PRADHANMANTRI SHETKRI MANDHAN YOJNA ( प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना.) मिळवा ₹ 3,000.

PRADHANMANTRI SHETKRI MANDHAN YOJNA

PRADHANMANTRI SHETKRI MANDHAN YOJNA. ( प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना ) परिचय :-प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना ही 2019 मध्ये सुरु झालेली एक सामाजिक सुरक्षा योजना आहे, जी लहान व सीमांत शेतकऱ्यांना वृद्ध अवस्तेत आर्थिक स्थर्य देण्यासाठी आहे. या योजनेत 18 ते 40 वयोगटातील 2 हेक्टर पर्यंत जमीन धारक शेतकरी सहभागी होऊ शकतात. 60 वर्षेनंतर लाभार्थी ना दरमहा ₹ 3,000 निवृत्ती वेतन दिले जाते, आणी त्यांच्या योगदाणाच्या तुलनेत सरकारीही समान रक्कम जमा करते. नोंदणी साठी आधार कार्ड, जमीन मालकीचा पुरावा आणी बँक तपशील आवश्यक असून, प्रक्रिया कॉमन सर्व्हिस सेंटर द्वारे केली जाते. शेतकऱ्याच्या मृत्यू नंतर जोडीदाराला 50% पेन्शन मिळण्याची तरतूद आहे, तर योजना सोडल्यास संपूर्ण रक्कम व्याजासह परत दिली जाते.

प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेची वैशिष्ट्य :-

  1. भारत सरकारने 2019 मध्ये ही योजना सुरु केली.
  2. लहान आणी सीमांत शेतकऱ्यांना विशेषतः डिझाईन केली गेलेली ही योजना आहे.
  3. दरमहा ₹ 3,000 निवृत्ती वेतन 60 वर्षा नंतर मिळते.
  4. वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष आहे.
  5. 2 हेक्टर किव्हा त्यापेक्षा कमी जमीन धारक शेतकऱ्यांना लागू आहे.
  6. मासिक योगदान या मध्ये ₹55 ते ₹ 200 वयोमानानुसार.
  7. केंद्र सरकार कडून शेतकऱ्याच्या योगदानातून एवढे योगदान दिले जाते.
  8. शेतकऱ्याच्या मृत्यू नंतर त्याच्या योगदाना एवढे योगदान केले जाते.
  9. शेतकऱ्याच्या मृत्यू नंतर त्याच्या जोडी दाराला 50% पेन्शन मिळते.
  10. स्वच्चीक आणी योगदान वर आधारित ही योजना आहे.
  11. शेतकऱ्यांना आधार कार्ड द्वारे या योजनेची नोंदणी करता येते.
  12. या योजने मध्ये बाययोमेट्रिक प्रामाणिकरान प्रक्रिया आहे.
  13. ही योजना थेट शेतकऱ्याच्या बँक खात्या सोबत जोडलेली आहे.
  14. जमीन मालकीच्या आधारावर पात्रता ठरवली जाते.
  15. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन देखील केली जाते.
  16. योजना सोडल्यास जमा रक्कम व्याजासह परत दिली जाते.
  17. सरकारी पेन्शन योजना सोबत जोडले नसलेले शेतकरी देखील या योजने साठी पात्र आहे.
  18. ही योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना एक अत्यंत आदर्श योजना आहे.
  19. या योजने मुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना मदत झाली आहे.
  20. शेतकऱ्यांचे आर्थिक भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारचे योगदान.
  21. वृद्ध अवसतेत नियमित आर्थिक सहाय्याची हमी या योजनेत दिली आहे.
  22. जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष मोहीम रबवली जाते.
  23. शेतकऱ्यांना एक सुलभ पेन्शन प्रणाली.
  24. सरकार कडून या योजनेचे नियमित मॉनिटरिंग केले. जाते.
  25. ही योजना अधिक लोक प्रिय करण्यासाठी इतर योजना सोबत समन्व्य घातला आहे.

प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेची अर्ज प्रक्रिया :-

1 पात्रता तपासा :-

  1. अर्ज दर 18 ते 30 वयोगटातील असावा.
  2. अर्जदारकडे 2 हेक्टर किव्हा त्या पेक्षा कमी शेती जमीन असावी
  3. बँक खाते तपशील IFSC कोड सह खाते आधार कार्ड सह लिंक असलेले आवश्यक आहे.
  4. पुरावा म्हणून आधार कार्ड, वोटरं आयडी, किव्हा इतर आवश्यक कागदपत्रे असतील तरी चालेल.
  1. जवळच्या कॉमन सर्विस सेंटर ला भेट द्या. या अर्जसाठी कॉमन सर्विस centers सर्व जागी उपलब्ध आहेत.
  2. नोंदणी साठी आधार कार्ड, वय, बँक खाते तपशील, आणी जमिनीची माहिती द्या.बायोमेट्रिक प्रामाणिकरण केले जाईल.
  3. वयाच्या आधारावर मासिक योगदान रक्कम रुपये 55 ते रुपये 200 निश्चित करा.
  4. नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला शेतकरी मानधन कार्ड दिले जाते, ज्यावर तुम्ही खात्याची सर्व माहिती असेल.
  5. .ऑनलाईन नोंदणी साठी प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर www.pmkisan. gov . इंन वर क्लिक करा.
  6. अर्ज साठी आवश्यक तपशील भरा आणी बायोमेट्रिक प्रामाणिकरणासाठी कॉमन सर्विस सेंटर ला भेट द्या.
  7. तुम्हाला मासिक किव्हा वार्षिक स्वरुपात ठरलेली रक्कम भरावी लागेल.
  8. ही रक्कम तुमच्या बँक च्या थेट खात्यातून वजा देखील केली जाऊ शकते.
  9. ही प्रक्रिया सोपी, पारदर्शक आणी शेतकऱ्यांना सहज समजन्याजोगी आहे. योग्य माहिती भरा व कागदपत्रे सह नोंदणी केल्याबर योजना लाभ सुरु होतो.

