PRADHANMANTRI ROJGAR PROTSAHAN YOJNA
PRADHANMANTRI ROJGAR PROTSAHAN YOJNA(प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना ) परिचय :-
PRADHANMANTRI ROJGAR PROTSAHAN YOJNA भारत सरकारने 2016 साली या योजनेची सुरुवात केली. या योजनेचा मुख्य उद्देश रोजगार निर्मिती ला चालना देणे आणी असंघटित क्षेत्रातील जे कामगार आहेत त्यांना सामाजिक सुरक्षा पुरवणे आहे. या योजने अंतर्गत कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF ) आणी कर्मचारी निवृत्ती वेतन योजना यातील योगदाणाचा काही भाग सरकार कडून दिला जातो. या मुळे उद्योगन्ना आर्थिक मदत मिळते आणी जास्त कर्मचारी ची भरती करण्यासाठी प्रेरित होतात.
या योजनेचा लाभ मुख्यता अशा कर्मचारी वर्गाला दिला जातो ज्यांचे उत्पन्न रुपये 15,000 पेक्षा कमी आहे आणी ज्यांणी पहिल्यांदाच E P F खात्यात नाव नोंदवले आहे. लघु, मध्यम, आणी मोठ्या उद्योगासाठी ही योजना खूप फायदेशीर ठरते, कारण त्यामुळे कामगार ची भरती करणे अधिक परवडणारे ठरते. ही योजना रोजगार वाढव्यासोबत्ताच कामगारांचे आर्थिक आणी सामाजिक स्थर्य वाढवण्यासाठी मदत करते. रोजगार निर्मिती आणी सामाजिक सुरक्षा यामध्ये समतोल साधनारी ही योजना देशच्या आर्थिक प्रगती मध्ये मदत करते.
प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेची उद्दिष्टे :-
1. रोजगार निर्मिती ला चालना देणे :-
- या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे रोजगारच्या क्षेत्रात नव्या संधी निर्माण करून बेरोजगारी कमी करणे हा आहे. मोठ्या व लघु उद्योगन्ना प्रोत्साहन दिल्या मुळे नव्या कर्मचाऱ्यांची भरती सोपी होते. या मुळे तरुणांना चांगल्या नोकऱ्या मिळण्याची शक्यता बढते. रोजगार निर्मिती मधे वाढ झाल्याने समाजाचे आर्थिक स्थर्य वाढते. आणी यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला देखील चालना मिळते.
2. सामाजिक सुरक्षा पुरवणे :-
- कामगारांना EPF आणी EPS या योजना द्वारे सामाजिक सुरक्षा दिली जाते. त्यामुळे त्यांना निवृत्ती नंतर ही आर्थिक स्थर्य मिळते. निवृत्ती वेतन मिळाल्याने कामगारांमचा आत्मविश्वास वाढतो. कामगारांना अधिकाधिक वैधनिक सुविधा प्राप्त होतात. सामाजिक सुरक्षा योजना मुळे कामगारांचा भविष्यकाळ सुरक्षित होतो.
3. देशांतर्गत बेरोजगारी कमी करणे :-
- देशातील बेरोजरांच्या संख्येत घट करणे हे या योजनेचे उद्दिष्टे आहे. रोजगार निर्मिती साठी उद्योगन्ना प्रोत्साहन दिल्या मुळे नव्या संधी निर्माण होतात. तसेच बेरोजगारी चे प्रमाण कमी झाल्याने देशातील आर्थिक विषमता कमी होण्यासाठी मदत होते. या योजनेचा लाभ लघु व मध्यम उद्योगन्ना होत असल्याने ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी होण्यासाठी मदत होते.
4. स्थायी रोजगार निर्मिती :-
- या योजमेचे उद्दिष्टे आस्थायी कामगारांना स्थायी रोजगार उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेमुळे कामगारांना दीर्घाकालीन आर्थिक सुरक्षा मिळते. स्थायी नोकऱ्यामुळे कामगारांचे कुटुंब सुरक्षित राहते. रोजगारमुळे कामगारांना त्यांच्या भविष्याची चिंता दूर होण्यासाठी मदत होते.
5. औद्योगिक क्षेत्राचा विकास करणे :-
- औद्योगिक क्षेत्रत नव्या रोजगाराच्या संधी निर्माण करून देशाचा विकास साधला जातो.epf योगदाणाची परतफेड केल्याने उद्योगन्ना आर्थिक मदत मिळते. यामुळे औद्योगिक उत्पादन क्षमता वाढतेम आणी अधिकाधिक उद्योग वाढीला चालना मिळते. औद्योगिक विकासामुळे देशाच्या GDP मध्ये देखील वाढ होते. रोजगार निर्मिती मुळे औद्योगिक क्षेत्र स्थिर होण्यासाठी मदत होते.
6. शहरी बेरोजगारी कमी करणे :-
- शहरी भागात रोजगार निर्मिती ला चालना देणे हे या योजनेचे मुख उद्दिष्टे आहे.या मुळे शहरी बेरजगारी चे प्रमाण कमी होते. या योजनेमुळे शहरी अर्थाव्यवसस्था स्थिर होण्यासाठी मदत होते. नव्या उद्योगाची उभारणी आणी विस्तार यामुळे नोकऱ्या उपलब्ध होतात.
7. महिलंच्या रोजगाराला प्रोत्साहन देणे:-
- महिलांच्या रोजगाराला प्रोत्साहन देणे हे देखील या योजनेचे उद्दिष्टे आहे. या मुळे महिलांना त्यांच्या कुटुंबान्ना आर्थिक मदत करण्यावही संधी मिळते. महिलांचा आर्थिक सहभाग वाढल्याने समाजाची देखील आर्थिक प्रगती होते. या योजनेमुळे महिलांना सुरक्षित कामाचे वातावरण तयार होते. यामुळे महिलांच्या रोजगार वाढीस चालना मिळते.
