SMART CITY YOJNA (स्मार्ट सिटी योजना 2015)

SMART CITY YOJNA

SMART CITY YOJNA चा परीचय :-

SMART CITY YOJNA ही भारत सरकारने 25 जून 2015 रोजी सुरु केलेली एक महत्वकांशी योजना आहे. ज्याचा उद्देश शहरी भागात पूर्ण विकास करून त्यांना आधुनिक, पर्यावण पूरक आणी टिकाऊ बनवणे हा आहे. या योजनेमध्ये पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान वर आधारीत सेवा, ऊर्जा बचत, आणी वाहतूक व्यवस्थापन वर भार दिला आहे. या योजने मध्ये 100 शहरे निवडली असून, प्रत्येक शहरा साठी विशेष असेल उद्देशीय वाहन स्थापन करून प्रकल्प रबावले जातो आहेत. स्मार्ट सिटी योजना शहरी जीवन सुधारण्या सोबतच आर्थिक बिकासाला चालना देत असून, भारताच्या शहरी करणाच्या जो उद्देश आहे त्यामध्ये महत्वपूर्ण रोल बजावत आहे.

स्मार्ट सिटी योजनेची उद्दिष्टे :-

  1. शहरात आधुनिक आणी टिकाऊ पायाभूत सुविधा ज्या जास्त काळासाठी राहतील अशा सुविधा उभारणे.
  2. information technology चा वापर करून जलद, पारदर्शक, आणी स्मार्ट सेवा मिळवून देणे.
  3. जे लोक शहरात राहतात त्यांचे जीवन अधिक सोपे, सुरक्षित व आनंद दायक बनवणे.
  4. शहरात नव्या तंत्रज्ञान व नवीन पद्धतीस प्रोत्साहन देणे.
  5. गरीब महिला, आणी वंचित घटकसाठी अधिक सुबीधा पुरवणे.
  6. उद्योग व्यापार आणी स्टार्टप्स यांना प्रोत्साहन देऊन शहराना आर्थिक दृष्टीने स्वावलंबी बनवणे.
  7. शहरात फास्ट आपत्ती व्यवस्थापन व जलद प्रतिसाद देऊ शकेल अशी सिस्टिम तयार करणे
  8. सौर ऊर्जा, वारा ऊर्जा, या यासारख्या पर्याय चा वापर करणे.
  9. राहण्यासाठी अधिक चांगले आणी सुरक्षित असतील असेल परिसर विकसित करणे.
  10. तसेच शहरात अधिक जबाबदार आणी पारदर्शक प्रशासन असेल हे पाहणे. कारण प्रशासन जर नीट नसेल तर पूर्ण सिस्टिम वर परिणाम होईल.
  11. सिटी चा विकास करण्या सोबतच सामाजिक आहे सांस्कृतिक कार्यक्रम साठी जागा उपलब्ध असतील हे ही पाहणे.
  12. हवेची गुणवंत्ता सुधारण्यासाठी monitoring आणी हवेची गुणवत्ता सुधारेल अशी सिस्टिम बनवणे, जेणे करून प्रदूषण कमी होण्यासाठी खूप मदत होईल.
  13. शिक्षण क्षेत्रात विकास करून डिजिटल शिक्षण पद्धतीन्ना चालना देणे.
  14. आधुनिक आरोग्य सेवा आणी technology वर आधारित सुविधा पुरवणे.
  15. ज्या मुळे ऊर्जा बचत होईल असे स्मार्ट आणी प्रभावी स्मार्ट lights बसवणे.
  16. शासवत विकास करून सेंद्रिय तत्वावर आधारित दीर्घाकाल चालेल असा विकास निर्माण करणे.
  17. शहरी आणी ग्रामीण भागातील तफावत कमी करून जे गावा कडील शहराकडे स्थळनंतर होते आहे ते रोखणे. कारण स्थलांतर जर जास्त वाढले तर शहरी भागावर त्याचा अतिरिक्त ताण पडून स्मार्ट सिटी चे लक्ष पूर्ण करण्यात अडचणी येऊ शकतात.
  18. वाढत असलेली लोकसंख्या हतालुण शहरी लोकसंख्येशी संबंधित ज्या समस्या आहेत त्या सोडवणे. कारण लोकसंख्या अशीच वाढत गेली तर संसाधने लिमिटेड राहतात आणी उपयोग करणारे जास्त होतात.
  19. शहरी लोकांना डिजिटल payment, ई गव्हर्नन्स आणी मोबाईल अँप्स द्वारे सेवा उपलब्ध करणे.
  20. शिक्षण, आरोग्य, करमणूक, सार्वजनिक सेवा ह्यांना एकाच फ्लॅटफॉर्म वर आणणे.
  21. शहरी भगतिक सर्व घटकनचा समावेश करून समतोल विकास साधने.
  22. शहरी भागात जास्तीत जास्त रोजगार निर्माण होतील यांच्याकडे लक्ष देणे.
  23. RRR मंत्र म्हणजे रिड्युस, रिऊस, रिसायकल, या प्रणालीचा पाण्यासाठी उपयोग करून पाण्याची बचत करणे.
  24. Countinue आणी शुद्ध पाणी पुरवठा प्रणाली विकसित करणे.
  25. हरित क्षेत्र वाढवणे आणी प्रदूषण कमी करणे.
  26. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे आणी ट्रॅफिक व्यवस्थापमण साठी स्मार्ट प्रणाली चा बिकास कारणे.
  27. सर्वात मोठा शहरी भागातील प्रश्न म्हणजे कचरा व्यवस्थापन आणी स्वछता प्रणाली सुधारणे.
  28. आणी नविकरणीय ऊर्जा स्रोतांचा वापर करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देणे.

