PRADHANMANTRI JAN DHAN YOJNA
प्रधानमंत्री जन धन योजनेचा परिचय :-
PRADHANMANTRI JAN DHAN YOJNA ही एक आर्थिक समावेशन योजना आहे, जी भारतीय नागरिकांच्या आर्थिक स्तिथीला सुधारण्यासाठी आणी त्यांना बँकिंग प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यासाठी सुरु करण्यात आली. या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी स्वातंत्र्य दिनी केली. या योजनेचा मुख्य उद्देश हा आहे कि ही भारतातील गरीब आणी असमर्थ लोकांना बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांना सुरक्षित आणी सुलभ आर्थिक सेवा मिळवून देणे, तसेच सरकारच्या योजनाचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात t r a n s f e r करणे.
प्रधानमंत्री जन धन योजना ही भारत सरकार द्वारे सुरु केलेली महत्वकांशी योजना आहे, ज्याचा उद्देश देशातील आर्थिक समावेशन साधने हा आहे. या योजने अंतर्गत प्रत्येक नागरिकाला बंक खाते उघडण्याची संधी मिळते, ज्यामुळे समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल गट ला मुख्य प्र वा हा त आणण्याचा प्रयत्न के ला जातो.
प्रधानमंत्री जन धन योजनेचा उद्देश :-
- ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक घरात बँकिंग सुविधा पो हो च व णे.
- गरीब आणी वंचित लोकांना आर्थिक प्रवाहात सामील करणे.
- विविध सरकारी योजनाचा लाभ थेट बँक खात्यामध्ये पोहचवणे.
- गरजू लोकांना कमी दराने कर्ज उपलब्ध करणे.
- गरीब कुटुंबान्ना अपघाती बिमा सं र क्ष ण आणी बचतीच सवय लावणे.
- या योजनेचे मुख्य उद्दिष्टे गरीब आणी अविकसित भा गा ती ल लोकांना बँकिंग प्रणाली मध्ये समाविष्ट करणे आहे.
- प्रधानमंत्री जन धन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक भा र ती य नागरिकांच्या नावावर एक बँक खाते उघडला जाईल.
- या योजनेच्या माध्यमातून सु ल भ फायननशियल सेवाचा लो कां ना उपयोग करण्यासाठी उत्तम सुविधा प्रदान केली जाते.
- तसेच सरकारच्या विविध योजनाचा थेट लाभ लाभार्थ्यां पर्यंत पोहोचवणे.
प्रधानमंत्री जन धन योजनेची वैशिष्ट्य :-
- झिरो बॅलन्स खाते :- प्रधानमंत्री जन धन योजने अंतर्गत , बँक खात्यात को ण तं ही किमान शिल्लक ठेवण्याची अवशकता नाही. यामुळे गरीब लोकांना खाती उघडताना कोणताही अतिरिक्त खर्च येत नाही. हे खाते उघडताना K Y C =( know you customer) नि य मां च पालन केले जाते.
- RUPAY डेबिट कार्ड :- या योजनेमध्ये खाते धारकांना r u p a y डेबिट कार्ड दिले जाते. ज्याचा वापर A T M, P O S, मशीन किव्हा ऑनलाईन व्य व हा रा सा ठी करता येते.
- आधाराशी जोडलेली खाती :- प्रत्येक खाते आधार कार्ड सोबत लिंक क ल्या मु ळे सरकारी सबसिडी व अनुदान थेट खात्यात जमा होते.
- विमा संरक्षण :- प्रत्येक खातेधारकांला 1 लाख रुपये पर्यंत अ प घा ती विमा कवच दिला जातो. जर खाते 28 ऑगस्ट 2018 नंतर उघडले असेल, तर ही रक्कम रुपये 2 लाख आहे.
- overdraft सुविधा :- संबंधित खाते धारकांना ₹ 10000 पर्यंत o v e r d r a f t ची सुविदा दिली जाते.
- मोबाईल बँकिंग ची सोय :- खाते धारकांना आपले बँक खाते मोबाईल द्वारे सुद्धा हाताळता येते.
- वयाच्या 18 वर्षावरील कोणीही खाते उघडू शकते.
