PRADHANMANTRI UJJWALA YOJNA :–

PRADHANMANTRI UJJWALA YOJNA ( प्रधानमंत्री उज्वला योजना ) :-संपूर्ण माहिती
प्रधानमंत्री उज्वला योजना ही भारत सरकारने सुरुवात केलेली एक महत्वकांशी योजना आहे, जी गरिब कुटुंबान्ना स्वयंपाक साठी स्वच्छ आणी पर्यावरण पूरक (LPG गॅस ) उपलब्ध करून देण्या साठी तयार केली आहे. 1 मे 2016 रोजी उत्तर प्रदेश मधील बलिया जिल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात केली. या योजनेचा उद्देश देशातील ग्रामीण व शहरी भागातील कुटुंबांना प्रदूषण मुक्त स्वयंपाकसाठी गॅस जोडणी उपलब्ध करून देणे हा आहे.
योजनेची पार्श्वभूमी :- भारतासारख्या विकासानशील देशात ग्रामीण आणी गरीब कुटुंबामध्ये स्वयंपाक साठी लाकूड, कोळसा, आणी योवऱ्या यांसारखाया पारंपरिक इंधनाचा वापार होतो. यामुळे घरातील महिलांना स्वयंपाक करताना प्रदूषण मुळे होणाऱ्या श्वासाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच लाकूड गोळा करण्या साठी महिलांना आणी मुलींना खूप वेळ द्यावा लागतो., या पार्श्वभूमी वर उज्वला योजनेची सुरुवात झाली.
योजनेची उद्दिष्टे :- .
- स्वयंपाक साठी स्वच्छ इंधनाचा जास्तीत जास्त वापर वाढवणे. 2.
- महिलांना आणी त्यांच्या कुटुंबान्ना धुरा मुळे होणाऱ्या गंभीर आजार पासून वाचवून त्यांच्या आरोग्य चे रक्षण करणे.3.
- जंगलतोड कमी करून व पर्यवरणाचे रक्षण करून पर्यावरन संवर्धन करणे. 4.
- गॅस collection हे महिलांच्या नावावर दिल्या मुळे त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे. 5
- .ग्रामीण विकास करून ग्रामीण भागातील कुटुंबान्ना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे.
3. योजनेची वैशिष्ट्य :-
- प्रत्येक पात्र कुटुंबाला मोफत गॅस collection दिले जाते. 2.
- जर लाभार्थी ला चूल किव्हा सिलेंडर साठी भरणा करणे शक्य नसेल तर, त्यासाठी व्याज मुक्त कर्ज दिले जाते. तसेच या योजनाचे अंत्योदय योजने सह एकत्रिकरण झालं आहे, म्हणजे करीब कुटुंबा पर्यंत पोहोचण्यास साठी प्रधानमंत्री उज्वला योजना इतर योजना सोबत समन्व्य करते. 3.
- तसेच लाभार्थ्यांना LPG celender भरण्यासाठी सुबसिडी दिली जाते. 4.
- तसेच अनुसूचित जाती – जमाती, ग्रामीण गरीब, bpl कुटुंब, दिव्यांग , विधवा, आणी इतर आर्थिक दुर्बल गटाना प्राधान्य दिले जाते.
4.पात्रता :-
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे मध्ये लाभार्थी महिला असावी आणी तिचे वय 18 वर्षा पेक्षा अधिक असावे. कुटुंबाच्या नावावर आधी कोणतेही गॅस connection नसावे. संबंधित लाभार्थी BPL श्रेणी मध्ये यायला हवा. ( सामाजिक – आर्थिक जातीय जण गणना 2011 च्या आधारावर ). तसेच सर्व आवश्यक कागदपत्रे अर्ज दराकडे असावीत.
5. कागदपत्रांची आवश्यकता :-
- आधार कार्ड( पूर्ण फॅमिली च ) 2.
- ओळखपत्र ( मतदार ओळखपत्र किव्हा पॅन कार्ड 3.
- रहिवाशी पुरावा ( वीज, पाणी, बिल इत्यादी.) 4.
- BPL प्रमाणपत्र किव्हा SECC detabace प्रमाणपत्र. 5.
- बँक खाते क्रमांक आणी IFSC कोड.
6. अर्ज प्रक्रिया :-
- अर्जदारांनी जवळच्या LPG वित्रकाकडे जाऊन अर्ज भरावा.
- आवश्यक कागदपत्रे जमा करून ती वित्रकाकडे जमा करावी.
- लाभार्थ्याच्या नावाची तपासणी सरकारी डेटा बेस द्वारे होते.
- पात्र ठरल्यास, गॅस connection प्रदान केले जाते.