स्टार्टउप इंडिया योजना 2.0 च्या अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

Table of Contents

स्मार्ट सिटी योजनेचे फायदे :-

1. रोजगार निर्मिती :-

  • आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आणी नव्या व्यवसायांना चालना देण्या साठी या योजनेमुळे रोजगारच्या संधी निर्माण होतात. ज्या मुळे वाढती बेरोजगारी कमी होण्यासाठी मदत होईल.

2. तंत्रज्ञानावर आधारित जीवन :-

  • डिजिटल सेवा मुळे शहरातील नागरिकांचे जीवन अधिक सोयीस्कर झाले आहे. त्यामुळे जास्तीत जास्तभार technology वर दिला जातो आहे. कारण या मुळे कमी वेळेत जास्त काम होते.

3. वाहतूक सुधारणा :-

  • या योजना मुळे स्मार्ट ट्रॅफिक सिस्टिम चा वापर केला जातो असल्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मदत झाली आहे. आणी शहरातील जुने आहे दुर्गम भाग नवीन वाहतूक सुविधा आणी पायाभूत सुविधा च्या आधारे सुधारले जातो आहे.

4. ऊर्जा बचत :-

  • स्मार्ट lights आणी नविकरणीय ऊर्जा चा वापर केल्या मुळे ऊर्जा वाचवली जातो आहे. आणी स्मार्ट lights मुळे आधीच येणार अतिरिक्त खर्च देखील वाचवलं जातो आहे.

5. पर्यावरण संवर्धन :-

  • या योजनेमुळे हरित क्षेत्र वाढवून शहरात सस्वच्छ आणी ताज्या हवा मिळण्यासाठी मदत झाली आहे. हरित क्षेत्रा मध्ये भार झाल्यामुळे पर्यावरण देखील चांगले राहील. आणी शहरातील लोकांना सकाळी व्ययाम करण्यासाठी देखील स्वच्छ हवा मिळेल.

6. पाणी व कचरा व्यवस्थापन :-

  • या योजनेमुळे पाण्याचा शुद्धीकरण व पुनर्वपर प्रणाली आणी स्वछता च्या उपाय योजनामुळे सार्वजनिक आरोग्य सुधारते.

7. सुरक्षित्ता :-

  • स्मार्ट C C T V ट्रेकिंग आणी अपत्कालीन प्रतिसाद प्रणाली मुळे नागरिकांची सुरक्षित्ता वाढते.

8. सार्वजनिक सेवा :-

  • या योजनेमुळे सार्वजनिक सेवा, जसे कि आरोग्य शिक्षण आणी वाहतूक एका फ्लॅटफॉर्म उपलब्ध होतात. या योजनेमुले वाहतूक सेवा खूप सुधारली असून, त्यामुळे लोकांचा वेळ देखील वाचत आहे.
  • स्मार्ट हॉस्पिटल आणी आरोग्य सेवा v अँप द्वारे आरोग्य सेवा अधिक प्रभावी बनते.

