STARTUP INDIA YOJNA
स्टार्टअप इंडिया योजना ( startup india yojna ) :- भारत सरकारने 16 जानेवारी 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व खाली स्टार्टअप इंडिया योजना सुरु केली. या योजनेचा उद्देश देशातील युवा उद्योजकन्ना प्रोत्साहन देणे, नावीन्यपूर्ण कल्पना पुढे नेने आणी रोजगार निर्मिती करणे आहे.स्टार्टअप म्हणजे नवीन उद्योग जो 10 वर्षापेक्षा जुना आहे. ज्याचा वार्षिक महसूल 100 कोटी रुपया पेक्षा कमी आहे, आणी जो नावीन्यपूर्ण उत्पादन किव्हा सेवा तयार करण्यावर लक्ष केंद्रित करतो.
स्टार्टअप इंडिया योजनेचे महत्वाचे वैशिष्ट्य :-
- स्टार्टप्स ला तीन वर्षासाठी आयकरातून पूर्ण सवलत दिली जाते. LLP किव्हा खाजगी मर्यादित कंपन्या यासाठी पात्र ठरु शकतात.
- सर्व स्टार्टपसना एका स्वतंत्र मोबाईल अँप आणी पोर्टल द्वारे सहज नोंदणी करण्याची सुविधा दिली गेली आहे. फक्त 72 तासात नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली जाते.
- स्टार्टप्स ला मदत करण्या साठी 10,000 कोटी रुपयांचा फंड ऑफ फंड्स तयार केला आ हे. जो स्टार्टप्स भांडवल उपलब्ध करून देतो. 20% सार्वजनिक निधी आणी उर्वरित 80% खाजगी गुंतवणूक दाराकडून गोळा केले जातात.
- पेटंट अर्ज प्रक्रिया सवलतीच्या दरात केली जाते. तसेच पेटंट अ र्ज सा ठी 80% सवलत दिली जाते.
- जर स्टार्टअप यशस्वी झाला नाही तर 90 दिवसात कंपनी बंद करण्याची प्रक्रिया सुलभ केली जाते.
- यामध्ये अनुसूचित जाती आणी जमाती मधील महिलांसाठी विशेष प्रावधान असून त्यांना विशेष मदत केली जाते.
- SIDBI ( small industry development bank of india) त र्फे त्यांना प्राधान्य दिले जाते.
स्टार्टअप इंडिया योजनेचे उद्दिष्टे :-
- नव्या कल्पनान्ना व्यावसायिक रूप देऊन त्यांना जा ग ति क बाजारपेठेत स्पर्धा क र ण्य सा ठी योग्य बनवणे.
- तसेच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणे.
- ग्रामीण आणी दुर्बल भागातील उद्योजकन्ना मदत करून देशाची आर्थिक प्रगती सा ध ण्या सा ठी मदत करणे.
- स्थानिक उत्पादनचे ब्रॅण्डिंग आणी निर्यात वाढवण्यासाठी समर्थन देणे.
- मेक इन इंडिया उत्पादनन्ना जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणे.
- ठराबिक क्षेत्रामध्ये उद्योग क्लस्टर टतयार करून सामूहिक वि का सा ले वचालना देणे.
- लघु आणी मध्यम उद्योग क्षेत्राला पाठबळ देणे.
- स्टार्टउप आणी MSME यांच्यात सहकार्य निर्माण करणे.
- शाळा, महाविद्यालय आणी विद्यापीठ मध्ये उद्योजकता शिक्षणाचा प्रसार करणे.
- बँकिंग आणी नॉन बँकिंग संस्था मार्गत क र्ज आणी नि धी पुरवठा.
- तंत्रज्ञान आधारित सोपे आणी प्रभावी उपाय उपलब्ध करणे.
- टिकाऊ आणी पर्यावरण स्नेही व्यवसाय मॉडेल्स तयार करणे.
- पअरदेशात असलेल्या भारतीय उद्योजकन्ना त्यां च्या स्टार्टप्स भा र ता त स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
- स्थानिक उद्योजकतेच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था ला मजबुती देणे
- आरोग्य शिक्षण स्वछता आणी महिलांच्या साक्ष्मीकर्णा संबंधित स्टार्टपसना प्रोत्साहन देणे.
- अंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय स्टार्टप्स साठी संधी निर्माण करणे.
- व्यबासाय सुरु करण्या साठी आवश्यक पा या भू त सु वि धा निर्माण करणे.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या अधिक माहिती साठी येथे क्लीक करा.
