PRADHANMANTRI GARIB KALYAN YOJNA

PRADHANMANTRI GARIB KALYAN YOJNA परिचय :-
PRADHANMANTRI GARIB KALYAN YOJNA ही भारत सरकारची एक महत्वाची योजना आहे, ही देशातील गरिब आणी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकन्ना मदत करण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. 2016 साली सुरु झालेली ही योजना अन्नदान्य वितरण, आर्थिक साहाय्य उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी साठी मोफत गॅस सेलेंडर, मनरेगा अंतर्गत रोजगार, आणी थेट लाभ हसतांतर ( direct benefit transfer ) या सारख्या सुविधा चा समावेश होतो. कोविड -19 महामारीच्या काळात या योजनेचा विस्तार करण्यात आला, ज्यामुळे देशातील लाखो गरीब कुटुंबाना तातडीची मदत मिळाली. गरिबांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणी आर्थिक स्थर्य प्रदान करण्यासाठी ही योजना महत्वाची ठरली आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची उद्दिष्टे :-
1. गरिबांना आर्थिक सहाय्य पुरवणे :-
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबान्ना थेट आर्थिक मदत पोहोचवणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
2. मोफत अन्न धान्य देणे :-
- जी सरकारी सार्वजनिक वितरण प्रणाली आहे, तिच्या द्वारे गहू, तांदूळ, डाळी या सारख्या वस्तू मोफत देऊन अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे.
3. दीर्घाकालीन आर्थिक स्थर्य :-
- गरिबांना पैश्याच्या दृष्टीने स्ववलंबी बनवण्यासाठी योजनाचा पुढील काळामध्ये फायदा सुनिचित करणे हे या यजनेचे उद्दिष्टे आहे.
4. आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधा :-
गरीब कुटुंबाच्या आर्थिक प्रगती करण्यासाठी ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करणे हे या योजनेचे उद्दिष्टे आहे.
5. महिलांना आरोग्य सुविधा :-
या योजनेचा अजून एक उद्देश म्हणजे गर्भावती महिला आणी स्तनदा मातांसाठी विशेष आरोग्य सुविधा व अन्न सुरक्षा पुरवणे.
6. वीज व इंधन अनुदान :-
गरिबांना सवलतीच्या दारात वीज व इंधन उपलब्ध करून देणे हे देखील एक उद्दिष्टे आहे.
7. संकट काळात त्वरित मदत :-
कोणत्याही आपत्ती काळात किंवा संकटाच्या काळात गरजून्ना तातडीने आर्थिक आणी वस्तू स्वरुपात मदत पुरवणे.
8. जीवन आवश्यक वस्तूंची आवश्यकता :-
प्रत्येक गरिबाला अन्न, पाणी, वीज आणी इंधन या सारख्या वस्तू सहज उपलब्ध करूण देणे.
9. लघु उद्योगन्ना सहाय्य:-
या योजनेमुळे लघु उद्योगन्ना सहाय्य होऊन जास्त करून ग्रामीण क्षेत्राचा विकास झाले आहे.
10. आर्थिक विषमता कमी करणे :-
गरीब आणी श्रीमंत यांच्यातील आर्थिक अंतर कमी करण्यासाठी उपाय योजना करणे.
11. घराच्या निर्माणवसाठी सहाय्य :-
ग्रामीण आणी शहरी भागातील घराच्या बांदणी साठी आर्थिक साहाय्य पुरवणे ज्यामुळे ज्यांना घरे नाहीत त्या लोकांना मोठी मदत होईल.
12. कोविड 19 च्या काळात आधार :-
कोविड महामारीच्या काळात विशेष उपाय योजना करून गरजून्ना त्वरित मदत पोहोचवणे.
13. महिलांना आर्थिक स्वावलंबन :-
महिला जन धन खात्यामध्ये प्रत्यक्ष निधी हसतांतरित करुंण आर्थिक स्थर्य प्राप्त करणे.
