RASHTRIYA GOKUL MISSION ( राष्ट्रीय गोकुळ मिशन 2.0 )

RASHTRIYA GOKUL MISSION

राष्ट्रीय गोकुळ मिशन चा परिचय :-

RASHTRIYA GOKUL MISSION ही भारताच्या पशु संवर्धन आणी दुग्ध व्यबासाय विभाग द्वारे सुरु केलेली एक महत्वाची योजना आहे. या योजना चा मुख्य उद्देश गोवंश च्या सुधारणा आणी संवर्धन करणे, दुग्धपालन वाढवणे, तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश असून, त्याचे बहुतांशी उत्पादन देशी गायीनवर अवलंबून आहे. मात्र कमी उत्पादकता असल्यामुळे देशी गायीच्या सवर्धन मध्ये अडथळे येत होते. या मुळेच राष्ट्रीय गोकुळ योजना सुरु करण्यात आली. या योजना अंतर्गत भारतात गोकुळ ग्राम ची स्थापना केली जाते.

जिथे देशी गायीचे व्यवस्थापन, सुधारित प्रजानन, आणी उत्तम चऱ्याच्या व्यवस्थापन वर भर दिला जातो. या शिवाय संकरीत आणी देशी गायीच्या पैदाशिस चालना देण्यासाठी कृत्रिम रेतन आणी भ्रूण प्रत्यरोपण टेकनॉलॉजि चा वापर केला जातो.देशी गोवंश जतन साठी, गायीच्या आधार क्रमांक सारखी असलेली ई गोपाळ अँप ची निर्मिती करण्यात आली आहे. ज्यामुले गायीच्या आरोग्यचची आणी उत्पादन ची नोंद ठेवता येते देशी गोवंश सुधारण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.

तसेच आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकार विविध राज्य सरकारला वित्त पुरवठा करत आहे. देशातील नामशेष होण्याच्या मार्गांवर असणाऱ्या गयी जसे कि गीर, साहिवलं, रेड सिंदी, देवणी, थापारकर, इत्यादी गायी ना संवर्धन करण्यासाठी विविध कार्यक्रम रबावले जात आहेत. परिणामी ही योजना केवल दुग्ध पालन सुधारण्यासाठी नव्हे तर, शाश्वत शेती, आणी ग्रामीण अर्थाव्यवस्था बळकट करण्यासाठी एक महत्वाचे पाऊल आहे. राष्ट्रीय गोकुळ योजना ही पशुधन संवर्धन आणी दुग्ध व्यवसाय क्षेत्रात एक क्रांतिकारी पाऊल ठरली आहे.

राष्ट्रीय गोकुळ मिशन ची उद्दिष्टे :-

1. देशी गोवंश चे संवर्धन आणी सुधारणा :-

  • राष्ट्रीय गोकुळ योजनेचा मुख्य उद्देश देशी गोवंश च्या सुधारित प्रजनान साठी आधुनिक टेकनॉलॉजि चा वापर करून त्यांच्या संख्येत आणी गुणवत्तेत वाढ करणे हा आहे. भारतातील पारंपरिक गायीच्या, जसे कि गीर, साहिवलं इत्यादी चे संवर्धन आणी संगोपन करणे महत्वाचे आहे. परंपईक गोवंश चे अनिवांशिक गुणधर्म संरक्षित करणे आणी सुधारित प्रकारचा प्रसार करणे आवश्यक आहे.

2. दुग्ध उत्पादन वाढवणे :-

  • भारत हा जगातील सर्वात मोठा दुग्ध उत्पादक देश आहे. पण अनेक देशी गायीच्या कमी उत्पादक शामतेमुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते नाही. राष्ट्रीय गोकुळ च्या माध्यमातून गायीच्या उत्पादक्तेत वाढ करून देशाच्या दुधाच्या गरजा पूर्ण करणे हा एक महत्वाचा उद्देश आहे. गायीच्या योग्य आहारावर भर देऊन त्यांच्या आरोग्यात सुधारणा घडवून आणणे आवश्यक आहे.

3. देशी गोवंश च्या दुर्मिळ जातांचे जतन :-

  • भारतातील काही पारंपरिक गायी नामशेष होण्याच्या मार्गांवर आहेत. या मध्ये लाल कंधारी, कृष्णा वेळी, पंढरपूरी, नागोरी आणी अन्या काही जातींचा समावेश आहे. या योजमा मुळे या जातींना पुनरुजजीवित करण्यासाठी आणी त्यांच्या संवर्धन साठी राज्य राज्यात गो संवर्धन संशोधन आणी संगोपन केले जात आहे.

4. आधुनिक प्रजानन टेकनॉलॉजि चा वापार :-

  • गायीच्या उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी ही योजना आधुनिक जैव टेकनॉलॉजि चा वापर करते. कृतिम रेतन आणी भ्रूण प्रत्यरोपण या टेकनॉलॉजि द्वारे उच्च उत्पन्नशाम गायीचे संगोपन करण्यात येते. या साठी देशात विविध प्रयोग शाळा आणी प्रजानन केंद्रे स्थापन केली जात आहेत.

