SWACHH BHARAT ABHIYAN ( स्वच्छ भारत अभियान 2.0)

SWACHH BHARAT ABHIYAN

SWACHH BHARAT ABHIYAN ( स्वच्छ भारत अभियान ) परिचय :-

SWACHH BHARAT ABHIYAN हे भारत सरकारचे एक महत्वकांशी राष्ट्रीय अभियान असून, त्याची सुरुवात 2 ऑक्टोबर 2014 रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केली. या अभियानाचा उद्देश देशातील ग्रामीण आणी शहरी भागाची पूर्ण पणे स्वछता करणे हा आहे. या योजनेत घरगुती व सार्वजनिक शौचालयची उभारणी, कचऱ्याचे वर्गिकरण व पूर्ण वापर, तसेच आधुनिक technology द्वारे कचरा व्यवस्थापन यावर भार दिला जातो. नागरिकांचा सहभाग वाढवून स्वछता चळवळ समाजातील प्रत्येक घटकपर्यंत पोहोचवणे ही या मागील प्रमुख संकल्पना आहे. SWACHH BHARAT ABHIYAN मुळे आरोग्य सुधारणा, पर्यावरण रक्षण, व सार्वजनिक स्वछता मध्ये मोठा बदल झाला आहे. ज्यामुळे भारताला स्वछ आणी सुदृढ बनवणायाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे.

स्वच्छ भारत अभियानाची शहरी भागाची उद्दिष्टे :-

1. खुले शौचामुक्त शहरे :-

  • प्रत्येक नागरिकाला शौचालय मिळूवून देऊन शहरांना खुले शोउचमुक्त करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्टे आहे.

2. सार्वजनिक स्वछता गृहची उभारणी :-

  • मोठ्या बाजारपेठ, बस स्थानके, रेल्वे स्थानके, उद्याने यासारख्या ठिकाणी स्वच्छता गृहची उभारणी करणे व देखभाल करणे.

3. घनकचरा व्यवस्थापन :-

  • घरा घरातून ओला व सुखा कचरा वेगळा गोळा करून त्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन व पुर्ण वापर करणे.
  • तसेच प्रत्येक घरातून दररोज कचरा संकलित करण्याची प्रणाली तयार करणे.
  • तसेच कचऱ्याचे ओला, सुका आणी धोकादायक या प्रकारामध्ये वर्गीकरण करण्यासाठी जण जागृती करणे.

4. सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता करणे:-

  • रस्ते, फूट फाथ सार्वजनिक वाहतूक प्रणाली स्वच्छ व कचरा मुक्त ठेवणे. हे या योजनेच्या मुख्य उद्दिष्टे पैकी एक उद्दिष्टे आहे.

5. सांडपाणी व्यवस्थापन :-

  • शहर मधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारून नादि आणी जल स्रोत्यांचे प्रदूषण टाळणे.
  • तसेच काचऱ्या पासून वीज, गॅस किव्हा इंधन निर्मिती करणे.
  • हवेतल आणी पाण्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी स्वच्छता मोहिमाता रबावणे.

6. स्वच्छता जनजागृती मोहिमा :-

  • शाळा, महाविद्यालय, आणी खाजगी कंपन्या यांच्या सहकार्याने स्वच्छतेचे महत्वा नागरिकांना पर्यन्त पोहोछावणे.
  • स्वछतेसाठी खाजगी कंपन्याचे कॉर्पोरेट social रिस्पॉन्सिबीलिटी अंतर्गत योगदान देणे.

8. स्वच्छ शहर स्पर्धा :-

  • प्रत्येक शहरात स्वछ स्पर्धा द्वारे स्वछतेसाठी प्रेरित करणे. जेणेकरून लोकांना आपली शहर सवाच करम्यासाठी प्रेरणादायी मिळेल.

9. पर्यावरण रक्षण :-

  • स्वच्छतेद्वारे पर्यावरण चे संरक्षण करणे हरित क्षेत्र वाढवणे आणी शाश्वत बिकास साधने हे या योजनेचे उद्दिष्टे होते.

