
PRADHANMANTRI MATSYA SAMPADA YOJANA
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा परिचय :-
PRADHANMANTRI MATSYA SAMPADA YOJANA भारत सरकारने सुरु केलेलि एक महत्वपूर्ण योजना आहे. जी मत्स्य पालन क्षेत्र च्या सर्वांगीण. विकासवर भर देते. या योजनेचा उद्देश मत्स्य पालन वाढवणे, मत्स्य संवर्धन ला चालना देणे, निर्यात ला प्रोत्साहन देणे, आधुनिक तंत्रज्ञान चा अवलंब करणे. आणी मत्स्य व्यवसाय संबंधित पायाभूत सुविधा उपलब्ध करणे हा आहे. मत्स्य पालन उद्योगात गुंतवणूक वाढवण्यासाठी केंद्र आणी राज्य सरकारच्या मदतीने अनेक उपक्रम रबावले जात आहेत. ग्रामीण आणी सागरी भागातील मच्चीमारांचे उत्पादन वाढवणे त्यांना वित्तीय आणी तांत्रिक मदत देऊन मत्स्य व्यवसायाला चालना देणे हे या योजनेचे उद्दिष्टे आहे. ही योजना मच्चीमार साठी आर्थिक स्थर्य निर्माण करून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत करते.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ची उद्देश :-
1. मत्स्य उत्पादन वाढवणे :-
- भारतातील मत्स्य उत्पादन वाढवणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे. यात परंपरिक आणी आधुनिक मत्स्य्क उत्पादन पद्धत चा समतोल राखून मत्स्य उत्पादन वाढवले जाईल.
- जलशय, तलाव, समुद्र आणी नदी मधील संसाधनाचा अधिक चांगला उपयोग केला जाईल. मत्स्य पालन साठी चांगल्या ठिकाणे शोधून तेथे योग्य योजना लागू केल्या जातील.
- गोड्या आणी खऱ्या पाण्यातील मत्स्य पाळणाला चालना दिली जाईल.
- जळचर विविधता टिकून ठेवण्यासाठी पर्यावरान पूरक मत्स्य पद्धत चा वापर केला जाईल.
- टिकाऊ आणी दीर्घ टिकेल असं मत्स्य व्यवसाय निर्माण करण्यावर भर दिला जाईल.
2. मत्स्य पालन साठी पायाभूत सुविधा उभारणे :-
- मत्स उत्पादन वाढी साठी आवश्यक पायाभूत सुविधा पुरवणे.
- आधुनिक बंदरांचे आधुनिकीकरण करणे आणी नवीन बंदर उभारण्यासाठी प्रयत्न करणे.
- कोल्ड स्टोरेज, मत्स्य प्रक्रिया केंद्रे उभारणे आणी पॅकेजिंग युनिट उभारणे.
- मत्स्य उत्पादनच्या वाहतुकीसाठी उत्तम सुविधा निर्माण करणे.
- मत्स्य बाजारपेठ निर्माण करणे.
- समुद्र किनाऱ्यावरील मत्स्य व्यवसायासाठी खास औद्योगिक क्षेत्र निर्माण करणे.
- मत्स्य उत्पादन साठी आधुनिक प्रशिक्षण केंद्र तयार करणे.
3. मच्छिमारांचे उत्पन्न वाढवणे :-
- मच्छिमारांचे उत्पादन दुप्पट करणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
- या साठी मत्स्य उत्पादन वर प्रक्रिया करुन त्याचे मुल्या वर्धन केले पाहिजे.
- मच्छिमारांनां प्रशिक्षण देऊन आणी तांत्रिक सहाय्य देऊन त्यांचे उत्पादन वाढवणे.
- वित्तीय सहाय्यक आणी अनुदान च्या माध्यमातून त्यांना आर्थिक साहाय्य करणे.
- मत्स्य व्यवसायासाठी विमा योजना आणी अनुदान आणी इतर संरक्षण सेवा लागू करणे.
- मत्स्य पालकांना थेट ग्राहक पार्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणे.
4. मत्स्य पालन टेकनॉलॉजि चा विकास :-
- मत्स उत्पादन आणी संवर्धन साठी नवीन पद्धतीचा अवलंब करणे.
- जलचर विविधता सुधाऱन्यासाठी नवीन संशोधन चा वापर करणे.
- मत्स्य पालनात स्मार्ट फिश फार्मिंग चा उपयोग करणे.
- मत्स्य पालन क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढण्यासाठी प्रयत्न करणे.
- सौर ऊर्जा बायो इथवनॉल टेकनॉलॉजि चा वापर जास्तीत जास्त करणे.
5. मत्स्य निर्यात वाढवणे :-
- भारताच्या मत्स्य निर्यात साठी नवीन आंतरराष्ट्रीय बाजारपेठ शोधणे.
- मत्स्य उत्पादनच्या प्रमाण आणी गुणवत्ता मध्ये वाढ करून निर्यायशम बनवणे.
- भारतातील मत्स्य उत्पादनना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जागतिक प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे.
- देशाच्या मत्स्य निर्णयतीला जागतिक स्तरावर अगरगण्या बनवण्यासाठी विशेष धोरणे तयार करणे.
6.मत्स्य व्यवसायात रोजगार निर्मिती :-
- या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण आणी शहरी भागात लाखो रोजगार निर्मिती करणे.
- जेणेकरून भारतातील बेरोजगारी कमी होण्यासाठी मदत होईल.
7. सामाजिक आर्थिक स्तिथी सुधारण्यासाठी उपाय योजना :-
- या मध्ये मच्चीमारांचे जीवनमान सुधारण्यासाठी सहाय्य मिळते.