नॅशनल पेन्शन योजनेच्या अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेचे फायदे:-

  1. वृद्ध अवस्थेत स्थर्य मिळते.
  2. दर महिन्याला ₹ 3,000 ची नियमित उत्पन्नाची हमी मिळते.
  3. सरकार कडून आर्थिक योगदान मिकते.
  4. मृत्यू नंतर जोडी दाराला पेन्शन ची सुविधा मिळते.
  5. लहान शेतकऱ्यांच्या जीवनमाणात सुधारणा
  6. आर्थिक समस्या मुळे होणारी मानसिक ताण तणाव कमी होते.
  7. सहज आणी सोपी नोंदणी प्रक्रिया आहे या योजने मध्ये.
  8. बायोमेट्रिक सुरक्षा प्रणाली आहे.
  9. शेतकऱ्यांच्या बँक खात्याशी थेट जोडणी
  10. जमा रक्कम व्याजा सह परत मिळण्याची तरतूद
  11. ग्रामीन भागातील शेतकऱ्यांना पेन्शन योजनाचा लाभ
  12. वृद्ध काळात मदतीसाठी कुटुंबावर अवलंबून राहावे लगत नाही.
  13. सामाजिक सुरक्षा सुनिचित होते.
  14. वृद्ध अवस्तेत गरजू साठी मदत होते.
  15. योजना लवचिक असल्याने लाभार्थी ला सोय.
  16. शेतकऱ्यांमध्ये भविष्याची आर्थिक योजना करण्याची सवय निर्माण होते.
  17. ज्यांना सरकारी पेन्शन योजना नाही त्यांना या योजनेचा खुओ फायदा झाला आहे.
  18. महिला शेतकऱ्यांना या योजनेचे मुळे खूप मोठी सुरक्षा मिळाली आहे.
  19. या योजने मध्ये नोंदणी साठी कोणताही मोठा खर्च नाही.
  20. तसेच केंद्र सरकार कडून देखील या योजनेची नियमित देखरेख केली जाते.
  21. योजने अंतर्गत शेतकऱ्यांना जागरूकता कार्यक्रम रबवले जातात.
  22. देशातील लाखो शेतकऱ्यांच्या आर्थिक साक्ष्मीकांरणात महत्वाचा टप्पा आहे.
  23. एकत्रित ही योजना म्हणजे वृद्ध काळासाठी वरदान ठरली आहे.

Table of Contents

प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेचे निष्कर्ष :- प्रधानमंत्री शेतकरी सम्मान योजना ही वृद्ध काळात शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्या साठी प्रभाबी उपक्रम आहे. विशेषतः लहान आणी सीमांत शेतकऱ्यांसाठी रबावलेल्या योजनेत 60 वर्षा नंतर दरमहा रुपये 3,000 पेन्शन ची सुविधा उपलब्ध आहे. ज्यामुळे त्यांना वृद्द अवस्तेत आर्थिक पाठबळ मिळते, सरकार कडून शेतकऱ्यांच्या योगदान एवढेच योगदान दिले जाते, जे त्यांचे आर्थिक ओझे हलके करते.ही योजना शेतकऱ्यांना एक सुरक्षित भविष्यासाठी पाऊल असून, ती लवचिक आणी सोप्या प्रक्रिया वर आधारित आहे. मृत्यू नंतर कुटुंबियांना आर्थिक सहाय्याची तरतूद असल्यामुळे ती शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी आधारस्तंभ ठरते. PRADHANMANTRI SHETKRI MANDHAN YOJNA च्या माध्यमातून शेतकऱ्यांना वृद्ध अवसतेत आर्थिक चिंता पासून मुक्तता मिळते आणी आत्मनिर्भर तेला चालना मिळते. ही योजना ग्रामीण भारताच्या सामाजिक व आर्थिक साक्ष्मीकांरणासाठी एक सकारात्मक टप्पा असून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासारही अत्यंत महत्वाची आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न :-

1. शेतकऱ्याच्या मृत्यू नंतर पेन्शन मिळते का ?

होय, जो कोणी लाभार्थी असेल त्याच्या मृत्यू नंतर त्याच्या जोडी दाराला 50% पेन्शन मिळते.

2. नोंदणी साठी कोणती कागदपत्रे लागतात ?

  1. आधार कार्ड.
  2. जमीन मालकीचे प्रमाणपत्र
  3. बँक खाते तपशील.

3. ही योजना कोणासाठी आहे ?

ही योजना दोन हेक्टर किंवा त्या पेक्षा कमी जमीन असलेल्या लहान व सीमांत शेतकऱ्यांना आहे, ज्यांचे वय 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान आहे.

4. या योजनेत किती पैसे भरावे लागतात ?

वयोमानानुसार रुपये 55 ते रुपये 200 पर्यंत मासिक योगदान भरावे लागतात.

5. या योजनेत काय लाभ मिळतो ?

60 वर्षा नंतर लाभार्थी ला दरमहा रुपये 3,000 पेन्शन मिळते.