5. पशुपालकांचे उत्पन्न वाढवणे :-

  • गायीच्या उत्पादन क्षमतेत सुधारणा करून अधिक दूध निर्मिती करणे हे या योजनाचे प्राथमिक उद्देश आहे. उच्च उत्पन्न देणाऱ्या गाईच्या साहाय्याने दुग्ध पालन व्यवसाय वाढवून शेतकऱ्यांना अधुक नफा मिळावा या साठी सरकार विविध प्रोत्साहन पर योजना रबावते.

6. ग्रामीण भागात रोजगार वाढवणे :-

  • पशुपालन हा ग्रामीण भागात एक महत्वाचा रोजगार आहे. जास्त दूध देणाऱ्या गायी आणी दुग्ध प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून नव्या संधी निर्माण करणे. हे या योजना चे एक प्रमुख उद्देश आहे.

7. दुग्ध प्रक्रिया उद्योगन्ना चालना देणे :-

  • दूध व दुग्ध जाण्या पदार्थाचे मूल्य वर्धन करण्यासाठी आधुनिक प्रक्रिया उद्योग सुरु करणे आवश्यक आहे. दूध साठावणूक आणी वितरण व्यवस्था मध्ये सुधारणा करणे हा या योजना चा महत्वाचा भाग आहे.

8. गोमूत्र आणी गोबर आधारित उत्पादनन्ना प्रोत्साहन :-

  • गोमूत्र आणी गोबर पासून जैविक खाते, औषधें तसेच अन्या पर्यावरान पूरक उत्पादनच्या निर्मिती ला चालना देणे हे या योजनेच्या प्रमुख उद्दिष्टे पैकी एक उद्देश आहे. जैविक शेती साठी या उत्पादनांचा वापर वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

9. भारतातील दुग्ध व्यवसाय जागतिक स्तरावर नेणे :-

  • भारतातील गोवंश आणी दुग्ध पालन आंतरराष्ट्रीय पातळी वर पोहोचून देशाच्या अर्थाव्यवस्थाला चालना देणे हे या योजना चे अंतिम उद्दिष्टे आहे.

मेक इन इंडिया योजनेच्या अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

Table of Contents

राष्ट्रीय गोकुळ मिशण चे निष्कर्ष :-या योजना द्वारे आधुनिक रेतन तंत्र चा वापार करून जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी ण पासून जास्तीत जा स्त उत्पादन घेत्याचा प्रयत्न केला जा त आ हे. हे तंत्र वापरून उच्च उत्पादक देशी गायीचे संरक्षण केले जाते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आ णी ग्रामीण भागातील प शु पालकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी ही योजना अत्यंत महत्वपूर्ण आ हे. गायीच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी औषधें, लसीकरण इत्यादी चे सुविधा पुतवली जाते. गोबर वर आधारिक उत्पादनन्ना चालना दे ऊ न पर्यावरण पूरक शेती साठी याचा उपयोग करण्यावर भ र दिला जा तो आहे.

  • ई – गोपाळ अँप च्या माध्यमातून गायीच्या उत्पादन, आरोग्य, ची नोंदणी आणी ट्रॅकिंग केली जाते. जैव विविधतेचे संरक्षण करून परंपरिक गोवंश चे जतन करण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण आहे. संपूर्ण दुग्ध व्यबासाय क्षेत्राला आधुनिक बनवून भारतीय दुग्ध उत्पादन क्षेत्राला जागतिक स्तरापर्यंत नेणे हे या योजना चे उद्दिष्टे आहे.

राष्ट्रीय गोकुळ मिशन व र सतत विचारले जाणारे काही प्रश्न खालील प्रमाणे आहेत :-

1. या योजना मध्ये गायीच्या प्रजानन साठी कोणते तंत्र वापरले जाते ?

  • कृत्रिम रेतन, भ्रूण प्रत्यरोपण, आणी सुधारित प्राजनन केंद्रे यांचा वापर केला जातो.

2. देशी गोवंश संवर्धन साठी कोण कोणत्या उपाय योजना केल्या जातात ?

  • गायीची अनिवांशिक गुणवंत्ता सुधारण्यासाठी विशेष केंद्रे स्थापन केली जातात. तसेच त्यांना पोषक आहार, वैदकीय केंद्रे इत्यादी सेवा दिल्या गेल्या आहेत .

3. राष्ट्रीय गोकुळ योजना म्हणजे काय ?

  • ही भारत सरकारने सुरु केलेली एक योजना आहे जी देशी गोवंश च्या संवर्धन आणी दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी कार्यायरत आहे.

4. या योजना मध्ये कोणत्या प्र का र च्या गायीच्या संवर्धन व र भर दिला जात आहे ?

  • गीर, साहिवलं, थापारकर, रेड सिंधी, देवणी, कंकरेज, कृष्णा वेंकी आणी अजून अशा भरपूर अनेक देशी गायीच्या संवर्धन वर भर दिला जात आहे.

5. दुग्ध उत्पादक सहकारी संस्था या योजना चा कसा फायदा घेऊ शकतात ?

  • सहकारी संस्था आणी दुग्ध उत्पादक संघटनान्ना आर्थिक सहाय्यक, प्रजानन सुधारणा आणी आधुनिक टेकनॉलॉजि उपलब्ध करून दिले जाते.

6. या योजना साठी किती योगदान दिले जाते ?

  • शेतकरी, सहकारी संस्था आणी पाशू पालकांनां केंद्र व राज्य सरकारी तर्फ विविध योजना साठी अनुदान दिले जाते. जे प्रकल्प च्या करार नुसार बदलते.