स्टार्टअप इंडिया योजनेचे फायदे :-
- आर्थिक मदतीमुले स्टार्टपसचा जलद विकास हो तो.
- जागतिक बाजारपेठेत स्टार्टपसबचा संधी निर्माण होते.
- तांत्रिक नवकल्पना निर्माण होते.
- स्टार्टप्स साठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुलभ आणी मोफत आहे.
- पेटंट फाईल साठी 80% शुल्क मध्ये सवलत दिले आहे.
- तसेच तीन वर्षासाठी नफा करायच म्हणजे INCOME TAX मध्ये पूर्ण सवलत दिली जाते.
- व्यवसाय आणी नियमक परवाणे मिळवण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती अत्यंत सोपी आहे.
- कमी खर्चात कार्य क्षमता वाढवण्यासाठी सहकारी कार्यालय.
- सरकारी खरेदी योजनाममध्ये सहभागी होण्याची संधी मिळते.
- स्टार्टप्स साठी तांत्रिक आणी व्यावसायिक मार्गदर्शन मिळते.
- या मध्ये संशोधणाला प्रोत्साहन दिले जाते.
- महिलांसाठी कर्ज आणी अनुदान योजना मध्ये सावलात दि ली जाते. हा एक या योजनेचा महत्वाचा फायदा आहे.
- स्टार्टप्स साठी इतर देशा सोबत स्पर्धा करण्याचे धोरण रबावले जाते.
- नबीन कल्पना स्वातंत्र्याने अमलात अनन्याची संधी दिली जाते.
- उद्योजकनसाथी तांत्रिक आणी त्यांच्या कौशल्य आधारित प्रशिक्षण दिले जाते.
- या योजमेमध्ये ग्रीन स्टार्टअप ना विशेष निधी आणी प्रोत्साहन दिले जाते.
- बँक कर्ज प्रक्रियेत कोणतेही अतिरिक्त शुल्ट नाही.
- College स्तरावर स्टार्टअप ना सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
- देशात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या सांधी निर्माण या मुले होत आहेत.
स्टार्टअप इंडिया योजनेत अंतर्गत सुविधा आणी उपक्रम :-
- स्टार्टप्स ना सहाय्यक संस्था :-स्टार्टप्स ना त्यांच्या कल्पना व्या व सा यि क स्व रु पा त विकसित क र ण्या सा ठी 100 हुन अधिक मान्यता प्राप्त इनचुबेटर्स आहेत. ते स्टा र्टप्स ना, प्रशिक्षण मार्केटिंग मार्गदर्शन आणी नेटवर्किंग साठी मदत करतात.
- उत्पादनसाठी क्रेडिट कार्ड :- क्रेडिट ग्यारंटी योजनेचे अं त र्ग त न वी न स्टार्टप्स ना सुरुवातीच्या काळात भांडवकसाठी सरकार कडून आर्थिक मदत केली जाते.
- स्टार्टप्स ला निधी :- नबीन उद्योजकांना प्रा थ मि क टप्प्याबर नि धी उ प ल ब्ध क रू न दिला जा तो. हे निधी स्टार्टपसच्या संशोधन आणी विकासा साठी वा प र ले जाते.
- मुक्कत्ता नियम :- स्टार्टप्स साठी परवाना मिळवणे, प र की य गुं त व णू न आणणे, आ णी क रा भरणा प्रक्रिया सोपी केली आहे.
- तांत्रिक आणी डिजिटल बिकास :- डिजिटल इंडिया च्या माध्य मा तू न स्टा र्ट प्स ला तांत्रिक मदत आणी डिजिटल साधने उपलब्ध करून दिली जातात. ऑनलाईन पोर्टल आणी अँप्स च्या द्वारे सर्व प्रक्रिया सोप्या करून दिली जातात.
- सरकारी खरेदीसाठी प्राधान्य :- सरकारच्या खरेदी धोरण अंतर्गत स्टा र्ट स ला करार मिळवण्यासाठी प्राधान्य दिले जाते. यासाठी कोणत्याही अनुभव आणी कमाल उलाढाळीची गरज नसते.
- R&D साठी प्रोत्साहन :- स्टार्टपसना संशोधन आणी विकासात गुं त व णू क करण्यासाठी अ नु दा न दिले जाते.
स्टार्टअप इंडिया हब चे कार्य :-
स्टार्टअप इंडिया हब हा एक सिंगल पॉईंट संपर्क आहे. जो स्टार्टअप, गुंतवणूक दर आणी इतर संबंधित पक्षांना एकत्र आणतो. यामध्ये स्टार्टप्स च्या संशोधणासाठी मार्गदर्शन केले जाते. स्टार्टपसना तांत्रिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी मदत केली जाते. तसेच जागतिक गुंतवणूक दाराशी सव्वाद साधण्याची संधी मिळते.