14. ग्रामीण रोजगार वाढवणे :-
मनरेगा योजन आणी इतर ज्या योजना आहेत त्यांच्या द्वारे ग्रामीण भागात रोजगारच्या संधी उपलब्ध करून देणे. मजुरांचे वेतन वाढऊन त्यांना अधिक चांगले उत्पन्न मिळवून देणे.
15. उज्ज्वला लाभार्थ्यांना मोफत गॅस सेलेंडर :
या योजने अंतर्गत लाभार्थी ला मोफत गॅस collection दिले जाते, या योजनेचा फायदा जास्त करून ग्रामिन भागात झाला आहे. तसेच या योजनेमुळे चूल चा वापार कमी झाल्या मुळे आणी गॅस चा वाप्र वाढल्यामुळे जे प्रदूषण होते होते, ते कमी होण्यासाठी मदत झाली आहे. आहे आणी यामुळे एकप्रकारे पर्यावरनास फायदा झाला आहे.
Table of Contents
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची अर्ज करण्याची प्रक्रिया :-
1. पात्रता :-
- या योजनेसाठी सर्व प्रथम आपण या योजने साठी पात्र आहेत कि नाही ते बघा.
- दारिद्र्य रेषेखालील कुटुंब असले पाहिजे.
- स्थलांतरित कामगार, शेतकरी, महिला, वृद्ध,विधवा, दिव्यांग व्यक्ती किव्हा अल्प भूधारक शेतकरी.
2. आवश्यक कागदपत्रे :-
- आधार कार्ड.
- जन धन खाते किव्हा बँक खाते चा तपशील.
- उत्त्पन्न प्रमाणपत्र.
- रहिवाशी प्रमाणपत्र.
- राशन कार्ड
- उज्ज्वला योजनेसाठी गॅस connection चा पुरावा.
बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे फायदे:-
- गरिबांना मोफत अन्नधान्य उपलब्ध होणे.
- महिलांच्या जन धन खात्यातून आर्थिक मदत मिळणे.
- उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलेंडर मिळणे.
- जे साथलंतर केलेले मजूर आहेत, त्यांना मोफत अन्नाचा पुरवठा करणे.
- तसेच जे शेतकरी आहेत त्यांना कर्ज सवलत.
- दारिदय रेषेखालील लोकांना आर्थिक स्थर्य मिळते.
- मनरेगा योजने अंतर्गत मजुरांचे वेतन वाढवणे.
- तसेच महिलांचे आर्थिक स्ववलंबन करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता येते.
- गरीब लोकांना भाडेभोग सुविधा.
- सार्वजनिक वितरन प्रणालीत सुधारणा.
- या योजनेमुळे लघु उद्योगन्ना फायदा झाला.
- या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वृद्ध, विधवा व दिव्यांग व्यक्तींना आधार मिळाला.
- या योजनेमुळे शहरी आणी जास्त करून ग्रामीण भागात रोजगार वाढला.
- वीज वर दिलेल्या अनुदानमुळे गरीब कुटुंबाचा खर्च कमी होऊन थोडी बचत होण्यासाठी मदत होते.
- तसेच गरीब कुटुंबान्ना घर बांधणी साठी अनुदान दिले जाते.
- या योजनेमध्ये सार्वजनिक आरोग्य सेवा चा विस्तार केला आहे.
- एकप्रकारे या योजने मुळे देशाच्या अर्थव्यवस्था ला चालना मिळत आहे.
- या योजनेमुळे वंचित वर्गाना आरोग्य सुरक्षा कवच मिळत आहे
- महिलांना या योजमेमुळे सहभागाची संधी मिळत अजून, त्यांचा विकास होत आहे आणि समाजात त्यांचा जो दर्जा आहे तो सुधारण्यासाठी मदत झाली आहे.
