
SAMAGRA SHIKSHA ABHIYAN
SAMAGRA SHIKSHA ABHIYAN ( समग्र शिक्षा अभियान परिचय ) :-
SAMAGRA SHIKSHA ABHIYAN 2018 मध्ये सुरु केलेला एक उपक्रम आहे. जो शिक्षण क्षेत्रात सर्व समावेशक आणी समन्वय साधून सुधारना करण्याच्या दृष्टीने रबवला जातो.यामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण पासून ते माध्यमिक शिक्षण पर्यंत सर्व स्तरावरील गुणवंत्ता पूर्ण शिक्षण सुनिचित करण्यासाठी आणी सर्वांसाठी शिक्षण ची संधी उपलब्ध करण्यासाठी या योजनेची निर्मिती करण्यात आली. या अभियांनात मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करणे, शिक्षण सोडणाऱ्या मुलांचे प्रमाण कमी करणे, वंचित आणी दुर्बल घटकन्ना मुख्य प्रवाहात आणणे, शिक्षक ला प्रशिक्षण प्रदान करणे, डिजिटल शिक्षण व तांत्रिक शिक्षणाचा प्रसार करणे या सारख्या महत्वाच्या बाबींचा समावेश आहे.
समग्र शिक्षा अभियान ची उद्दिष्टे :-
1. गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रसार :-
- गुणवत्तापूर्ण शिक्षण हे प्रत्येक मुलाचा अधिकार आहे. या उद्दिष्ट खाली शाळांमधील शिक्षन ची गुणवंत्ता वाढवण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जातात. यात अभ्यास क्रम सुधारणा, शिक्षक प्रशिक्षण, इत्यादी चा समावेश आहे. शाळांमध्ये चांगली साधन सामग्री उपलब्ध करून देण्यावर भर दिला जातो. मुलांची ज्ञान कौशल्य वाढवण्यासाठी भार दिला जात आहे. यामुले देशातील मुलांना जगातील स्तरावर स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनवले जाते. आणी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाल्यामुलळे विद्यार्थी ची शाळा सोडण्यावाचे प्रमाण कमी होते आहे.
2. सर्वसमावेशक शिक्षण :-
- समाजातील प्रत्येक गटाला शिक्षण मिळाबे यासाठी हा उपक्रम महत्वाचा आहे. भटक्या जाती, जमाती, आदिवासी समाजातील मुलांसाठी शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेवर भार देण्यात यात आहे. त्यांना शाळा सोडून जाऊ नये म्हणून शिक्षवृत्ती, मोफत शैक्षणिक साहित्य, व सायकली दिल्या जातात.
3. मूलभूत शैक्षणिक साहित्य उपलब्ध करणे:-
- मुलांना शाळेत मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा या अ भि या ना चा उद्दिष्टे आहे. या. मध्ये शाळेची इमारत, स्वच्छ पाणी, विद्युत पुरवठा, ग्रंथालय, खेळाची साधने यांचा समावेश होते. या मुके मुलांना शाळेत येण्यास आणी राहण्यास प्रोत्साहन मिळते. ग्रामीण भा गा त शाळा उभारून ग्रामीण मुलांसाठी शैक्षणिक संधी उपलब्ध केली जाते.
4. शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे :-
- मुलांनी शाळा सोडून जाणे हे शिक्षण क्षे त्रा ती ल मोठी स म स्या आहे. म्हणून या योजने द्वारे मुलांना मोफत वस्तू उपलब्ध करून दिल्या जातात. या मध्ये मुलाच्या आवडनुसार व्यावसायिक शिक्षण देऊन रुची निर्माण केली जाते. तसेच पालकांमध्ये शिक्षणाचा विषयी आ वा ड निर्माण केली जाते. या मुळे दररोज शाळेत येऊ लागतात.
5. शिक्षकांचे प्रशिक्षण व गुणवत्ता सुधारणा :-
- शिक्षक हे शिक्षण व्यवसतेचा घाभा आहेत. त्यांना आ धुनिक शिक्षण दिले जाते. या सरही विविध कार्य शाळा, ऑनलाईन कोर्स रबावले जातात. विद्यार्थी सोबत प्रभाबी संवाद साधण्यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. आणी हे शिक्षक या योजनेत मोठी भूमिका पार पडतात.
6. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन :-
- मुलींच्या शिक्षण ला प्रोत्साहन देण्या साठी हा उपक्रम अ त्यं त महत्वाच आहे. यात बालिका शिष्यवृत्ती, मोफत सायकल, पुस्तके, शाळेतील मूलभूत साहित्य देऊन मुलींना शिक्षण साठी प्रोत्साहन दिले जाते. त्यांच्या उपस्थिती वर लक्ष ठेवण्यासाठी विशेष उपक्रम र ब व ले जातात. बालविवाह रोखण्यासाठी मुलींच्या शिक्षण चे महत्व पटवून दिले जाते. या मुळे मुलींच्या शिक्षण चा दर वाढतो.
7. व्यावसायिक शिक्षण चा समावेश :-
- विध्यार्थ्यांना भविष्यातील रोजगार साठी सक्षम ब नव ण्य सा ठी व्यावसायिक शिक्षणाचा समावेश केला जातो. त्यांच्या अवढी प्रमाणे त्यांना कौशल्य शिकवले जातात. आणी या त्यांच्या कौशक्य मुळे त्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतात.
8. ग्रामीण आणी दुर्गम भागात शिक्षणचा प्रसार :-
- या योजने मध्ये ग्रामीण आणी दुर्गम भागातील मुलांना विशेष लक्ष दिले जाते. या साठी शाळा सुरु करने, मोबाईल स्कूल बस सुविधा आणी इंटरनेट च्या माध्यमातून शिक्षण पोहोचवले जाते.