कौशक्य विकास योजनेच्या अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

Table of Contents

स्वच्छ भारत अभियानाची ग्रामीण उद्दिष्टे :-

1. जैविक कचऱ्याचे व्यवस्थापान :-

  • शेती मधील जैविक कचऱ्यापासून बायोगास आणी सेंद्रिय खत निर्मिती करणे. यामुळे जमिनीची उत्पादकता नैसर्गिक पद्धतीने वाढणब्यास मदत होते.

2. स्वछतेचे प्रशिक्षण :-

  • शिक्षक, विद्यार्थी आणी ग्रामस्थ साठी स्वच्छतेबाबत प्रशिक्षण कार्यक्रम रबावणे.
  • स्वच्छतेच्या उद्दिष्टे साठी लोक सहभाग वाढवणे आणी स्वच्छतेची सवय विकसित करणे.

3. आरोग्य सुधारणा :-

  • स्वच्छतेच्या माध्यमातून डेंगू, मलेरिया, कॉलरा या सारख्या आजरांचे प्रमाण कमी करणे.
  • तसेच गावा गावात कचरा व्यवस्थापन करण्यासाठी व्याबस्थापनाची सोय करणे.

4. पाणी व स्वछता योजना :-

  • ग्रामीण भागात स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवणे आणी जलप्रदूषण टाळणे.

5. निर्मल ग्राम पुरस्कार :-

  • स्वछता रखनाऱ्या गावांना प्रोत्साहन देण्यासाठी निर्मल ग्राम पुरस्कार देऊन सन्मान केला. जर जास्तीत जास्त गावे आपला सन्मान वाढनवण्यासाठी प्रयत्न करतील.

6. घरगुती शौचालय बांधणीसाठी उपलब्धता :-

  • ग्रामीण कुटुंबान्ना शौचालाय बांधण्यासारही आर्थिक मदत व प्रोत्साहन देणे.
  • प्रत्येक घरामध्ये शौचहालय बांधून गावे खुले शौचामुक्त करणे.

स्वछ भारत अभियानाच्या शहरी भागातील फायदे:-

  1. रस्ते, बाजारपेठ, उद्याने, बस स्थानके आणी रेल्वे स्थानकावर स्वछता राखली गेल्यामुळे वातावरण स्वच्छ राहते.
  2. डेंगू मलेरिया कॉलरा या सारख्या रोगाचे प्रमाण कमी झाले असते.
  3. ओला व सुका कचऱ्याचे वर्गिकरण मुळे शहरातील कचऱ्याचा भार कमी झाला.
  4. लोक मध्ये स्वच्छतेबाबत सकारात्मक वर्तवणूक विकसित झाली.
  5. कचऱ्यापासून वीज, बायोगास आणी खत निर्मिती केली जाते.
  6. स्वच्छ शहर मुळे शहरे अजून स्वछता राखण्यासाठी प्रेरित झाली.
  7. हवेचे व पाण्याचे प्रदूषण कमी झाले, जाल स्रोत्यांची स्वछता वाढली.
  8. सार्वजनिक ठिकाणी स्वछता गृहामुळे महिलांना सुरक्षित आणी स्वच्छ सुविधा मिळाल्या.

स्वच्छ भारत अभियानाच्या ग्रामीण भागातील फायदे :-

  1. स्वछता रखनाऱ्या गावांना प्रोत्साहन मिळाले, त्यामुले स्वच्छतेसाठी स्पर्धात्मकता वाढली.
  2. गावामध्ये जैविक आणी अजैविक कचरायचा पुनरवापर केला जातो ज्यामुळे पर्यावरण स्वच्छ राहते.
  3. शेतीतील जैविक कचऱ्याचा वापर करून खत निर्मिती केली जाते.
  4. जल प्रदूषण कमी झाल्या मुळे गावामध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा सुधारला.
  5. स्वछत्यामुळे आरोग्य चांगले राहिल्याने वैद्यकीय खर्च कमी झाला.
  6. शाळांमध्ये स्वछतागृह उपलब्ध असल्यामुळे मुलींचे शिक्षण सोपे झाले.
  7. ग्रामपंचायत णी स्वछता मोहीम राबवून पायाभूत सुविधा उभरून गावांच्या बिकासात योगदान दिले.
  8. स्वछत्यामुळे आरोह्या खर्च कमी राहिला कारण रोग कमी झाल्याने लोकांचे आरोग्य सुधारले.
  9. जल प्रदूषण कमी होऊन गावामध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा सुधारला.