- उत्तम सुविधा सुरक्षा :- खात्यानावर कोणत्याही प्रकारची फ स व णू क टाळण्यासाठी सुरक्षा सुविधा जसे कि पासवर्ड, otp आणी स्मार्ट कार्ड यांचा वापर केला जातो.
- अर्थसाहाय्य :- योजना सुरु करण्याच्या वेळी 50,000 रुपयांची एक लाईफ कव्हर इन्शुरन्स पोलि्सी दिली जातो होती. हे लाभ फायननशिअल समावेश आणी संरक्षणाचे महत्व जास्त करतात.
प्रधानमंत्री जन धन योजनेचे फायदे :-
- निराधार बँक खाते :-जन धन योजने द्वारे प्रत्येक भारतीय नागरिकाला बँक खाता उघडण्याची सुविधा मिळते. यामुळे लोकांना थेट सरकारी सबसिडी, पेन्शन, विमा, योजना इ चे लाभ मिळतात.
- Oprations मध्ये सुधारणा :- जन धन योजने अंतर्गत लोकांना त्यांचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी बँकिंग सुबीधा मिळतात. या योजने मध्ये खाती चालवण्यासाठी कमी शुल्क लागते.
- चेक आणी डेबिट कार्ड:- योजनेच्या अंतर्गत आधार कार्ड सोबत खाते लिंक केल्याने सर्व प्रकारच्या सामाजिक सुरक्षा योजनाचा थेट लाभ मिळवता येतो.
- स्मार्ट फोन बँकिंग :- PRADHANMANTRI JAN DHAN YOJNA योजने मुळे बँक खाती बापरणे अधिक सुलभ होते. विशेषतः डिजिटल बँकिंग व मोबाईल बँकिंग च्या माध्यमातून.
प्रधानमंत्री किसान सम्मान योजमेच्या पूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा.
योजनेचे लाभ :-
- आर्थिक समावेशन :- गरीब आणी वंचित लोकांना पर्यंत बँकिंग सेवा पोहोचून आर्थिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न.
- सरकारी योजनाचा लाभ :- LPG सबसिडी, मनरेगा वेतन, पेन्शन, या सारख्या योजनाचा लाभ थेट बँकिंग प्रणालीतून बँक खात्यात जमा होतो.
- उधाराची उपलब्धता :- गरीब लोकांना अनोपचारिक करा पुरवठायापासून वाचून बँकिंग प्रणालीतून अधिकृत कर्ज उपलब्ध केले जाते.
- महिलांसाठी विशेष लाभ :- महिलांना प्रोत्साहन देण्या साठी स्वतंत्र खाती उघडन्यावर भर दिला जातो.
- कॅशलेस व्यवहाराचा प्रचार :- या योजने मुळे कॅशलेस व्यवहार वाढण्यास मदत झाली आहे
- गरिबांसाठी आर्थिक सुरक्षेचा आधार :- विमा, overdraft, आणी बचत योजनामुले गरीब कुटुंबान्ना आर्थिक स्थर्य मिळालं आहे.
- महिला सबलिकारण :- महिलांनी मोठ्या प्रमाणावर खाते उघडल्यामुळे त्यांचे आर्थिक स्थान बळकट झाले आहे.
योजनेचे परिणाम :-
- प्रधानमंत्री जन धाम योजनेच्या अंतर्गत लाखो भारतीय नागरिकांना बँकिंग सेवाचा लाभ मिळाला आहे.
- या योजने मुळे ग्रामीण आणी शहरी भागात बँकिंग सुविधा पोहोछाली आहे.
- थेट सबसिडी च्या माध्यमातून सरकार विविध योजनाचा लाभ नागरिकांना देऊ शकते.
- लोकांचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी जन धान खात्याचा वापर करण्यात येत आहे. यामुळे लोक आपल्या पैशाची साठवण सुरक्षित करू शकतात.
Table of Contents
योजनेचे महत्व :- या योजनेचे महत्व खालील बबिमध्ये स्पष्ट होते.
1.वंचिताचा समावेश :-
या योजने मुळे गरीब व वंचित लो कां ना बँकिंग प्र णा ली मध्ये समबीश करण्यात मदत झाली आहे.
2. स्मार्ट बँकिंग सुविधा :-
प्रधानमंत्री जन धन योजने मुळे डिजिटल बँकिंग वाढले आहे. ज्यामुळे लोक आता मोबाईल व इंटरनेट च्या माध्यमातून बँकेग सेवा सहज पणे करू शकतात.
