
PRADHANMANTRI VAYA VANDANA YOJNA
PRADHANMANTRI VAYA VANDANA YOJNA परिचय :-
PRADHANMANTRI VAYA VANDANA YOJANA ही भारत सरकारने वृद्ध नागरिकांना सुरु केलेली एक सामाजिक सुरक्षा योजना आहे. ज्याचा मुख्य उद्देश 60 वर्षा वरिल वृद्ध नागरिकांना नियमित पेन्शन देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या स्थिर आणी स्ववलंबी बनवणे हा आहे. ही योजना 2017 मध्ये सुरु केली आहे. सध्या ही योजना नवीन गुंतवणूकदा्रांसाठी बंद आहे. या मध्ये वृद्ध व्यक्ती रक्कम मासिक, त्र्यमासिक, सहामायी, किव्हा वार्षिक पेन्शन मिळवू शकतात. या योजनेची अंबालाबजावणी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ( LIC ) द्वारे केली जाते.
यामध्ये गुंतवणूक दाराला 10 वर्ष साठी कमाल 15 लाख रुपये गुंतवावी लागते आणी आणी या रकमेवर मिळणारे व्याज पेन्शन स्वारूपात मिळते. या योजनेची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सरकारी हमी, कर सावलात, या अर्ज प्रक्रियेतील साधेपणा यामुळे वृद्ध नागरिकांना या योजनेत सहज पणे समाविष्ट होता येते. प्रधानमंत्री वय वंदना योजना ही वृद्धांना सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकार ह्या तत्वावर आधारित आहे. अशा प्रकारे ही योजना केवळ आर्थिक साहाय्य करत नाही तर सामाजिक मदत देखील करते. ज्यामध्ये सरकार आणी LIC एकत्रित पणे वृद्धाच्या कल्याणसाठी कार्यरत आहेत.
प्रधानमंत्री वय वंदना योजनेची उद्दिष्टे
1. निवृत्त नागरिकांना स्थिर उत्पन्नाचा आधार :-
- या योजना अंतर्गत वृद्ध नागरिकांना दरमहा किव्हा वार्षिक निश्चित पेन्शन मिळते. या मुळे वृद्ध नागरिकांना आर्थिक सुरक्षा मिळते. मुदत पूर्ण झाल्या नंतर ठराविक रक्कम दिली जाते. त्यामुले ही योजना निवृत्ती नंतर स्थिर निश्चित उत्पन्नाची हमी देते.
2. LIC मार्फत व्यवस्थापन :-
- ह्या योजनेचे व्यवस्थापन लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन कडे आ हे. LIC मार्फत सुरक्षित ही योजना चालवली जाते. आणी गुंतवणूकदरांना सुरक्षित सेवा दिली जाते. ही योजना LIC च्या सर्व शाखामध्ये उपलब्ध आहे.
3.फक्त भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध :-
- ही योजना केवळ भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध आहे. अनिवासी भारतीय या योजनेसाठी पत्र नाहीत. भारतात राहणाऱ्या आणी 60 वर्ष वरील लोकांनाच या योजनेचा लाभ घेता येतो.
4. एकदा प्रवेश घेतल्यावर योजना बदलता येत नाही :-
- या योजनेत एकदा प्रवेश घेतल्यावर परत त्यात प र त बदल करता ये त नाही. गुंतवणूकदराने एकदा निवडलेला, पेन्शन चा प्रकर, कालावधी, व्याजदर तेवढ्याच कालावधी साठी ला गू राहतो. त्यामुळे निर्णय घेतला काळजी पूर्वक घ्यावा लागतो.
5. वारसाला लाभ मिळण्याची सुविधा :-
- या योजनेत मूळ रक्कम पूर्ण झाल्या नंतर मूळ रक्कम गुंतवणूक दाराला परत मिळते. परंतु गुंतवणूक दाराचा मृत्यू झाल्यास त्याचा वारस योजनेतील संपूर्ण गुंतवणूक रक्कम मिळवू शकतो. त्यामुळे कुटुंबियांसाठी आर्थिक मदतीचा आधार मिळतो.
6. करसवलत साठी पात्र नाही :-
- ही योजना कर वजावट म्हणजे income tax deduction साठी पत्र ना ही. गुंतवणूकवर आणी मिळणाऱ्या पेन्शन वर कर लागू होतो. पण हा कर गुंतवणूकदाराच्या उत्पन्न वर अवलंबून असतो.
7.कर्ज सुविधा उपलब्ध :-
- या योजनेच्या काळा दरम्यान गुंतवणूक च्या 75% पर्यंत कर्ज घेता येते. क र्ज सुविधा अर्ज दाराला अरे केल्या नंतर lic कडून दिली जते. कर्ज चा व्याजदर ठराविक काळा नं त र सरकार कडून ठरवलं जातो.
8. निवृत्त व्यक्तींना नियमित पेन्शन मिळण्याची संधी :-
- या योजनेत लाभार्थी पैसे गुंतवून मासिक, सहमई, किव्हा वार्षिक पेन्शन घेऊ शकतात. त्यामुळे आर्थिक सल्लागारांची मदत न घेता निवृत्ती व्यक्तींना सहजपने उत्पन्नाचा मार्ग मिळतो. पेन्शन ची रक्कम गुंतवणूक वर अवलंबून असते. जी ठराविक नियमांनुसार निश्चित केली जते.