- जेणेकरून त्यांची सामाजिक आणी आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल.
आयुष्मान भारत योजनेच्या अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ची अर्ज करण्याची प्रक्रिया :-
1. पात्रता तपासा :-
- अर्ज करण्यापूर्वी अर्ज दार पात्र आहे का हे तपासणे गरजेचे आहे. यात अर्ज करायचा असेल तर मत्स्य सावर्धक लोक, जे स्टार्ट उप करत आहेत ते इत्यादी या. मध्ये भाग घेऊ शकतात.
2. आवश्यक कागदपत्रे तयार करा :-
- आधार कार्ड
- या योजना साठी लागणारे जमिनीच्या मालकीचे दस्त ऐवज
- व्यवसायाची प्रस्तावना किव्हा प्रकल्प अहवाल
- बँक खाते तपशील आणी पासबुक फोटो.
- पासपोर्ट साईझ फोटो.
3. अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया :-
- सर्वात आधी मत्स्य व्यबासाय विभाग किव्हा संबंधित राज्य सरकार च्या वेबसाईट ला भेट दया.
- वेबसाईट वर नोंदणी करून युझर id आणी पासवर्ड तयार करा.
- आपली वैयक्तिक माहिती, व्यवसाय माहिती, सम्पर्क माहिती भरा.
- अर्जात प्रकल्प तपशील, ब्यावसायाचा प्रकार, वित्तीय सहाय्य, भरा.
- कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- सर्व माहिती भरल्या नंतर अर्ज सबमिट करा.
Table of Contents
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचे निष्कर्ष :-ही योजना भारतातील मत्स्य क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सुरु केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती साठी आवश्यक असलेले भांडवल सुलभ आणी स्वस्त दरात उपलब्ध होते. या योजना मुळे शेतकरी सावकारांच्या जाळ्यातून मुक्त होऊन बँकिंग प्रणालीत समबिष्ट होतात अल्प व्याजदर कर्ज मिळाल्यामुले त्यांना शेती साठी आवश्यक संसाधने खरेदी करणे सोपे जाते.
- ही योजना मत्स्य पालकांना वित्तीय सहाय्यक, आधुनिक प्रशिक्षण, नवीन तंत्रज्ञान आणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देते. ज्यामुळे पारंपरिक आणी आधुनिक मत्स्य व्यवसायाला गती मिळते. एकंदरीत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना भारताच्या आधुनिक वैज्ञानिक आणी आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्षम करण्यासाठी महत्वाची भूमिका बजाबते. ही योजना देशाच्या अर्थाव्यवस्था ला चालना देऊन मत्स्य व्यबासाय क्षेत्राला समृद्धी करण्यासाठी मदत करेल.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेवर सतत विचारले जाणारे प्रश्न :-
1. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना काय आहे ?
- ही भारत सरकारने सुरु केलेली एक योजना आहे, जिचस उद्देश भारताच्या मत्स्य पालन क्षेत्राचा विकास करणे, उत्पादन वाढवणे, निर्यात वाढवणे आणी मच्चीमारांचे उत्त्पन्न दुप्पट करणे आहे.
2. या योजना अंतर्गत कोण कोण अर्ज करू शकते ?
- मत्स्य उत्पादक गट, आणी सहकारी संस्था.
- स्टार्टअप आणी मत्स्यपालन क्षेत्रातील उद्योजक.
- अनुसूचित जाती – जमाती, महिला उद्योजक आणी लघु शेतकरी
3. नैसर्गिक आपत्ती मुळे झालेल्या नुकसानीचे मदत मिळते का?
- होय, पूर चक्रीवादळ, आणी इतर नैसर्गिक आपत्ती मुळे झालेल्या नुकसान साठी विशेष सहाय्य उपलब्ध आहे.
4. शेतकरी साठी ही योजना कशी उपयुक्त आहे ?
- शेतकरी, मत्स्यपालन सह शेती व्यबासाय वाढवू शकतात. मत्स्य पाळणासाठी अनुदान आणी तांत्रिक सहाय्य दिले जते.
5. मत्स्य पालन साठी जलशय आणी तलाव विकत घेण्यासाठी मदत मिळते का ?
- जलश्याचे संवर्धन, तलाव निर्मिती आणी मत्स्य पालन साठी विशेष वित्तीय साहाय्य मिळू शकते.
6. मस्य व्यवसायाकरिता विमा योजना आहे का ?
- होय, सरकार मच्चीमरासाठी विमा योजना लागू करत आहे. ज्यामध्ये नैसर्गिक आपत्ती, अपघात आणी अनपेक्षित घटना पासून संरक्षण मिळते.
7. मत्स पालन साठी या योजना मध्ये कर्ज मिलू शकते का ?
- होय, सरकारच्या सहायने मत्स् पालन साठी विशेष कर्ज योजना उपलब्ध आहेत. मत्स्य उत्पादकांना या योजना अंतर्गत अनुदान सह बँक कर्ज मिळू शकते.
8. या योजना साठी मंजूर होण्यासाठी किती दिवस लागतात ?
- अर्ज मंजूर प्रक्रिया साठी साधारणता 30 ते 90 दिवस लागू शकतात. स्थानिक प्रशासनाच्या पडताळणी प्रक्रिया नुसार वेळ बदलू शकतो.
9. या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?
- आधार कार्ड आणी मत्स्य पालन संबंधित ओळखपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र आणी बँक खाते तपशील
- मत्स्य पालन परवाना
- प्रकल्प अहवाल
- जमीन किव्हा जलक्ष्याच्या मालकीचे दास्ताइवाज
- ही कागदपत्रे या योजनेसाठी आवश्यक आहेत.