7. योजनेच्या अंबालाबजावणीचा टप्पा :-
- पाहिला टप्पा :- (2016-2019) = योजनेच्या सुरुवातीस 5 कोटी कुटुंबानां गॅस कनेकशन देण्याचं उद्दिष्ट ठरलं होते. मात्र या योजनेच्या प्रचंड यशामुळे 2019 पर्यत हे उद्दिष्ट 8 कोटी वर नेण्यात आले.
- दुसरा टप्पा 🙁 2021) = प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2.0 अंतर्गत अजून 1 कोटी गरीब कुटुंबान्ना गॅस collection देण्याची घोषणा करण्यात आली. या मध्ये स्थलांतरित कामगारांना कागदपत्रे मध्ये थोडी सवलत दिली आहे.
8.योजनेचा प्रभाव :-
- महिलांचे आरोग्य सुधारले, तसेच धुरामुळे होणाऱ्या आजरा मध्ये मोठी घट झाली.
- महिलांचा वेळ वाचतो. लाकूड गोळा करण्याससाठी महिलांना आता वेळ वाया घालवावा लागत नाही.
- शिक्षणात सुधारणा झाली, मुलींना लाकूड गोळा करण्याच्या जबाबदारी तुन मुक्तता मिळाल्या मुळे त्यांचे शिक्षण सुरु राहते.
- पर्यावरण संरक्षण – जंगलतोड कमी झाल्यामुळे पर्यावरण संवर्धन लाचालना मिळाली.
- रोजगार निर्मिती – योजनेच्या आमवालाबजाबणीसाठी विविध स्तरावर रोजगार निर्मिती झाली.
9. योजनेसाठी निर्माण झालेल्या अडचणी :-
- गॅस सेलेंडर परत भरण्याचा खर्च, कारण गरीब कुटुंबान्ना रेफेल्लिंग चा खर्च परवडत नाही.
- अनेक पात्र कुटुंबान्ना योजनेची माहितीच मिळाली नाही. म्हणून पाहिजे तेवढी जागृती झाली नाही.
- काही ठिकाणी लाभार्थ्यांची नावे चुकीची नोंदवली असल्यामुळे गॅस connection मिळाले नाही.
- ग्रामीण भागात वितरणाची समस्या असल्यामुळे गॅस सिलेंडरचे वितरण वेळेवर होत नाही.
10. योजना सुधारण्यासाठी उपाय :-
- गॅस सिलेंडर रेफीलिंग सुबसिडी चा विस्तार ग्रामीण भागात करणे.
- जागरूकता कार्यक्रम राबवून अधिक अधिक पात्र कुटुंबान्ना जोडणे.
- वितरण यंत्रणा मजबूत करून रेफेलिन्ग सुलभ करणे.
- अमलाबजावणीसाठी स्वातंत्र निरीक्षण यंत्रणा स्थापन करणे.
11. उज्ज्वला योजनेचा यशाचा आलेख :-
- 2023 पर्यंत 9 कोटी हुन अधिक गॅस collection वितरित झाले आहेत.
- ग्रामीण भागात महिलांचे जीवन सुधारण्यात मोठे योगदान झाले आहे.
- भारतात या योजनेमुळे LPG गॅस चा वापर वाढून तो 40% वरून 70% वर पोहोचल आहे.
12. जागतिक स्तरावर मान्यता :-
- उज्ज्वला योजनेला अंतराष्ट्रीय स्तरावर प्रशांशा मिळाली आहे. वर्ल्ड हेअल्थ ऑरगॅनिझाशन आणी युनाइटेड नेशन्स ने या योजनेचे महिलांच्या आरोग्यावर होणाऱ्या सकारात्मक परिणामासाठी कौतुक केले आहे.
13. योजना आणी पर्यावरण :-
- पारंपरिक इंधनाच्या तुलनेत LPG चा वापर केल्याने कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.
- जंगलतोड कमी झाल्यामुळे व इंधणासाठी लाकडाचा वापर कमी झाल्या मुळे जंगलाचे संरक्षण होण्यास खूप मोठी मदत झाली आहे.
14.ग्रामीण भागातील परिस्तिथी आणी योजनेची उपयुक्ता :-
- ग्रामीण भागातील बहुतेक कुटुंबे लाकूड, कोळसा, शेणाच्या गोवऱ्या आणी कधी कधी शेतीच्या कचऱ्याचा उपयोग स्वयंपाक साठी करतात. या मुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होतो, जो महिलांसाठी आणी लहान मुलांसाठी हानिकारण ठरतो. PRADHANMANTRI UJJWALA YOJNA मुळे स्वयंपाक करणे अधिक स्वच्छ झाले आहे आणी सोपे झाले आहे.
- महिलांच्या नावावर collection दिल्या मुळे त्यांना आर्थिक आणी सामाजिक निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.
- PRADHANMANTRI UJJWALA YOJNA मुळे श्व्सनच्या आजरा मध्ये खूप घट झाली आहे.
