभता यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा अधिक अधिक लाभ मिळतो. तसेच काही अ ड च णी जसे कि नुकसान भरपाई देण्या होणारा विलंब किव्हा अपूर्ण माहिती यामुळे योजना सर्वा प र्यं त पोहोचण्यात मर्यादा येऊ शकतात. योजनेचा यशस्वी अंबालाबजावणीसाठी शेतकऱ्यांना वेळेवर अर्ज करणे आणी योजनेबाबत जागरूक राहणे महत्वाचे आहे.

शेवटी, प्रधानमंत्री पीक विमा योजना ही केवळ शेतकऱ्यांच्या आ र्थि क संरक्षण साठी नाही तर शेतीत उत्पादन वाढवून देशाच्या अन्न सुरक्षेला हातभार लावण्यासाठी देखील उपयुक्त आहे. शे त क ऱ्यां नी या योजमेचा लाभ घेऊन त्यांच्या शेतीचा विकास साधावा.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेवर सतत विचारले जाणार प्रश्न :-

1 ही योजमा कशा साठी उपयुक्त आहे?

ही योजना शेतकऱ्यांना होणाऱ्या पिकांच्या नुकसान भरून का ढ ण्या सा ठी आणी त्यांना आर्थिक मदत करण्या साठी उपयुक्त आहे.

2 PRADHANMANTRI FASAL BIMA YOJANA कोणत्या पिकांसाठी ही योजना उपयुक्त आहे?

  1. खरीप पिके ( उदा. भात, ज्वारी )
  2. रब्बी पिके ( उदा. गहू, हरभरा )
  3. व्यापारी आणी नागदि पिके ( उदा. ऊस, कापूस )

3 फायदा मिळवण्यासाठी कोणत्या अटी आहेत ?

पिकाची नुकसानीचे नोंद कीड किव्हा नैसर्गिक आपत्ती किव्हा रोगामुळे झालेली असावी. या साठी बिमा उतरवणे बंधनकारक आहे.

4 योजनेचा लाभ कसा मिळतो ?

नुकसान पडताळणी नंतर विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खा त्या त टाकली जाते.