9. नागरिकांचा विकास :-

  • या योजनेमुळे डिजिटल प्रणाली मुळे नागरिकांना योजना आणी निर्णय प्रकेयेत सक्रिय सहभाग घेता येतो. तसेच या योजनेमुळे शहर ला टिकाऊ आणी भविष्य साठी टतयार होण्यासाठी मदत होते.

10. जास्त महसूल :-

पर्यटन, व्यवसाय, आणी कर व्यवस्थापान यातून शहरे अधिक स्ववलंबी बनतात. तसेच स्वच्छ आणी हरित ऊर्जेचा वापर केल्यास पर्यावरान नीट होण्यासाठी मदत होते, आणी जास्त होणारा खर्च देखील वाचतो.

निष्कर्ष :- स्मार्ट सिटी योजना ही भारताच्या शहरी कारण प्रक्रियेत एक महत्वाचा टप्पा आहे. जी शहरांना आधिक टिकाऊ आणी पर्यावरण पूरक बनवण्यासाठी प्रभावी उपाय योजना रबावते. या योजनेमुळे पायाभूत सुविध सुधारणा, पर्यावरण संरक्षण, ऊर्जा बचत, आणी नागरिकांच्या जीवन शैलीत सुधारणा होते आहे. हा स्मार्ट सिटी प्रकल्प शहरांना फक्त विकसित करत नाही तर त्यांना शासवत आणी दीर्घाकालीन प्रदान करतात.टेकनॉलॉजि च्या साहाय्याने पारदर्शक प्रशासन, जलद सार्वजनिक सेवा आणी सुरक्षित ता सुनिचित केली जाते. या योजनेमुळे रोजगारच्या संधी निर्माण होतेत, त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होते, आणी देशा अंतर्गत आणी परदेशीं गुंतवणूक ला चालना मिळते.स्वछता, शिक्षण, आरोग्य आणी वाहतूक व्यवस्तेत बदल सुधारणा झाल्याने नागरिकांना जीवन अधिक सोईस्कर v सुरक्षित बनले आहे

. तसेच निधी ची कमतरता वेगाने वाढणारी शहरी लोकसंख्या आणी तंत्रज्ञान वापरण्यात येणाऱ्या अडचणी या योजनेच्या अंबालाबजावणीसाठी केंद्र आणी राज्य सरकार सह नागरिकांना सक्रिय सहभाग महत्वाच आहे. शेवटी स्मार्ट सिटी योजना भारताच्या शहरी करणाला एक नवीन दिशा देत आहे. ही योजना शहरी जीवन सुधारण्यासाठी, आर्थिक विकासाला चालना देण्या साठी आणी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी एक आदर्श उदाहरणं ठरत आहे. दीर्घाकालीन दृश्रीने पाहता, SMART CITY YOJNA ही देशाच्या सर्वांहीन विकासासाठी एक महत्वाचा पाया ठरेलं.

SMART CITY YOJNA वर सतत विचारले जाणारे काही प्रश्न.

1. स्मार्ट सिटी योजना म्हणजे काय?

  • स्मार्ट सिटी म्हणजे एक आई शहर जे technology , आधुनिक सुविधा यांच्या मदतीने नागरिकांचे जीवन अधिक सोईस्कर सुरक्षित v आनंद दायक बनते. यात पायाभूत सुविधा, डिजिटल सेवा, स्वछता आणी पर्यावरण उपयांचा समावेश असतो.

2. स्मार्ट सिटी योजनेत महाराष्ट्रातील कोणती शहरे आहेत?

  • महाराष्ट्र मधील पुणे, नागपूर, सोलापूर, संभाजी नगर, नाशिक, ठाणे, वसई-विरार, आणी मुंबई ही शहरे आहेत.

3. Smart city yojna चे मुख्य फायदे कोणते आहेत.

  • सुरक्षित आणी सोईस्कर जीवनमान
  • रोजगार निर्मिती
  • डिजिटल तंत्रज्ञान आधारित सेवा
  • ऊर्जा बचत आणी पर्यावरण संरक्षण.