9. बालविकासाला प्रोत्साहन :-
- यात पूर्व प्राथमिक शिक्षणाला भर देऊन लहान मुलांच्या शारीरिक, मानसिक ना ही भावनिक विकासाला प्रोत्साहन दिले जाते. अंगणवाडी केंद्र आणी प्राथमिक शाळांमध्ये पोषण आहार योजना राबवून मुलांचे पोषण सुनिचित केले जाते. लहान वयातच शिक्षण ची गोडी नि र्मा ण करण्यासाठी शा ळे त क्रीडा स्पर्धा भरवल्या जातात.
10. शिषवृत्ती आणी आर्थिक मदत :-
- वंचित आणी गरजू विध्यार्थी साठी शिष्यवृत्ती योजना लागू केल्या जातात. आर्थिक अडचणीमुमें शिक्षण ण सोडवण्यासाठी आर्थिक सहाय्यक दिले जाते.
11. शिक्षकांसाठी कोणते उपक्रम रबावले जातात ?
- या मध्ये शिक्षकांना विध्यार्थी सोबत संवाद साधण्याचे प्रशिक्षण दिले जाते डिजिटल साधनाचा वापार शिकवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाते.
प्रधानमंत्री सौभाग्य योजनेच्या अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.
Table of Contents
समग्र शिक्षा अभियानाचे निष्कर्ष :- या अभियानाने भारतातील शिक्षण क्षेत्रात एक मोठा बदल घडवून आणला आहे. या योजनेमुळे मूलभूत शिक्षण पासून ते माध्यमिक शिक्षण पर्यंत चा स्तर सुधारण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. मुलांना योग्य शिक्षण देणे, मुलींच्या शिक्षण ला प्रोत्साहन देणे, शिक्षक प्रशिक्षण इत्यादी उद्दिष्ट मुळे शिक्षण सर्वा पर्यंत पोहोचवले गेले आहे. या योजमेमे विशेषतः ग्रामीण, दुर्गम भाग आणी वंचित लोकांमध्ये शिक्षण ला पोहोछावले आहे. मुलांच्या गुणवंत्ता सुधारण्या सोबतच ड्रॉप आऊट दर कमी करण्यासाठी आणी समाजात मोठा हातभार आहे. व्यावसायिक कौशल्यांचा समावेश झाल्यामुले विद्यार्थी ला जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनवले जात आहे.
- एकूणच राष्ट्रीय शिक्षण मिशन ने शिक्षण क्षेत्राततील अनेक अडचणी दूर केल्या असून, सामाजिक, आर्थिक आणी सांस्कृतिक प्रगतीसाठी मोठा पाय तयार केला जात आहे. या उपक्रम मुळे शिक्षण सार्वत्रिक होण्याच्या दिशेने भारताने मोठे पाऊल उचलके आहे. ज्यामुळे देशाच्या उज्ज्वल भविष्य साठी शिक्षत, सशक्त आणी आत्मनिर्भर पिढी तयार होईल.
समग्र शिक्षा अभियान वर सतत विचारले जाणारे प्रश्न.
1. समग्र शिक्षा अभियानाची सुरुवात कधी झाली ?
- समग्र शिक्षा अभियानाची सुरुवात 2018 मध्ये करा करन्यात आली. या मध्ये सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान आणी शिक्षक प्रशिक्षण योजना एकत्रित करण्यात आल्या.
2. या अभियानाचा सर्वाधिक फायदा कोणाला होतो ?
- गरजू, वंचित आर्थिक दृष्टीने दुर्बल, अपंग विद्यार्थी आणी मुलींना या योजनेचा सर्वाधिक फायदा होते.
3. ग्रामीण भागातील शाळांवर या योजनेचा काय परिणाम झाला आहे ?
- या योजना मुळे ग्रामीण भागातील शाळांची संख्या वाढली आहे. मुलभीत सुविधा वाढल्या आणी शिक्षण सोडणाऱ्या मुलांचे प्रमाण कमी करने या मध्ये या योजनेने महत्वाची भूमिका बजावलि आहे.
4. या योजना साठी निधी कसा पुरवला जातो ?
- या योजना साठी भारत सरकार आणी राज्य सरकार मिळवून निधी पुराबतात. केंद्र आणी राज्य सरकारांचा वाटा अनुक्रमे 60:40 सामान्य राज्य साठी आणी ईशान्य राज्य साठी 90:10 असा आहे.
5. शिक्षण सोडणाऱ्या मुलांचे प्रमाण कमी करण्यासाठी काय केले जाते ?
- मोफत शैक्षणिक साहित्य, शिक्षवृत्ती, आणी पोषण आहार योजना या सारख्या उपक्रम द्वारे शिक्षण सोडणाऱ्या मुलांचे प्रमाण कमी केले जाते.
6. समग्र शिक्षण मिशन म्हणजे काय ?
- हा एक राष्ट्रीय उपक्रम आहे. जो भारतातील शिक्षण क्षेत्रातील सुधारणा करण्याच्या उद्देश ने रबावला जातो. या मध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण पासून माध्यमिक शिक्षण पर्यंत सर्व स्तराचा समावेश आहे.
7. या अभियानाचा दीर्घाकालीन उद्देश काय आहे ?
- गुणवत्ता पूर्ण शिक्षणाची उपलब्धता, आणी समाजाच्या सर्व घटकंसाठी समान संधी निर्माण करणे हा योजनेचा दीर्घाकालीन उद्देश आहे.