स्टार्टअप साठी काही योजना :-
1 राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार :-
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्टार्टप्स ला समानीत केले जाते. त्यांना निधी प्रचार आणी इतर फायदे दिले जातात.
2 ग्लोबल इनोवशन आलायन्स :-
भारतातील स्टार्टप्स ला अंतराष्ट्रीय बाजार पेठे सोबत जोडण्यासाठी GIA फ्लॅटफॉर्म तयार केला आहे.
3 PM रोजगार निर्माण कार्यक्रम :-
या योजना मध्ये ग्रामीण भागातील तरुणांसाठी स्टार्टअप सुरु करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते.
4 मुद्रा कर्ज योजना :-
या योजनेचे मध्ये सूक्ष्म आणी लघु उद्योगासाठी 10 लाख पर्यंत विना तारण कर्ज दिले जाते.
5 sustainable स्टार्टअप प्रोग्राम :-
पर्यावरण स्टार्टप्स साठी विशेष निधी आणी प्रोत्साहन दिले जाते.
*स्टार्टप्स साठी उपलब्ध संसाधने :-
1 startup India learning program :
– मोफत ऑनलाईन कोर्स व्हिडिओ आणी वेबिनार द्वारे स्टार्टपसना व्यवसाय ज्ञान दिले जाते.
2 Networking events :-
उद्योजकन्ना गुंतवणूकदार मार्गदर्शक आणी संभाव्य ग्राहकांशी जोडणारे नेटवर्किंग इव्हेंट्स.
3 Incubation Centers :-
स्टार्टपणा एकत्रित काम करण्या साठी जागा तांत्रिक सहाय्य आणी साधनानव्ही उपलब्धता.
1 OLA :- हा पण एक स्टार्टअप होता. ELECTRICAL विहिकल क्षेत्रातील एक नबीन्यक्रम उपक्रम होता. जो आज जगभरात कार्यरत आहे.
2 SWIGGY आणी ZOMATO :- हे दोनी कंपन्या फूड डिलिव्हरी क्षे त्रा ती ल यशस्वी स्टार्टप्स आहेत.
3 FRESHWORKS :- सॉफ्टवेअर डेव्हलोपमेंट क्षेत्रातील एक मोठे नाव, जे जगातील स्तरावर खूप प्रसिद्ध आहे.
4 UDAAN:- लहान व्यापाऱ्यांसाठी ई कॉमर्स फ्लॅटफॉर्म ज्यामुळे ग्रामीण आणी शहरी भा गा ती ल व्य व सा य वाढीस चालना मिळाली.
Table of Contents
स्टार्टअप इंडिया योजेनेचे निष्कर्ष खालील प्रमाणे :-
स्टार्टअप इंडिया योजना ही भा र ता ती ल उद्योजकतेच्या विकासासाठी ए क महत्वकांशी प्रकल्प आहे. या योजनेच्या विविध धोरणामुळे आणी सुविधा प्रदान केल्या मुळे देशातील अ ने क तरुणांनामी यशस्वी व्य बा सा य उ भा र ले आहेत भविष्यात नविनपूर्ण तंत्रज्ञान प र्या व रा न पूरक दृष्टिकोन आणी जागतिक वि स्ता ता व र लक्ष केंद्रित करून स्टार्टप्स भारतीय अर्थ व्यवसतेला नवी दिशा मिळाली आहे. तसेच स्टार्टअप इंडिया योजना स र्व समावेशक उद्दिस्थान्साह भारतीय उद्योजकतेला चालना देत आ हे.
स्टार्टअप इंडिया योजमा नबीन उद्योजकन्ना त्यां च्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आर्थिक तांत्रिक आणी धोरणत्मक मदत करते. जेणे करून भा र ता व चे आर्थिक आणी सा मा जि क क्षेत्र अजून मजबूत होऊ शकते. स्टार्टअप इंडिया योजमा सर्व समावेशक उद्दिस्ता सह भारतीय उद्योजकतेला चालना देत आहेत. या योजने द्वारे विविध क्षेत्रातील नबीन्या पूर्ण कल्पनान्मा पाठबळ देऊन भारताला आर्थिक, सामाजिक, आणी जागतिक स्तरावर एक मजबूत स्थान मिलून देण्यावाचा प्रयत्न केला जातो आहे.