PRADHANMANTRI VAN BANDHU YOJNA ( प्रधानमंत्री वन बंधू योजना )

PRADHANMANTRI VAN BANDHU YOJNA

प्रधानमंत्री वन बंधू योजना चा परिचय :-

PRADHANMANTRI VAN BANDHU YOJNA ही भारत सरकारने आदिवासी कल्याण साठी सुरु केलेली एक अत्यंत महत्वपूर्ण योजना आहे. या योजना चा उद्देश वन आणी आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाला गती देणे हा आहे. आदिवासी समाज हा देशाच्या विकास प्रक्रिया मध्ये मागे पडू नये, त्यांना शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे, तसेच त्यांच्या परंपरिक जीवन शैलीचा सनम्मान राखून आधुनिक सुविधा चा लाभ देणे हे या योजना चा मुख्य हेतू आहे. प्रधानमंत्री वन बंधू योजना मध्ये आदिवासी समाजातील शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शाळा, वसतिगृह, महाविद्यालय उभारण्यावर भर दिला जात आहे.

तसेच त्यांच्या परंपरिक जीवन शैलीचा सन्मान राखून आधुनिक सुविधा चा लाभ देणे हा या योजना चा उद्देश आहे. या योजना द्वारे वन क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, जल संधारण, जैविक शेती, बागायती प्रकल्प आणी लघु उद्योग च्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यावर भर दिला जातो. आदिवासी भागात पायाभूत सुविधा चा विकासासाठी होण्यासाठी रस्ते, वीज, पाणीपुरवठा, आणी दूर संचार यंत्रणा मजबूत करण्याचे प्रयत्न केले जातात. त्यामुले त्यांना हक्काचे संरक्षण मिळते आणी त्यांचा जीवन मान सुधारते सारकारच्या या योजनामुळे आदीवासी लोक मुख्य प्रवाहात येऊन देशाच्या प्रगती साठी हातभार लावू शकतात.

प्रधानमंत्री वन बंधू योजनाचे उद्देश :-

1. शिक्षणाचा विकास :-

  • या योजना आंतर्गत आदिवासी विध्यार्थी साठी शाळा, महाविद्यालय, वस्ती गृह उभारली जातात. शिक्षण साठी मोफत शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तक, गणवेश दिले जातात. डिजिटल शिक्षण ला प्रोत्साहन देण्या साठी स्मार्ट क्लास रूम आणी ई लर्निंग सुविधा दिली जाते. उच्च शिक्षण साठी विशेष अनुदान केंद्रे आणी मार्गदर्शन केंद्र ची स्थापना केली जाते.

2. आर्थिक विकास :-

  • आदिवासीना स्वयंरोजगार आणी लघु उद्योग साठी भांडवल आणी प्रशिक्षण पुरवले जाते. परंपरिक व्यबासायासाठी विशेष आर्थिक मदत आणी बाजारपेठ उपलब्ध करून दिले जाते. शेती, मत्स्य व्यवसाय आणी लघु उद्योग ला चालना दिली जाते.

3. कौशल्या विकास :-

  • आदिवासी युवक आणी युवतीन्ना विविध कौशल्य विकस प्रशिक्षण कार्यक्रम रबवले जातात. आधुनिक टेकनॉलॉजि वर आधारित प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योग क्षेत्रातील संधी दिल्या जातात.

4. महिला सशक्तिकरण :-

  • महिलांना आर्थिक स्ववलंबणासाठी स्वयं सहायता गट च्या माध्यमातून मदत केली जाते. परंपरिक कला हस्तकला आणी लघु उद्योगन्ना बाजारपेठ मिळावी म्हणून प्रयत्न केले जातात.

5. आदिवासी ग्राम विकासाच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा :-

  • रस्ते, दळणवळण, वीज, इंटरनेट, सुरक्षित पाणीपुरवठा इत्यादी सुविधा पुरवल्या जातात.
  • कृषी आणी पाशूपाकन या सारख्या व्यवसायाला चालना दिली जाते.
  • आदीवासी लोकांच्या परंपरिक सांस्कृति चा समतोल राखत त्यांचा विकास केला जातो.
  • ग्रामीण भागात मुलांसाठी डिजिटल शिक्षण आणी स्मार्ट कलासरूम सुरु करण्यात आले आहेत.
  • गावामध्ये आरोग्य केंद्रे, अंगणवाडी केंद्रे आणी प्राथमिक शाळा कलासरूम सुरु करण्यात आले आहे.
  • प्रत्येक गावाला निधी उपलब्ध करून देण्यात येतो.

6. आदिवासी संस्कृती आणी वारसा संवर्धन :-

  • आदिवासी समाजाच्या परंपरिक ज्ञानाचे संरक्षण आणी संवर्धन करण्यासाठी विशेष योजना अखल्या जात आहेत.
  • स्थानिक हस्तकला, परंपरिक कला, लोक संगीत ला जागतिक बाजारपेठ मिळवून दिली जाते.
  • आदिवासी पारंपरिक वैदकीय पद्धतीचे संरक्षण करण्यासाठी संशोधन केंद्र उभारली जात आहेत.
  • आदीवासी वारश्याचे संरक्षण करण्यासाठी संशोधन केंद्रे उभारली जात आहेत.
  • स्थानिक आदिवासी साहित्य आणी कथा सांगणाच्या परंपरेचे संवर्धन केले जाते.