स्वच्छ भारत अभियानाचे निष्कर्ष :- स्वच्छ भारत अभिययान, एक राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून, भारताच्या सर्व नागरिकांना स्वछतेच्या महत्वाची जाणीव करून देण्याचा उद्देश ठेवते. ही मोहीम केवळ शहरी व ग्रामीण भागात स्वछतेसाठी नाही, तर संपूर्ण भारताला स्वतःच, सुरक्षित आणी समृद्ध भविष्य देण्याच्या नजरेतून राबावली जाते. स्वछता फक्त व्यक्तिगत आणी सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करत नाही तर ते पर्यावरनाच्या संरक्षण साठी अत्यंत आवश्यक आहे. शहरी भागात कचरा व्यवस्थापन आणी सांडपाणी प्रक्रिया यामुले वातावरणातील प्रदूषण कमी होण्यासाठी मदत होईल. या सोबतच स्वच्छता गृहचा बापार वाढल्याने महिलांची सुरक्षा व आरोग्य सुधारले आहे. तसेच ग्रामीण भागातील या योजनेने कचऱ्याचे योग्य व्यवस्थापण जैविक कचऱ्यापासून खतनिर्मिती यासाठी एक महत्वपूर्ण भूमिका बजावळी आहे. शाळा मध्ये स्वछतागृह असल्याने मुलींच्या शिक्षण वर सकारात्मक परिणाम झाला. या मुले प्रगती साधण्यात आली आहे.

या मोहिमेचे अंतिम ध्येय फक्त शारीरिक स्वच्छता नाही, तर पर्यावरण पूरक जबाबदार भारत तयार करणे आहे. यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आणी स्थानिक प्रशासनाचे सहकार्य असणे आवश्यक आहे. स्वछ भारत अभियानाने आपले कार्य क्षेत्र वाढवले आहे. आणी हे प्रकल्प आता एक दीर्घाकालीन शासवत परिवर्तन म्हणून समोर येत आहेत. अशा प्रकारे स्वछ भारत अभियानाने एक नवा दृश्चि्टीकोन निर्माण केला आहे. ज्यामुले संपूर्ण देश स्वच्छतेच्या दिशेने एकत्रितपणे वाटचाल करत आहे.

स्वच्छ भारत अभियानावर सतत विचारले जाणारे काही प्रश्न :-

1. या अभियानाचा शहरी भागात कसा प्रभाव पडला ?

  • शहरी भागात स्वच्छ भारत अभियानमुळे अनेक शहरामध्ये कचरा व्यवस्थापन प्रणाली सुधारली आहे. घरा घरारतून कचरा संकलनाची प्रक्रिया रबावली जातो आहे. या मुळे शहरांच्या सौंदर्यत सुधारणा झाली असून, प्रदूष्णाचे प्रमाण कमी झाले आहे. शहरी नागरिकांच्या आरोग्यात सुधारणा झाली असून, जन जागृती मुळे स्वच्छतेचे महत्व अजून लक्सात आहे.

2. कचरा व्यवस्थापन करण्यासाठी कोणते उपाय करण्यात आले आहेत ?

  • कचरा व्यवस्थापण साठी अनेक उपाय योजना केल्या गेल्या आहेत. त्यात ओला आणी सुका कचरा वेगळा करने, कचऱ्याचे पुनर्वपार करणे आणी कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणे यांचा समावेश होतो. तसेच प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे, तसेच कचरा मुक्त शहरे व गावे तयार करण्यासाठी उपाययोजना रबावली जात आहे.

3. या योजनेचे सामाजिक आणी पर्यावरणीय फायदे काय आहेत ?

  • स्वच्छ भारत अभियानाचे सामाजिक फायदेशीर खूप आहेत. स्वच्छत्यामुळे लोकांच्या आरोग्यात सुधारणा झाली आहे. विशेषतः कचऱ्यामुळे होणाऱ्या प्रकोपाय घट झाली आहे. महिलांना स्वच्छता गृहाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे त्यांचे आरोग्या व सुरक्षा वाढली आहे. आणी पर्यावरण फायदे मध्ये कचऱ्याचे पुनर्वपर, सांडपाणी प्रक्रिया, आणी जाल स्रोत्यांचे सरक्षणा यामुळे प्रदूषण कमी झाले आहे.