- तसेच आर्थिक विषमता कमी होण्यासाठी या योजनेमुळे मदत झाले आहे.
- ज्या शेतकऱ्यांना कमी जमीन आहे जे अल्प भू धारक आहेत, त्यांना या योजमेमुळे खुप फायदा झाला आहे.
- एक प्रकारे या योजने मुळे सर्व बदल घडवून देशाची प्रगती होण्यासाठी हातभार लागत आहे.
निष्कर्ष :-
- PRADHANMANTRI GARIB KALYAN yojma ही भारतातील गरीब आणी दुर्बल घटकंसाठी एक प्रभावी आणी व्यापक योजना आहे. ही त्यांच्या आर्थिक सामाजिक आणी शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. अन्न धन्यचा मोफत पुरवठा, आर्थिक सहाय्य, उज्ज्वला योजनेतील मोफत गॅस सिलेंडर, मनरेगा अंतर्जत रोजगार आणी थेट लाभ हस्तानतर या सारख्या विविध उपाय द्वारे गरिबांना तातडीने आणी दीर्घाकालीन आधार प्रदान करण्यात येतो. कोविड 19 महामारीच्या संकटाच्या काळात या योजनेची व्याप्ती वाढवून ती अधिक व्यापक ठरली.
- ही योजना देशातील आर्थिक विषमता कमी करण्यासाठी, गरिबांचे जीवनमान उंचावण्यासाठी, आणी सामाजिक समतोल साधण्यासाठी महत्वपूर्ण ठरली आहे. केंद्र आणी राज्य सरकारांनी संयुक्त पणे काम करून या योजनेच्या माध्यमातून लाखो गरजू नागरिकांन पर्यंत मदत पोहोचवळी आहे. एकूणच PRADHANMANTRI GARIB KALYAN YOJNA ही योजना दारिद्र्य निर्मूलना, आर्थिक साक्ष्मीकरण, आणी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी एक आदर्श उदहारण आहे.
सतत विचारले जाणारे प्रश्न :-
1. या योजनेत कोणत्या सुविधा दिल्या जातात ?
मोफत अन्नधान्या ( गहू, तांदूळ, डाळी ) महिलांच्या जनधन खात्यात आर्थिक सहाय्य, उज्ज्वला लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलेंडर, मनरेगा अंतर्गत रोजगार इत्यादी.
2. या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकते ?
दारिद्या रेषेखालील कुटुंब, मजूर, शेतकरी, कामगार, विधवा, वृद्ध, आणी महिलांना या योजमेचा लाभ मिळतो.
3. या योजनेसाठी कोण कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत ?
- आधार कार्ड.
- जन धन खाते किव्हा बँक खाते तपशील
- उत्पन्न प्रमाणपत्र.
- रहिवाशी प्रमाणपत्र
- राशन कार्ड.
4. योजना कोणतेही विभाग हाताळतात ?
अन्न आणी सार्वजनिक वितरण मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय आणी पेट्रोलिम मंत्रालय या योजनेशी संबंधित असून ही मंत्रालये या योजना वर नियंत्रण ठेवतात.
5. वृद्ध आणी दिव्यांगा साठी काय आहे ?
वृद्ध, दिव्यांग, आणी विधवा साठी अतिरिक्त आर्थिक सहाय्य दिले जाते.
7. आर्थिक सहाय्य थेट खात्यात कसे जमा होते ?
D B T ( DIRECT BENIFIT TRANSFER ) प्रणाली द्वारे निधी थेट लाभार्थी च्या बँक खात्यात जमा केला जातो.
8. या योजने अंतर्गत अन्न धान्याचे वाटप कसे केले जाते ?
- सार्वजनिक वितरण प्रणाली च्या माध्यमातून दर महिन्याला प्रत्येक कुटुंबाला ठराविक प्रमाणात मोफत अन्न धान्य दिले जाते. आणी गरिब लोकांना याचा खुप फायदा झाला आहे.