7. विशेष दुर्बल आदिवासी समूह विकास कार्यक्रम :-

  • देशातील विशेष दुर्बल आदिवासी समुहाच्या जीवनमान सुधारण्यासाठी वेगल्या योजना रबावल्या जातात.
  • सुरक्षित घरे, आरोग्य सेवा, स्वछता सुविधा, शिक्षण, आणी पोषण, याबर भर दिला जातो.
  • प्रत्येक गटासाठी कुटुंबाला मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी विशेष निधी दिला जातो.
  • त्यांच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी विविध योजना रबावल्या जात आहेत.
  • शासकीय योजना विषयी जन जागृती साठी विशेष प्रचार मोहीम रबावली जाते.

आयुष्यमान भारत योजना च्या अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

Table of Contents

प्रधानमंत्री वन बंधू योजना चे निष्कर्ष :-ही योजना आदिवासी समाजाछाया एकात्मिक आणी दीर्घ कालीन विकास वर भर देणारी योजना आहे. शिक्षण, आरोग्य, आर्थिक सुधारणा, महिला सशकरीकरण, आणी पारंपरिक संस्कृती चे संवर्धन करण्यासाठी या योजना मधून मदत केली जाते. सरकारच्या या पुढाकार मुळे आदिवासी समाजाचे सामाजिक आणी आर्थिक स्थान अधिक बळकट होते आहे. प्रधानमंत्री वन बंधू कल्याण योजना ही भारत सरकारची एक महत्वकांशी योजना आहे

  • या योजमामुळे लाखो आदीवासी कुटुंबान्ना सुरक्षित घरे, चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा, मोफत शिक्षण, शिष्यवृत्ती पाणी पुरवठा मिळण्यासाठी संधी मिळात आहे. यात आदिवासी भागाचा जलद गतीने विकास केला जात आहे. योजनेचा परिणाम म्हणून आदीवासी समाजात जीवनमान सुधारत असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
  • स्थानिक संसाधन चा उपयोग करून त्यांना आत्मनिरभर बनवले जात आहे. शिक्षण आणी कौशल्य विकास द्वारे तरुणांना नोकरीं आणी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सरकारच्या या पुढाकार मुळे आदिवासी संस्कृती चे संवर्धन होते आहे. तसेच आधुनिक टेकनॉलॉजि च्या मदतीने त्यांचा विकास केला जात आहे. या मुळे आदिवासी समाजाचा दीर्घाकालीन विकास साधला जाऊन त्यांना आत्मनिर्भर आणी सशक्त बनवण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल उचलले गेले आहे.

प्रधानमंत्री वन बंधू योजना वर सतत विचारले जाणारे प्रश्न :-

1.प्रधानमंत्री वन बंधू कल्याण योजना काय आहे ?

  • ही भारत सरकार ची एक योजना आहे जी आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सुरु करण्यात आली आहे. यात शिक्षण, आरोग्य, रोजगार, आर्थिक सक्ष्मीकरण या वर भर दिला जातो.

2. या योजना ची प्रमुख उद्देश काय आहेत ?

  • ही योजना शिक्षण, आरोग्य सेवा, कौशल्य विकास, आर्थिक मदत, आणी आदिवासी संस्कृती संवर्धन करणे हे काही प्रमुख उद्देश आहेत या योजना सुरु करण्याचे.

3.या योजना चे लाभार्थी कोण आहेत ?

  • भारतातील सर्व अनुसूचित जमाती चे लोक, आणी दुर्बल आदिबासी जाती या योजना चे मुख्य लाभार्थी आहेत.

4. या योजना अंतर्गत कोणते आर्थिक सहाय्य दिले जाते?

  • शिक्षण साठी शिष्यवृत्ती, कौशक्य विकास कार्यक्रम, अनुदान आणी आर्थिक मदतीच्या विविध योजना इत्यादी साहाय्य दिले जाते.

5. शिष्यवृत्ती कोणत्या कोणत्या प्रकारच्या उपलब्ध आहेत ?

  • यात प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती जी 9 वि आणि 10 वी च्या विद्यार्थी साठी उपलब्ध आहे.
  • पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती जी 10 वी आणी त्या पुढील शिक्षण साठी उपलब्ध आहे.
  • आणी व्यावसायिक अभ्यास क्रम साठी ची शिष्यवृत्ती.

6. या योजना मध्ये आदिवासी भागामध्ये कोणत्या सुविधा दिल्या जातात ?

  • मोफत आरोग्य तपासणी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, रुग्णालये, माता बाळ संगोपन योजना, पोषण आहार, स्वछतेच्या सुविधा , आणी आरोग्य विमा योजना पुरवल्या जातात.

7.विशेष दुर्बल गट साठी कोणते उपक्रम आहेत ?

  • ह्या समुदाय साठी पिण्याचे पाणी, सुरक्षित घरे, आरोग्य, शिक्षण, रोजगाराच्या संधी निर्माण करणे या साठी विशेष प्रकल्प हाती घेतले जात आहेत.

8. ही योजना कोणत्या मंत्रालय अंतर्गत चालवली जाते ?

  • ही योजना भारत सरकार च्या आदिवासी कार्य मंत्रालय अंतर्गत चालवली जाते.

9. ही योजना कुठे आणी कशी लागू केली जाते ?

  • ही योजना संपूर्ण भारतातील आदिवासी बहुल भागामध्ये लागू केली जाते. ग्राम स्थरावर ही योजना स्थानिक प्रशासन आणी N G O मार्फत यांच्या सहकार्याने ही योजना रबावली जाते.

10. या योजना साठी अर्ज कसा करावा ?

  • या योजना साठी लाभार्थी ला स्थानिक प्रशासन कार्यालय , सरकारी वेबसाईट, किव्हा संबंधित राज्य सरकारच्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करता येतो.