3. सर्वासामान्य लोकांसाठी वापरण्यास सुलभता :-
ही योजना सुलभतेने लागू करण्यासाठी आणी लोकांना याचा लाभ मिळवण्यासाठी सरकारने काही महत्व पूर्ण धोरण तयार केली आहेत. या धोरण नुसार गरीब आणी वंचित लोकांसाठी, नॅशनल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा, भारतीय स्टेट बँक, इत्यादी सार्वजनिक बँका आणी काही खाजही बँक यांना जन धन योजना रबावण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या ब न कँ स ह ग्रामीण भा गा ती ल व्यक्तींना सुलभ बँकिंग सुविधा देण्या साठही, काउंटर सेवा, लहान बँकिंग व एजेंट सेवा देखील लागु करण्यात आ ले.
1: प्रधानमंत्री जन धन योजमा चे इतर योजनाशी तुलना :-
प्रधानमंत्री जन धन योजना विरुद्ध राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना :-
- प्रधानमंत्री मंत्री जन धन योजना :- प्रधानमंत्री जन धन यो ज ने म ध्ये भारतीय नागरिकांना बँक खात्यात प्रवेश देमे हा उद्देश आहे. या मध्ये झेरो बॅलन्स खाते खाते उघडता येते. ज्यात थेट सबसिडी ट्रान्सफर, इन्शुरन्स, पेन्शन आणी लोन या सारख्या फायनानसिअल से वा चा समावेश आहे.
- राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजमा :- ही योजना ग्रामीण भागात रोजगार प्रदान करण्या साठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेवचा मुख्य उद्देश आहे, ग री ब आ णी बेरोजगार लोकांना रोजगार मिळवून देणे आणी त्यांच्या उत्त्पन्नात वृद्धी कऱणे हा आहे.
निष्कर्ष :-
प्रधानमंत्री जन धन योजने मुळे भारतातील आर्थिक स मा वे श ना त मोठी भर पडलेली आहे. बँकिंग प्रणालीतून ग्रामीण आहे शहरी बर्गाला जोडल्याने सरकाई योजनाचा थेट लाभ पोहोचवणे सोपे झाले आहे. या योजमेमे सर्वांसाठी बँकिंग या संकलनेला एक मूर्त रूप दिले आहे. प्र धानमंत्री जाम धन योजना एक क्रांतिकारी योजना असून ती आर्थिक सानवेशनाच्या उद्दिष्टे पूर्ती साठी एक मजबूत पाऊल ठरली आ हे. या योजनेचा प्रगतीशील उपयोग करून भारताला एक आर्थिक दृष्ट्या सशक्त राष्ट्री बनवण्याची क्षमता आहे. ग्रामीण आ णी श ह री भागातील लोकांना सामान आर्थिक संधी मिळाल्यास आर्थिक विषमता कमी होऊन देशाच्या वि का सा ला गती मिळेल.
प्रधानमंत्री जन धन योजना गरीब लोकांसाठी एक अभूतपूर्व आणी ऐतिहासिक पाऊल ठरली आहे. या योजनेणे बँकिंग सेवाचा उपयोग सामान्य लोकांपर्यंत पोहोचवला आहे, तसेच त्यांच्या आर्थिक समावेशनाला चालना दिली आहे. ज्या लोकांना पूर्वी बँकिंग सुविधेपासून वाअंचित ठेवले होते, त्यांना आता बँकिंग प्रणाली मध्ये समाविष्ट करून त्यांच्या जीवनात सुधारणा केली आहे.
प्रत्येक नागरिकांसाठी विततीय समावेश आणी बँकिंग सेवा उपलब्ध करणे हे देशाच्या आर्थिक वि का सा चे एक महत्वाचे साधन आहे. प्रधानमंत्री जन धन योजना हे एक पाऊल आहे. जे भारतीय नागरिकांनवचे जीवन अधिक सुरक्षित, सुलभ आणी समृद्धी बनवण्याच्या दिशेने घेण्यात आ ले आ हे. एक प्रकारे या योजने मुळे “D I G I T A L B H A R A T” या संकल्पनेला चालना मिळणार आहे.