9. मुदत पुर्व पैसे काढण्याची मुभा :-
- या योजनेत फक्त काही विशिष्ट परिस्थिती मधेच पैसे काढब्याची मुभा मिळते. जर गुंतवणूक दार किव्हा त्याची पत्नी कोणत्याही गंभीर आजाराने ट्रस्त असेल तरच 98% रक्कम काढता येते.
10. गुंतवणूक हमी पारतावा :-
- ही योजना भारत सरकारच्या हमी वर आधारित असल्यामुळे निश्चित असा परतावा मिळतो. सरकार दर वर्ष व्याज दर ठरवते, आणी हा व्याज दर निश्चित कालावधी साठी कायम ठेवला जातो. यामुळे नागरिकांना दीर्घाकालीन आर्थिक मदत मिळते.
प्रधानमंत्री वय वंदना योजनेचे फायदे :-
- निवृत्ती नंतर निवृत लोकांना खूप अडचणी येतात आणी ही योजना निवृत्ती नंतर निश्चित मासिक वेतन देत असल्यामुळे 60 वर्षावरील लोकांचे जीवन सुखी झाले आहे.
- ही योजना भारत सरकार आणी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत चालवली जाते. म्हणून ही योजना पुर्ण सुरक्षित आहे.
- या योजनेवर उच्च व्याज दिले जाते जे कि fd पेक्षा ही जास्त आहे.
- या योजनेचा कालावधी 10 वर्षाचा असून टाइम पूर्ण झाल्या नंतर ह्याची रक्कम दिली जाते.
- जरी समाजा गुंतवणूक दार वारला तरी त्याची संपूर्ण रक्कम त्याच्या वारसाला दिली जाते. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना देखील मदत होते.
- ही योजना lic मार्फत केली जाते, म्हणून या योजनेची प्रक्रिया देखील एकदम साधी आणी सोपी आहे.
- ही योजना निवृत्ती व्यक्तींना स्थिर आणी सुरक्षित उत्पन्नाचा पर्याय आहे.
समग्र शिक्षा अभियानाच्या अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.
Table of Contents
प्रधानमंत्री वय वंदना योजनेचे निष्कर्ष :- ही योजना निवृत्त नगरींकांसाठी स्थिर सुरक्षित, आर्थिक परतावा देणारी योजना आहे. यात 60 वर्षावरील व्यक्तींना निश्चित मासिक पेन्शन मिळते जे त्यांच्या दैनंदिन खर्च साठी उपयुक्त आहे. ही योजना सरकारच्या हमीवर असल्याने जोखीम मुक्त आहे. बाजारातील चाढ उतरच यात काही परिणाम होते नाही.निवृत्त नागरिक, मासिक, सहा महिन्याला किव्हा वार्षिक पेन्शन घेऊ शकतात. आणी 10 वर्ष झाली कि त्यांक्सही मूळ रक्कम त्यांना परत मिळते . या योजनेच्या माध्यमातून निवृत्त नागरिकांना निश्चित उत्पन्नाचा आधार मिळतो. ज्यामुलेत्यांच्या जीवनशैलीत आर्थिक स्थर्य राहते. कर्ज सुबीधा, मुदत पूर्व पैसे काढण्याची मुभा, वारसाला मिळणारा लाभ या मुळे ही योजना अजून फायदेशीर ठरते.
प्रधानमंत्री वय वंदना योजना संदर्भात सतत विचारले जाणारे प्रश्न :-
1. या योजनेचे पैसे सुरक्षित आहेत का ?
- होय, ही योजना भारत सरकारच्या हमी वर आधारित असल्याने या योजनेचे पैसे पूर्ण पणे सुरक्षित आहेत.
2. प्रधानमंत्री वय वंदना योजना काय आहे ?
- प्रधानमंत्री वय वंदना योजना ही भारत सरकारच्या हमी वर चालणारी निवृत्त नागरिकांना नियमित्त पेन्शन मिळवून देण्यासाठी सुरु केलेली एक योजना आहे. जी भारतीय जीवन विमा महामंडळ मार्फत चालवली जाते.
3. या योजनेत कोण कोण सहभागी होऊ शकते ?
- 60 वर्ष किव्हा त्याहून अधिक वय असलेले भारतीय नागरिक या योजनेमध्ये समाविष्ट होऊ शकतात. अनिवासी भारतीयांना या योजना मध्ये समाविष्ट होता येत नाही.
4. या योजनेत किमान आणी जास्तीत जास्त किती गुंतवणूक करता येते ?
- किमान गुंतवणूक – 1, 56,658
- कमाल गुंतवणूक – 15 लाख रुपये.
5. या योजनेत पेन्शन मिळवण्याचे पर्याय कोणते कोणते आहेत?
- या योजनेत मासिक, सहामायी, आणी वार्षिक हे पेन्शन मिळवण्याचे पर्याय आहेत.
6. पेन्शन धारकांचा मृत्यू झाल्यास काय होते ?
- या योजनेत पेन्शन धारकांचा मृत्यू झाल्यास, पुर्ण रक्कम त्याच्या वारसदारा दिली जाते.
7. या योजनेत मुदतपूर्व पैसे काढता येतात का ?
- होय, जर गुंतवणूकदार किव्हा त्याच्या जोडीदाराला कोणताही गंभीर आजार असेल तर 98% पैसे काढता येतात.
8. ही योजना किती काळासाठी असते ?
- ही योजना 10 वर्षा साठी असते.