8. लघु आणी माध्यम उद्योगन्ना सहाय्य :-
- या मध्ये लघु आणी मध्यम उद्योगन्ना रोजगार भरती साठी आर्थिक सहाय्यक पुरवले जाते. कमी खर्च असेल तर उद्योग अधिक स्पर्धात्मक होतात. औद्योगिक क्षेत्राचा बिकास लघु व माध्यम उद्योगाच्या यशावर अवलंबून असते. या उद्योगमध्ये रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध असतात. सरकारच्या मदतीमुळे या उद्योगन्ना मदत मिळत आहे.
9. ग्रामीण रोजगार वाढवणे :-
- ग्रामीण भागात नवीन रिजगाराच्या संधी निर्माण करणे हे या योजनेचे उद्दिष्टे आहे. उद्योगन्ना प्रोत्साहन दिल्याने गावामध्ये लघु उद्योगाचा विकास होईल. महत्वाचे म्हणजे जर ग्रामीण भागात रोजगार वाढला तर शहरात होणारे स्थलांतर कमी होईल. या योजनेद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्था ला चालना मिळेल.
10 E P F योगदानाचा भार कमी करणे.
- सरकार नियोकट्याचे EPF योगदानाचे 12% योगदान देते. यामुळे उद्योगन्ना आर्थिक मदत मिळते. आणी त्यांना कामगार भरती करणे परवडते. EPF योगदाणाचा भार उचलला गेल्या मुळे नव्या उद्योगन्ना स्थिरता मिळते. व म्हणून लघु, मध्यम, उद्योगन्ना याचा फायदा होतो. या मुळे रोजगार निर्मिती चा खर्च कमी होते. आणी उद्योग स्थिर होण्यासाठी मदत होते.
Table of Contents
प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना साठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे :-
- EPF मध्ये नोंदणी करा
- नवीन कर्मचारी ज्यांचा पगार 15,000 पेक्षा कमी असावा.
- EPFO च्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करा.
- समंधित कागदपत्रे अपलोड करा. जसे कि EPF नोंदणी प्रमाणपात्र.
- मंजुरी मिळाल्या नंतर सरकार कडून EPFO योगदानातून सवलत मी दिली जाते.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान संबंधित अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेचे फायदे :-
- नियोक्त्यांना EPF योगदाणातील काही प्रमाणावर सवलत दिली जाते. त्यामुळे कर्मचारी भारती करण्यासाठी त्यांचा खर्च कमी होते.
- शिक्षित बेरोजगार आहेत त्यांना त्यांच्या कौशल्यनुसार योग्य रोजगार मिळवता येतो. नवीन उद्योग सुरुवात करण्यासाठी E P F द्वारे आर्थिक मदत केली जाते. ज्यामुले उद्योग उभारणीस चालना मिळते.
- कामगारांना सुरक्षित, स्थिर रोजगार मिळवून त्यांचा सामाजिक आणी आर्थिक विकास साधला जातो.
- महिला आर्थिक दृष्टीने स्ववलंबी बनून त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळवता येतात.
- ग्रामीण भागात रोजगारच्या अधिक संधी निर्माण झाल्य तर शहरी भागात होणारे लोकसंख्येचे स्थलांतर कमी होण्यासाठी अडत होईल.
- कौशल्या विकासाच्या माध्यमातून लोकांना विशिष्ट कौशल्यसह रोजगारच्या अधिक संधी मिळतात.
प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेचे निष्कर्ष :- PRADHANMANTRI ROJGAR PROTSAHAN YOJNA एक महत्वपूर्ण उपक्रम आहे. ज्या द्वारे बेरोजगारी कमी करण्यासाठी आणी रोजगारच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यजनेमुले लघु, मध्यम, मोठ्या उद्योगन्ना प्रोत्साहन मिळते. विशेषतः ग्रामीण आणी शहरी भागातील बेरोजगारी कमी होऊन कामकाजी महिलांना आणी युवकांना स्थिर व सुरक्षित रोजगार मिलावता येतो. यामुले देशाच्या आर्थिक प्रगतीला गती मिळते. आणी रोजगाराच्या संधी मध्ये विविधता येते. एकंद्रित ही योजना कामगारांसाठी सुरक्षित्ता वाढवणारी आणी देशाच्या सामाजिक व आर्थिक स्थर्य साठी महत्वपूर्ण ठरते.
प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेवर सतत विचारले जाणारे प्रश्न :-
1. या योजनेसाठी कुठे अर्ज करू शकता ?
- या योजनेसाठी अर्ज E P F O ( employees provident fund organization ) च्या अधिकृत वेबसाईट किव्हा संबंधित सरकारी कार्यालय द्वारे केला जाऊ शकतो.
2. प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेसाठी पात्रता निकष काय आहेत ?
- नियोक्ता आणी कर्मचारी EPF प्रणालीचे सदस्य असावेत आणी नवीन कामगारांचा पगार 15,000 रुपये पर्यंत असावा लागतो.
3. ही योजना रबावताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
- नियोक्त्यांना EPF नोंदणी प्रमाणपत्र, कर्मचारी माहिती, आणी EPF योगदानाचे
4. या योजनेचा लाभ किती काळ मिळतो ?
- या योजनेचा लाभ 3 वर्षाच्या कालावधी साठी दिला जातो. या नंतर नियोक्ता स्वतःच EPF आणी EPS मध्ये योगदान करतो.
5. या योजनेचा फायदा कोणाला होईल :-
- या योजनेचा फायदा लाखो लोकांना होईल. विशेषतः लघु व मध्यम उद्योगमध्ये आणी नोकरीं शोधणाऱ्या युवकांना.