15. योजनेच अंतर्गत सबसिडी चे महत्व :-
- या योजनेतून वितरित केलेल्या गॅस c o l l e ct i o n वर सबसिडी दिली जाते. 14.2 किलो वजनाच्या सिलेंडर वरील खर्च कमी करण्यासाठी सबसिडी लाभार्थ्याच्या खात्यावर थेट transfer केली जाते.
- सबसिडी मुळे गरीब कुटुंबान्ना नियमित पणे सिलेंडर रिफील करणे सोपे होते.
- काही वेळा सरकारने मोफत रिफील आणी चूल देण्याची सुविधा दिलं आहे.
16.योजनेचे आर्थिक परिणाम,:-
- PRADHANMANTRI UJJWALA YOJNA मुळे गॅस उद्योगाला एक प्रचंड चालना मिळाली आहे.
- गॅस वितरण यंत्रणा मध्ये स्थानिक पातळीवर मोठया प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
- महिलांनी छोटूया व्यवसाय साठी वेळ आणी ऊर्जा वापरण्यास सुरुवात केली आहे.
17. योजनेशी संबंधित आकडेवारी :-
- 9.5 कोटिपेक्षा जास्त कुटुंबान्ना गॅस connection मिळाले आहे.
- भारतातील LPG गॅसचे घरगुती वापराचे प्रमाण 72% पर्यंत वाढले आहे.
- ग्रामीण भागात महिलांमध्ये श्वासन चे विकार 20-25% कमी झाले आहेत.
- कार्बन उत्सर्जन मध्ये मोठया प्रमाणात लक्षनीय घट झाल्या मुळे पर्यावरण चा फायदा झाल आहे.
18. योजनेचा आर्थिक, सामाजिक आणी पर्यावरणीय परिणाम :-
- आर्थिक परिणाम :- घरगुती अर्थव्यववस्तेत सुधारणा झाली. लाकूड किव्हा इतर इंधन वर होणारा खर्च कमी झाला.
- सामाजिक परिणाम :- महिलांचे आरोग्य सुधारले, मुलींच्या शिक्षणात सतत्यवं आले.
- पर्यावरणीय परिणाम :- जंगलतोड कमी झाली. प्रदूषण मध्ये घट झाली.
19. PRADHANMANTRI UJJWALA YOJNA 2.0 :- 2021 मध्ये योजना अजून सुधार करून PMUY 2.0 सुरु करण्यात आली.
- स्थलांतरित कामगारांसाठी ओळखपत्र आणी रहिवाशी कागदपत्रे वरील निर्बंध शिथिल केले गेले.
- लाभार्थ्यांना गॅ स सि लें ड र सोबत मो फ त चू ल देण्यात आली.
- टोल -फ्री हेल्पलाईन क्रमांकाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अडचणी सोडवल्या जात आहेत.
20. उज्ज्वला योजनेच्या भविष्यातील योजना :-
- गरीब कुटुंबासाठी सिलेंडर वरील दर आणखी कमी करणे.
- LPG वितरणासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर अधिक करणे.
- जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धतीचा समावेश करून योजने अंतर्गत अंबालाबजाबनीत सुधारणा करणे.
- गॅस रेफीलिंग खर्च कमी करण्या साठी नबीन technology चा वापर.
21. जागतिक पातळीवरील मान्यता :- उज्ज्वला योजनेला संयुक्त राष्ट् संघाने (UN) आणी जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO) मान्यता दिली आहे. गरीब व विकासनशील देशांमध्ये PRADHANMANTRI UJJWALA YOJNA ला एक आदर्श मानले जाते.
Table of Contents
22. निष्कर्ष :- PRADHANMANTRI UJJWALA YOJNA ही फक्त एक स र का री योजना नसून ती महिलांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवणारी एक चळवळ आहे. योजनेचा प्र भा व भारताच्या आर्थिक, सामाजिक, प्रगतीसाठी मोठा वाटा ठरलं आहे. या योजनेचे मध्ये अजून सुधारणा केल्या तर अजून कुटुंबान्ना फायदा मिळेल. आणी भारत देश स्वच्छ भारत या ध्येयच्या दिशेने अधिक सक्षम पणे वाटचाल करू शकेल.
PRADHANMANTRI UJJWALA YOJNA ही ग्रामीण भारतातील सामाजिक, आर्थिक आणी प र्या व र णी य सुधारणेचा एक आदर्श नमुना आहे. महिलांचे आरोग्य, सशक्तिकारण आणी जीवनमान उं चा व ण्या सा ठी ही योजना महत्वपूर्ण ठरली आहे. योजनेशी संबंधित समस्या दूर करून अधिकाधिक कुटुंबान्ना लाभ मिळवून देणे आवश्यक आहे. उज्ज्वला योजना भारताच्या स्वच्छ आणी प्रगत देशाच्या दिशेने घेऊन जाण्यात निश्चित मदत करेल.